एक्स्प्लोर

अनाथांना मायेची उब देणारी जळगावची माय, मृणालिनी चौगुले यांचा स्तुत्य उपक्रम 

jalgaon news update : जळगाव शहरातील मृणालिनी चौगुले यांनी गेल्या तीस वर्षांपासून अनाथ आणि गरजू मुलांसाठी स्वतःच्या हाताने स्वेटर विणून ते विनामूल्य वाटप करण्याचा उपक्रम राबलाय.

jalgaon news update : अनेक जण मंदिरात देव शोधण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु, जळगाव शहरातील मृणालिनी चौगुले  यांनी अनाथ बालकांमध्ये देव शोधलाय. चौगुले यांनी गेल्या तीस वर्षांपासून अनाथ आणि गरजू मुलांसाठी स्वतःच्या हाताने स्वेटर विणून ते विनामूल्य वाटप करण्याचा उपक्रम राबलाय. 30 वर्षापूर्वी सुरू केलेला हा उपक्रम आजही सुरू आहे. चौगुले यांच्या या  सामाजिक उपक्रमाचं संपूर्ण जळगाव जिल्ह्यात कौतुक होत आहे. 

जळगाव शहरातील पत्रकार कॉलनी परिसरात मृणालिनी चौगुले राहातात. 85 वय असलेल्या चौगुले  या राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्या म्हणून गेली अनेक वर्षं काम पाहातात. हे काम करत असताना गरजू आणि अनाथ बालकांना थंडीच्या दिवसात स्वेटरची आवश्यकता असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे मृणालिनी यांनी मुलानंसाठी सेवा म्हणून स्वेटर बनवून ते त्यांना विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला. गेल्या तीस वर्षांपासून त्यांनी अठरा ते वीस हजार स्वेटर नागपूर येथील राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून रामकृष्ण मिशन या संस्थेला पाठवले आहेत. या संस्थेचे माध्यमातून हे स्वेटर संपूर्ण राज्यभरातील गरजू आणि अनाथ बालकांना वितरित करण्यात येतात. 

चौगुले यांनी गरजू महिलांनाही लोकरीपासून स्वेटर बनविण्याचे विनामूल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. निरागस लहान मुलांमध्ये देवाचे रुप आपल्याला दिसत असल्याने एक सेवा म्हणून आपण हे स्वेटर बनवण्याचे काम करीत आहोत आणि याचा आपल्याला खूप आनंद मिळत असल्याचे मृणालिनी चौगुले सांगतात. लहान बाळांना केवळ स्वेटरची नव्हे तर मायेची ऊब देणाऱ्या मृणालिनी चौगुले यांच्या  या सामाजिक उपक्रमाचे कोतुक होत आहे. 

 "आईला या कामात आनंद मिळतो. त्याबरोबरच ही ईश्वरी सेवा असल्याचं आम्ही मानत असल्याने या कामाचा कोणताही मोबदला न घेता हे स्वेटर विनामूल्य वितरित करीत असतो. आतापर्यंत तिने सोळा ते सतरा हजार स्वेटर बनून वितरित केले आहेत. लहान बाळांमध्ये देवाचे रूप पाहणाऱ्या आपल्या आईच्या आनंदात आम्हालाही खूप आनंद मिळत असल्याची भावना मृणालिनी चौगुले यांचे पुत्र सचिन चौगुले सांगतात.  

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरूच! साताऱ्याच्या कोयना-कृष्णा अन् वेण्णा नद्यांचा रौद्रावतार; छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा, तर मुंबईतही जोर'धार'
Chandrakant Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arshdeep Singh Picked His All Time India Playing XI: गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
Chandrakant Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Embed widget