एक्स्प्लोर

Nandurbar : 'पुष्पा झुकेगा...'; पुष्पा फॅन चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

केसांमध्ये पुष्पा (Pushpa) नावाचा लोगो करून चोरी करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

Nandurbar : एखाद्या सिनेमातील कथानक त्याच्या चाहत्यांवर प्रचंड भुरळ घालत असते त्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी त्या नावांची केस रचना करणे आरोपीला महागात पडलं आहे. केसांमध्ये पुष्पा (Pushpa) नावाचा लोगो करून चोरी करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून मुदेमाल हस्तगत केला आहे.

'झुकेगा नही साला' हा पुष्पा चित्रपटातील हा डायलॉग प्रचंड लोकप्रिय ठरला. पुष्पा चित्रपटाच्या वेडापायी  चक्क दोन आरोपींना पोलिसांसमोर झुकावे लागले आहे. नंदुरबार  पोलिसांनी पदम कोळी यांचे पन्नास हजारांचे अनुदान लंपास करणाऱ्या या दोन्ही आरोपींनी जेरबंद करत त्यांच्याकडुन पैस हस्तगत केले.  पदम कोळी यांच्या पत्नीचे कोरोनाची लागण झाल्यानं निधन झाले त्यामुळे त्यांना हे अनुदान देण्यात आले होते. हे अनुदान चोरट्यांनी लंपास केल्याने पदम कोळी हवालदिल झाले होते. त्यांच्या घरची हालाखीची परिस्थीती पाहुन त्यांना नंदुरबार पोलिसांनी स्वखिशातुन वर्गणी काढुन पन्नास हजारांची मदत केली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात सदरच्या चोरट्यांच्या कटींगमध्ये पुष्पा नाव कोरल्याची माहीती होती. त्यानुसार पुढील तपास करत पोलिसांनी अशी कटींगवाल्या इसमाचा तपास करुन या प्रकरणात तळोदा तालुक्यातील दोघांना अटक करुन त्यांच्याकडुन चोरीचे पन्नास हजार हस्तगत केले आहे. आता तर चोरट्यांकडुन मिळालेल्या अनुदानाची रक्कमही पोलीस न्यायालयाच्या निर्णयानंतर परत करणार असल्याने पिडीताला दुहेरी आधार मिळाला आहे.

पदम कोळी यांचे 50 हजार चोरीला गेल्यानंतर त्यांच्या हलाखीच्या परिस्थिती संदर्भात समजल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी त्यांना पोलीस कल्याण निधीतून मदत केली होती. आपले चोरीला गेलेले पैसे परत मिळाल्यानंतर पोलिसांनी केलेली मदत करण्याची तयारी दाखविली मात्र पोलिसांनी त्याला विनम्र नकार दिला. यानंतर पदम कोळी यांच्या चेहऱ्यावर हवभावतून पोलिसांच्या बदल आदर दिसून आला.

महत्त्वाच्या बतम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Sanjay Raut : धर्मवीर सिनेमा पडद्यावर, वादाचा ट्रेलर; फडणवीस राऊत भिडलेMaharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर महायुतीच्या निवडणूक आयोगाकडे मागण्याTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM 27 September 2024 : ABP MajhaBhandara Rain Crop Loss : पिकांचा चिखल, स्वप्नांचं पाणी; पंचनामे,मदत कधी? शेतकऱ्यांचा आर्त सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Embed widget