एक्स्प्लोर

काळासोबत एसटीचंही परिवर्तन, नवी स्टील बस लवकरच रस्त्यावर धावणार!

मुंबई : एसटी महामंडळानं आपली परिवर्तन बस एका वेगळ्या स्वरुपात आणण्याचा निर्णय घेतला आहे. स्टील बांधणीची परिवर्तन बस लवकरच रस्त्यावर धावताना दिसणार आहे. दापोडीच्या केंद्रीय कार्यशाळेत बांधण्यात आलेली ही बस सध्या प्रायोगिक तत्वावर रस्त्यावर धावणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्टील बांधणीच्या परिवर्तन बसची घोषणा केली होती. याआधी एसटी बस अल्यूमिनियम बांधणीची होती. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करत आता ही बस स्टीलमध्ये बांधण्यात येईल. अल्यूमिनियमच्या बस वजनाने हलक्या होत्या, तसंच अपघातामध्ये होणाऱ्या बसच्या नुकसानीची तीव्रताही अधिक होती. त्यामुळे मजबूत आणि दणकट अशा माइल्ड स्टीलमध्ये नव्या एसटी बसची बांधणी करण्यात आली आहे. या नव्या बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेच्या अनुषंगानं अनेक बदल करण्यात आले आहेत. या बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आल्याचं एसटी महामंडळानं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. कशी असेल एसटीची नवी परिवर्तन बस?
  • या बसची उंची जुन्या बसपेक्षा 30 सेंमीनं वाढवण्यात आली आहे.
  • बसची उंची वाढल्यानं लगेज स्पेसमध्येही तिपटीनं वाढ
  • जुन्या बसपेक्षा खिडक्या आकारानं मोठ्या
  • सांध्यांमध्ये थर्माकॉलचा वापर, त्यामुळे प्रवासात गाडीचा आवाज होणार नाही.
  • एलईडी मार्ग फलक
  • प्रवाशांना सुचना देण्यासाठी कंडक्टरजवळ माईक आणि स्पिकरची सोय
  • गाडीत हवा खेळती राहण्यासाठी छताला तीन रुफ हॅच
  • बसचे नादुरुस्त चाक  बदलण्यासाठी पर्यायी चाक सहज उपलब्ध होईल अशी रचना
  • संकटकाळी प्रवाशांना सतर्क करण्यासाठी अलार्मची सोय
  • बस धावताना हवेचा रोध करण्यासाठी बसचं एरोडायनॅमिक डिझाईन
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yogi Adityanath Mira Bhayandar| चुकीच्या विचारांना बळी पडायचे नाही, योगींचे मिरा भायंदरकरांना आवाहनVinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget