एक्स्प्लोर
नागपुरात लग्नमंडपामध्ये फरार आरोपींचा पोलिसांवर गोळीबार
नागपूर : नागपुरात आरोपींनी पोलिसांवरच गोळीबार केल्याची घटना घडली आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट हत्या प्रकरणातील आरोपींचा पाठलाग करत असताना पोलिसांवरच हल्ला झाला आहे.
हत्या प्रकरणातील फरार आरोपींचा पाठलाग करत पोलिस नागपूरपर्यंत आले होते. सक्करदरा परिसरातील इंदिरा गांधी सभागृहात एका लग्नासाठी आरोपी आले असताना आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला.
या सर्व प्रकारानंतर आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement