एक्स्प्लोर

Nitesh Rane : भगवत् गीता पठणला समाजवादी पार्टीचा विरोध, नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

भगवद् गीता पठणच्या ठरावाची सुचना भाजपच्या योगिताताई कोळी यांनी महापौरांना केली होती. याला समाजवादी पार्टीकडून विरोध केला जातोय. यावरुन भाजप आमदार नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे.

Nitesh Rane : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी महानगर पालिकेच्या शाळेत भगवद् गीता पठणच्या ठरावाची सुचना भाजपच्या योगिताताई कोळी यांनी महापौरांना केली होती. मात्र, लगेच समाजवादी पार्टीकडून यावर आक्षेप व विरोध केला जातोय. खरतंर हे दुर्दैवी आणि दुख:द असल्याचे नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. मला खात्री आहे की हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र म्हणून आपण आशा भगवत् गीता पठणला होणाऱ्या विरोधापुढे झुकणार नाहीत. योगिताताई कोळी यांच्या सुचना मान्य करण्यास आपण लगेच निर्देशीत कराल अशी आशा बाळगतो असे नितेश राणेंनी पत्रात म्हटले आहे.

सध्या विविध मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. सध्या राणे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे अशातच आता भगवत् गीता पठणच्या मुद्यावरुन नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जत्र लिहले आहे.   

नेमकं काय म्हटलंय नितेश राणेंनी पत्रात

महानगर पालिकेच्या शाळेत भगवद् गीता पठणच्या ठरावाच्या ठरावाची सुचना भाजपच्या योगिताताई कोळी यांनी महापौरांना केली होती. मात्र, लगेच समाजवादी पार्टीकडून यावर आक्षेप व विरोध केला जातोय. खरतंर हे दुर्दैवी आणि दुख:द आहे. ज्याप्रमाणे भारतीय संस्कृतीतील योग, ज्ञान जगाने स्वीकारले, अंगीकारले त्यात कोणत्याही धर्माचा अडसर नाही. त्याचप्रमाणे जगभरातील विद्यापीठे, तत्त्ववेत्ते आणि विचारवंत तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात भगवत् गीता या ग्रंथाला अनन्य साधरण महत्त्व आहे. अमेरिकेतील सेटॉन हॉल युनिव्हर्सिटीत तर भगवत् गीता आणि मॅनेजमेंट अशा पद्धतीचे कोर्सेस शिकवले जातात. संपूर्ण जग तत्वज्ञान ते कॉरपोरेट अशा सर्वच क्षेत्रात भगवत् गीतेचे महत्व मान्य करत आहे. कारण, हा ग्रंथ मानवी कल्याणाचा मार्ग सांगतो असे नितेश राणेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे.


Nitesh Rane : भगवत् गीता पठणला समाजवादी पार्टीचा विरोध, नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

भगवद् गीता पठण विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडेल. यामध्ये कोणतीही शंका असण्याचे कारण नाही. परंतू आपल्याच देशात जर गीता पठणला विरोध होत असेल तर मग विद्यार्थ्यांना औरंजेबाचे "फतवा-एआलमगीरी' चे पठण करायला लावायचे का? जेणेकरुन मुख्तार अन्सारी सारखी माणसं यांना घरोघरी जन्माला घालता येतील? असा सवालही राणेंनी या पत्रातून केला आहे. भगवत् गीता पठणला होणाऱ्या विरोधापुढे आपण झुकणार नाहीत. योगिताताई कोळी यांच्या सुचना मान्य करण्यास आपण लगेच निर्देशीत कराल अशी आशा बाळगतो असे नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget