एक्स्प्लोर

नऊ पिढ्यांचा इतिहास सांगणारा सिंधुदुर्गातील 121 पाकळ्यांचा गणपती

संपूर्ण हाती बनविली जाणारी ही मूर्ती पांढऱ्या आणि शेंदरी रंगात बनविली जाते. जेठे कुटुंबीयांच्या नऊ पिढ्यांचा इतिहासही या पाकळ्यांचा गणपतीशी जोडला गेला आहे.

सिंधुदुर्ग : आधुनिकतेच्या युगात अनेक रूढी, प्रथा, परंपरा काळाच्या पडद्याआड जात आहेत. शॉर्टकट अवलंबताना रितीरिवाजाला बगल दिली जात आहे. थोडंसं मॉडर्नायझेशन झालेल्या गणेशोत्सवाला आता ग्लोबल स्वरूप प्राप्त होत आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर या उत्सवात दिसून येत आहे. परंतु या सगळ्याचा सारासार विचार करता कितीही बदल झाले तरी हा उत्सव साजरा करण्याच्या कोकणातील परंपरा आजही टिकून आहेत. याच रूढी, परंपरा या आपल्या लाडक्या उत्सवाची वेगळी ओळख सांगत आहेत. नऊ पिढ्यांचा इतिहास सांगणारा सिंधुदुर्गातील 121 पाकळ्यांचा गणपती कोकणातील गणेशोत्सव हा  सर्व सणांचा शिरोबिंदू आहे. आजही जिल्ह्यात एकत्रितरीत्या साजरे होणारे अनेक घरगुती गणपती आहेत. देवगड तालुक्यातील मिठबाव येथील जेठे घराण्याच्या गणपतीची स्थापना जेठे कुलस्वामीनी मंदिरात केली जाते. एकंदर सव्वीस जेठे कुटुंबीयांचा मिळून एकाच गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. साधारणत: पाचशे वर्षापूर्वी या गणेशोत्सवास प्रारंभ झाल्याचे सांगण्यात येते. नऊ पिढ्यांचा इतिहास सांगणारा सिंधुदुर्गातील 121 पाकळ्यांचा गणपती पूर्वी या गणपतीच्या मूर्तीची निर्मिती गणपती प्रतिष्ठापनेच्या जागी ठोकळ्या पद्धतीने म्हणजेच साधारणत: सर्व आकार चौकोनी ठोकळ्यासारखे अशी केली जात असे. काळाच्या ओघात त्याचे स्वरूप बदलत जाऊन ती मूर्ती पाकळ्याच्या स्वरूपात बदलत गेली. संपूर्ण मूर्ती ही शाडू मातीपासून बनविली जाते. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे गणेश शिरावरील मुकुट 121 पाकळ्यांचा बनवला जातो. म्हणूनच हा गणपती पाकळ्यांचा गणपती म्हणून सुद्धा ओळखला जातो. नऊ पिढ्यांचा इतिहास सांगणारा सिंधुदुर्गातील 121 पाकळ्यांचा गणपती संपूर्ण हाती बनविली जाणारी ही मूर्ती पांढऱ्या आणि शेंदरी रंगात बनविली जाते. जेठे कुटुंबीयांच्या नऊ पिढ्यांचा इतिहासही या पाकळ्यांचा गणपतीशी जोडला गेला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित
जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित
Vidhan Parishad Election 2026: महायुतीचा जागा वाटपाचा तिढा कसा सुटला, तिन्ही पक्षांच्या विविध जागांवर दावा असताना मार्ग निघाला, इनसाईड स्टोरी
महायुतीचा जागा वाटपाचा तिढा कसा सुटला, तिन्ही पक्षांच्या विविध जागांवर दावा असताना मार्ग निघाला, इनसाईड स्टोरी
Yavatmal News : केंद्रीय महामंडळावर नियुक्तीसाठी तब्बल 20 कोटी 50 लाख रुपयांची मागणी; भाजप समन्वयकाची आर्थिक फसवणूक, यवतमाळमध्ये तिघांवर गुन्हा दाखल
केंद्रीय महामंडळावर नियुक्तीसाठी तब्बल 20 कोटी 50 लाख रुपयांची मागणी; भाजप समन्वयकाची आर्थिक फसवणूक, यवतमाळमध्ये तिघांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; अहिल्यानगरमध्ये कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; अहिल्यानगरमध्ये कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित
जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित
Solapur : दळणाच्या जात्याचा दगड डोक्यात घातला, मोठ्या भावाला झोपेत असताना संपवलं; दारुच्या नादात सगळंच संपलं, सोलापुरातील घटना
दळणाच्या जात्याचा दगड डोक्यात घातला, मोठ्या भावाला झोपेत असताना संपवलं; दारुच्या नादात सगळंच संपलं, सोलापुरातील घटना
Mhada Lottery 2026 : म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांच्या लॉटरीसाठी किती अर्ज आले? अनामत रक्कम किती जणांनी भरली? आकडेवारी समोर
म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांच्या लॉटरीसाठी किती अर्ज आले? अनामत रक्कम किती जणांनी भरली? आकडेवारी समोर
Rule Change: LPG ते पेट्रोल-डिझेलपर्यंत... उद्यापासून देशात बदलणार 'हे' पाच मोठे नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
LPG ते पेट्रोल-डिझेलपर्यंत... उद्यापासून देशात बदलणार 'हे' पाच मोठे नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
Impact Player नियम काढा, एका गोलंदाजाला 5 ओव्हर द्या...; सचिन तेंडुलकरने IPL साठी सुचवले 3 नवीन नियम!
Impact Player नियम काढा, एका गोलंदाजाला 5 ओव्हर द्या...; सचिन तेंडुलकरने IPL साठी सुचवले 3 नवीन नियम!
RCB vs GT IPL 2026 Final Rain Update : गुजरातमध्ये तुफान पाऊस, हवामान खात्याकडून यलो अलर्ट; IPL च्या फायनलआधी क्रिकेटप्रेमींना धडकी भरवणारी अपडेट, सामना रद्द झाल तर...
गुजरातमध्ये तुफान पाऊस, हवामान खात्याकडून यलो अलर्ट; IPL च्या फायनलआधी क्रिकेटप्रेमींना धडकी भरवणारी अपडेट, सामना रद्द झाल तर...
Kalyan Banerjee Attack Allegation: कल्याण बॅनर्जींच्या हल्ल्याच्या दाव्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'हा फक्त आणि फक्त ड्रामा...'
कल्याण बॅनर्जींच्या हल्ल्याच्या दाव्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'हा फक्त आणि फक्त ड्रामा...'
Yavatmal News : केंद्रीय महामंडळावर नियुक्तीसाठी तब्बल 20 कोटी 50 लाख रुपयांची मागणी; भाजप समन्वयकाची आर्थिक फसवणूक, यवतमाळमध्ये तिघांवर गुन्हा दाखल
केंद्रीय महामंडळावर नियुक्तीसाठी तब्बल 20 कोटी 50 लाख रुपयांची मागणी; भाजप समन्वयकाची आर्थिक फसवणूक, यवतमाळमध्ये तिघांवर गुन्हा दाखल
Embed widget