एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

महामार्ग बाधितांसाठी नितेश राणे थेट दिल्लीत, गडकरींची भेट

कणकवली शहरातील महामार्ग बाधितांना मिळणाऱ्या अल्प मोबदल्याकडे आमदार नितेश राणे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले. गडकरी यांची दिल्ली येथील ट्रान्सपोर्ट भवनमध्ये भेट घेतली.

कणकवली : महामार्ग बाधितांच्या समस्या मांडण्यासाठी काँग्रेस आमदार नितेश राणेंनी थेट दिल्ली गाठली आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. महामार्ग बाधितांना मिळणाऱ्या अल्प मोबदल्यासंदर्भात नितेश राणेंनी गडकरींसमोर व्यथा मांडली. कणकवली शहरातील महामार्ग बाधितांना मिळणाऱ्या अल्प मोबदल्याकडे आमदार नितेश राणे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले. गडकरी यांची दिल्ली येथील ट्रान्सपोर्ट भवनमध्ये भेट घेतली. https://twitter.com/NiteshNRane/status/930488540785467393 दिला गेलेला मोबदला 2013 च्या रेडी रेकनरनुसार असल्यामुळे ती रक्कम तुटपुंजी आहे. सह्यद्रीवर झालेल्या बैठकीत महामार्ग बाधितांना पाहिजे तेवढा मोबदला देतो, या नितीन गडकरींच्या वक्तव्याची आठवण करुन देत भूसंपादन कायद्यानुसार 2017 च्या रेडी रेकनरनुसार नुकसान भरपाई मिळावी. कणकवली शहराचा पुन्हा सर्व्हे करण्याची मागणी नितिन गडकरी यांच्याकडे केली. गडकरींनी आवश्यक ते बदल करुन हायवे बाधितांना समाधानकारक मोबदला मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याच्या राष्ट्रीय महामार्गाचे केंद्रीय अधिकारी देशपांडे सूचना यांना दिल्या. 27 नोव्हेंबर रोजी केंद्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांसमक्ष जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे नितेश राणे यानी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget