एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सीट बेल्टबद्दल विचारणाऱ्या तरुणाला पोलिसांची बेदम मारहाण
नागपूर : सीट बेल्ट का लावला नाही, असा प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी ही मारहाण केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच हा प्रकार घडला आहे.
स्वप्नील तुपे असं या तरुणाचं नावं आहे. स्वप्नीलनं त्याच्या मोबाईलमध्ये सीटबेल्ट न लावणाऱ्या पोलीस वाहन चालकाचे फोटो घेतले. त्यामुळे चिडलेल्या सीताबर्डी पोलिसांनी मारहाण करत त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
स्वप्नीलला झालेल्या मारहाणीवर नागपूर पोलिसांनी मौन बाळगलं आहे. मात्र वाहतूक उपायुक्तांकडे याविषयी तक्रार केली असता दोषी पोलिसांवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement