एक्स्प्लोर

एनटी अॅवॉर्ड्स सोहळ्यात एबीपी माझाची बाजी..प्रोग्रामिंग विभागात पुरस्कारांचा चौकार

एनटी अॅवॉर्ड्स सोहळ्यात एबीपी माझाची बाजी, तुम्हा प्रेक्षकांच्या पाठबळावरच एबीपी माझाने एनटी अॅवॉर्ड्समध्ये विजयी पताका फडकावलीय. त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मन:पूर्वक आभार.

नवी दिल्ली :  तुमच्या लाडक्या एबीपी माझाच्या शिरपेचात एक नाही, दोन नाही तर तब्बल चार मानाचे तुरे खोवले गेलेयत. कारण, एनटी अॅवॉर्ड्स सोहळ्यात एबीपी माझाने मोठी बाजी मारलीय. एबीपी माझाच्या 'दहाच्या बातम्या' या बुलेटिनचाही गौरव करण्यात आलाय. दिवसभरातील बातम्यांचा सांगोपांग वृत्तांत मांडणाऱ्या दहाच्या बातम्या बुलेटिनला सर्वोत्तम दैनंदिन न्यूज बुलेटिनचा पुरस्कार मिळालाय. तर, राजकारण, समाजकारण, क्रीडा, विज्ञान, शिक्षण तसेच शेतीसह अनेक विषयांचा जिथं उहापोह होतो... त्या त्या क्षेत्रातील दिग्गजांच्या विचारांचं शिंपण जिथं होतं... ज्यातून अनेकांना प्रेरणा मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे जिथं अनेक मोठे गौप्यस्फोट झाल्यानंतर राज्याच्या राजकारणाला अनेकदा वेगळी दिशाही मिळालीय. त्या 'माझा कट्टा'वरही एनटी अॅवॉर्डचं शिक्कामोर्तब झालंय. माझा कट्टाला सर्वोत्तम टॉक शो म्हणून, एनटी अॅवॉर्ड्सचं कोंदण बहाल करण्यात आलंय. त्याचसोबत, महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या, गती देणाऱ्या अनेक विचारांचं जिथं मंथन होतं, आणि सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्राचं वर्तमान मांडत, भविष्याचा वेध जिथं घेतला जातो, त्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजनला वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमासाठी मानाचा पुरस्कार मिळालाय. तसेच, दिवसभर घडलेल्या राजकीय, सामाजिक आणि इतरही क्षेत्रांतील बातम्यांचा अष्टावधानी आढावा घेणाऱ्या, प्रत्येक बातमीच्या सर्व अंगांचा धांडोळा घेणाऱ्या स्पेशल रिपोर्ट बुलेटिनला बेस्ट प्राईम टाइम न्यूज शो विभागात पुरस्कार मिळालाय. एकूणच, तुम्हा प्रेक्षकांच्या पाठबळावरच एबीपी माझाने एनटी अॅवॉर्ड्समध्ये विजयी पताका फडकावलीय. त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मन:पूर्वक आभार.

NT अवॉर्ड्समध्ये ABP न्यूजला 19 पुरस्कार  

1. बेस्ट अँकर... रोमाना खान
2. बेस्ट व्हिडीओ एडिटर .. धर्मेंद्र पासवान
3. बेस्ट यंग प्रोफेशनल.. सिद्धी विशाल शर्मा
4. ABP Majha..best talk show For majha katta...
5. सास बहू साजिश - best entertainment talk show  अवार्ड.
6. Abp Majha.. televised live initiative by a news channel... Majha Maharashtra Majha vision by ABP Manjha
7. ABP news - The best prime time news show..India chahta hai.
8. Best prime time news show Award goes to ABP Majha For special report
9. ABP news Sales and marketing,best marketing initiative from a News channel hindi... Holi camping
10. ABP news Sales and marketing... Best brand partnership on news television Ozone
11. Sales and marketing Best digital marketing campaign for a brand partnership Spotify
12. Best live reporting from the ground Abp news Kanjhwala case
13. Abp news Best investigation Ground report Kanjhwala case
14. 
15. Best promo show packaging Red fort AR VR
16- Best promo campaign by a news channel Yeh khabar zarur dekhe
16. Best daily news bulletin 10achya baatmya Marathi Abp Majha
17. Best prime time news show Special report Abp manjha
18. Best news producer Mahakaal cooridor abp news
19. PERSONALITY AWARDS Hindi News Producer / Executive Producer Rashmi Nishad

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Raigad Guardian Minister: फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 20 January 2025ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 20 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सPankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखदDevendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Raigad Guardian Minister: फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Donald Trump : अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Pune Crime: 10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Embed widget