एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
पिंपरीत राष्ट्रवादीला धक्का, पवारांचे निकटवर्तीय आझम पानसरे भाजपात
![पिंपरीत राष्ट्रवादीला धक्का, पवारांचे निकटवर्तीय आझम पानसरे भाजपात Ncp Leader Aazam Pansare Enters Bjp In Mumbai पिंपरीत राष्ट्रवादीला धक्का, पवारांचे निकटवर्तीय आझम पानसरे भाजपात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/09080121/Aazam-Pansare-BJP.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मुंबईमध्ये रविवारी रात्री 11.30 वाजता पानसरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. पानसरे पिंपरी चिंचवडचे माजी शहराध्यक्ष होते. विधानपरिषदेची उमेदवारी न दिल्याने ते काहीसे नाराज होते.
अजित पवारांपेक्षाही आझम पानसरे शरद पवार यांच्या जवळचे होते, असं म्हटलं जायचं. आगामी महापालिकेसाठी पानसरे हे राष्ट्रवादीचा चेहरा होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)