एक्स्प्लोर

Padma Awards : महाराष्ट्रात सहाजणांना पद्म, रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण तर सिंधूताई, गिरीश प्रभुणेंसह पाच पद्मश्री

Padma Awards 2021 Announced: महाराष्ट्रातील सहा व्यक्तींना भारत सरकारचा प्रतिष्ठेचा ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाला आहे. यात रजनीकांत श्रॉफ, सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे, नामदेव कांबळे, परशुराम गंगावणे आणि जसवंतीबेन पोपट यांचा समावेश आहे.

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासह 7 जणांना पद्मविभूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.  महाराष्ट्रातील सहा व्यक्तींना भारत सरकारचा प्रतिष्ठेचा ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाला आहे. यात रजनीकांत श्रॉफ, सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे, नामदेव कांबळे, परशुराम गंगावणे आणि जसवंतीबेन पोपट यांचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाचे परशुराम गंगावणे यांना कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कळसूत्री बाहुल्या ही लोककला जपून समाजामध्ये जनजागृती आणि प्रभोधन केल्यामुळे गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. गंगावणे यांच्यासह 102 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तर अनेक अनाथांना आसरा देत अनाथांची माऊली अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांना पद्मश्रीची घोषणा झाली आहे.  सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी आयुष्यभर समर्पित वृत्तीने सामाजिक कार्य केले. पारधी समाजातील मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि सामाजिक समरसतेसाठी त्यांनी केलेले कार्य विलक्षण आहे. गिरीश प्रभुणे यांना देखील पद्मश्रीची घोषणा झाली आहे. लिज्जत पापड उद्योगाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार देणाऱ्या जसवंतीबेन पोपट यांना देखील पद्मश्रीची घोषणा करण्यात आली आहे.

Padma Awards 2021: पद्म पुरस्कारांची घोषणा, जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंसह 7 जणांना पद्मविभूषण

महाराष्ट्रातून यांचा झाला सन्मान 

पद्मभूषण रजनीकांत श्रॉफ (उद्योग)

पद्मश्री परशुराम गंगावणे (कला) नामदेव कांबळे (साहित्य आणि शिक्षण) जसवंतीबेन पोपट (उद्योग) गिरीश प्रभुणे (सामाजिक कार्य) सिंधूताई सपकाळ (सामाजिक कार्य)

Padma Awards 2021: अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना सामाजिक कार्यासाठी 'पद्मश्री' घोषित

एस पी बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर

दिवंगत गायक एस पी बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर करण्यात आला आहे. सोबतच दहा जणांना पद्मभूषण आणि 102 जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (मरणोत्तर) यांच्यासह तारलोचन सिंह, रजनीकांत श्रॉफ, कालबे सादिक (मरणोत्तर), केशूभाई पटेल (मरणोत्तर), नृपेंद्र मिश्रा, चंद्रशेखर कांबरा, तरुण गोगई (मरणोत्तर), कृष्णन नायर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

या पद्म पुरस्काराच्या यादीत 29 महिला आहेत. तर 10 विदेशी नागरिकांना देखील पुरस्कार दिला गेला आहे. तर 16 जणांना मरणोत्तर या पुरस्काराची घोषणा झाली आहे.

पद्मविभूषण पुरस्कार (7)

शिंजो आबे एस पी बालसुब्रमण्यम (मरणोत्तर) डॉ. बेले मोनप्पा नरेंद्र सिंह कॅम्पनी (मरणोत्तर) मौलाना वाहिद्दुद्दीन खान बी.बी लाल सुदर्शन साहू

पद्मभूषण (10) कृष्णन नायर शांताकुमारी चित्रा तरुण गोगोई (मरणोत्तर) चंद्रशेखर कांबरा सुमित्रा महाजन नृपेंद्र मिश्रा रामविलास पासवान (मरणोत्तर) केशूभाई पटेल (मरणोत्तर) कालबे सादिक (मरणोत्तर) रजनीकांत श्रॉफ (उद्योग) तारलोचन सिंह

महाराष्ट्रातून यांचा झाला सन्मान 

पद्मभूषण रजनीकांत श्रॉफ (उद्योग)

पद्मश्री परशुराम गंगावणे (कला) नामदेव कांबळे (साहित्य आणि शिक्षण) जसवंतीबेन पोपट (उद्योग) गिरीश प्रभुणे (सामाजिक कार्य) सिंधूताई सपकाळ (सामाजिक कार्य)

Padma Shri (102) 18. Shri Gulfam Ahmed Art Uttar Pradesh 19. Ms. P. Anitha Sports Tamil Nadu 20. Shri Rama Swamy Annavarapu Art Andhra Pradesh 21. Shri Subbu Arumugam Art Tamil Nadu 22. Shri Prakasarao Asavadi Literature and Education Andhra Pradesh 23. Ms. Bhuri Bai Art Madhya Pradesh 24. Shri Radhe Shyam Barle Art Chhattisgarh 25. Shri Dharma Narayan Barma Literature and Education West Bengal 26. Ms. Lakhimi Baruah Social Work Assam 27. Shri Biren Kumar Basak Art West Bengal 28. Ms. Rajni Bector Trade and Industry Punjab 29. Shri Peter Brook Art United Kingdom 30. Ms. Sangkhumi Bualchhuak Social Work Mizoram 31. Shri Gopiram Bargayn Burabhakat Art Assam 32. Ms. Bijoya Chakravarty Public Affairs Assam 33. Shri Sujit Chattopadhyay Literature and Education West Bengal 34. Shri Jagdish Chaudhary (Posthumous) Social Work Uttar Pradesh 35. Shri Tsultrim Chonjor Social Work Ladakh 36. Ms. Mouma Das Sports West Bengal 37. Shri Srikant Datar Literature and Education United States of America 38. Shri Narayan Debnath Art West Bengal 39. Ms. Chutni Devi Social Work Jharkhand 40. Ms. Dulari Devi Art Bihar 41. Ms. Radhe Devi Art Manipur 42. Ms. Shanti Devi Social Work Odisha 43. Shri Wayan Dibia Art Indonesia 44. Shri Dadudan Gadhavi Literature & Education Gujarat 45. Shri Parshuram Atmaram Gangavane Art Maharashtra 46. Shri Jai Bhagwan Goyal Literature and Education Haryana 47. Shri Jagadish Chandra Halder Literature and Education West Bengal 48. Shri Mangal Singh Hazowary Literature and Education Assam 49. Ms. Anshu Jamsenpa Sports Arunachal Pradesh 50. Ms. Purnamasi Jani Art Odisha 51. Matha B. Manjamma Jogati Art Karnataka 52. Shri Damodaran Kaithapram Art Kerala 53. Shri Namdeo C Kamble Literature and Education Maharashtra 54. Shri Maheshbhai & Shri Nareshbhai Kanodia (Duo) * (Posthumous) Art Gujarat 55. Shri Rajat Kumar Kar Literature and Education Odisha 56. Shri Rangasami Lakshminarayana Kashyap Literature and Education Karnataka 57. Ms. Prakash Kaur Social Work Punjab 58. Shri Nicholas Kazanas Literature and Education Greece 59. Shri K Kesavasamy Art Puducherry 60. Shri Ghulam Rasool Khan Art Jammu and Kashmir 61. Shri Lakha Khan Art Rajasthan 62. Ms. Sanjida Khatun Art Bangladesh 63. Shri Vinayak Vishnu Khedekar Art Goa 64. Ms. Niru Kumar Social Work Delhi 65. Ms. Lajwanti Art Punjab 66. Shri Rattan Lal Science and Engineering United States of America 67. Shri Ali Manikfan Others-Grassroots Innovation Lakshadweep 68. Shri Ramachandra Manjhi Art Bihar 69. Shri Dulal Manki Art Assam 70. Shri Nanadro B Marak Others- Agriculture Meghalaya 71. Shri Rewben Mashangva Art Manipur 72. Shri Chandrakant Mehta Literature and Education Gujarat 73. Dr. Rattan Lal Mittal Medicine Punjab 74. Shri Madhavan Nambiar Sports Kerala 75. Shri Shyam Sundar Paliwal Social Work Rajasthan 76. Dr. Chandrakant Sambhaji Pandav Medicine Delhi 77. Dr. J N Pande (Posthumous) Medicine Delhi 78. Shri Solomon Pappaiah Literature and Education- Journalism Tamil Nadu 79. Ms. Pappammal Others- Agriculture Tamil Nadu 80. Dr. Krishna Mohan Pathi Medicine Odisha 81. Ms. Jaswantiben Jamnadas Popat Trade and Industry Maharashtra 82. Shri Girish Prabhune Social Work Maharashtra 83. Shri Nanda Prusty Literature and Education Odisha 84. Shri K K Ramachandra Pulavar Art Kerala 85. Shri Balan Putheri Literature and Education Kerala 86. Ms. Birubala Rabha Social Work Assam 87. Shri Kanaka Raju Art Telangana 88. Ms. Bombay Jayashri Ramnath Art Tamil Nadu 89. Shri Satyaram Reang Art Tripura 90. Dr. Dhananjay Diwakar Sagdeo Medicine Kerala 91. Shri Ashok Kumar Sahu Medicine Uttar Pradesh 92. Dr. Bhupendra Kumar Singh Sanjay Medicine Uttarakhand 93. Ms. Sindhutai Sapkal Social Work Maharashtra 94. Shri Chaman Lal Sapru (Posthumous) Literature and Education Jammu and Kashmir 95. Shri Roman Sarmah Literature and Education- Journalism Assam 96. Shri Imran Shah Literature and Education Assam 97. Shri Prem Chand Sharma Others- Agriculture Uttarakhand 98. Shri Arjun Singh Shekhawat Literature and Education Rajasthan 99. Shri Ram Yatna Shukla Literature and Education Uttar Pradesh 100. Shri Jitender Singh Shunty Social Work Delhi 101. Shri Kartar Paras Ram Singh Art

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ujjwal Nikam Loksabha Elections :  ठाकरेंच्या अंगणात महायुतीकडून  करेक्ट कार्यक्रम! निकमांना उमेदवारी?
Ujjwal Nikam Loksabha Elections : ठाकरेंच्या अंगणात महायुतीकडून करेक्ट कार्यक्रम! निकमांना उमेदवारी?
Salman Khan House Firing :   सलमान खान घरावरील गोळीबार प्रकरणात आता एनआयएची एन्ट्री; दोन्ही आरोपींची केली चौकशी
सलमान खान घरावरील गोळीबार प्रकरणात आता एनआयएची एन्ट्री; दोन्ही आरोपींची केली चौकशी
मूलबाळ होत नाही, तुझ्या अंगात तृतीयापंथीयाचा आत्मा; महिलेच्या अंगावर मारले खिळे; संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार
मूलबाळ होत नाही, तुझ्या अंगात तृतीयापंथीयाचा आत्मा; महिलेच्या अंगावर मारले खिळे; संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार
IPL 2024: Kavya Maran: हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video
हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mahadev Jankar Lok Sabha 2024 Phase 2 : ज्यांनी मला बाहेरचं ठरवलं त्यांना जनता आज उत्तर देईलRamdas Tadas Wardha Lok Sabha 2024 Phase 2 : मतदानानंतर रामदास तडस यांंचं कुटुंब 'माझा'वरBuldana Lok Sabha Election Voting : बुलढाण्यात रविकांत तुपकरांनी बजावला मतदानाचा हक्कYavatmal Lok Sabha 2024 Voting : यवतमाळमध्ये महायुतीचाच विजय होईल : Indranil Naik

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ujjwal Nikam Loksabha Elections :  ठाकरेंच्या अंगणात महायुतीकडून  करेक्ट कार्यक्रम! निकमांना उमेदवारी?
Ujjwal Nikam Loksabha Elections : ठाकरेंच्या अंगणात महायुतीकडून करेक्ट कार्यक्रम! निकमांना उमेदवारी?
Salman Khan House Firing :   सलमान खान घरावरील गोळीबार प्रकरणात आता एनआयएची एन्ट्री; दोन्ही आरोपींची केली चौकशी
सलमान खान घरावरील गोळीबार प्रकरणात आता एनआयएची एन्ट्री; दोन्ही आरोपींची केली चौकशी
मूलबाळ होत नाही, तुझ्या अंगात तृतीयापंथीयाचा आत्मा; महिलेच्या अंगावर मारले खिळे; संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार
मूलबाळ होत नाही, तुझ्या अंगात तृतीयापंथीयाचा आत्मा; महिलेच्या अंगावर मारले खिळे; संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार
IPL 2024: Kavya Maran: हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video
हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video
Maharashtra Rain: महाराष्ट्रातील मतदानावर अवकाळीचं सावट, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
महाराष्ट्रातील मतदानावर अवकाळीचं सावट, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 88 मतदारसंघात मतदान,  महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 88 मतदारसंघात मतदान, महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
ICC T20 World Cup 2024: हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम
हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम
Maharashtra Weather : मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील दोन दिवस यलो अलर्ट; या भागात अवकाळी पावसाचं संकट कायम
मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील दोन दिवस यलो अलर्ट; या भागात अवकाळी पावसाचं संकट कायम
Embed widget