एक्स्प्लोर

भाजप आमदारांविरोधात विनयभंगाचा गुन्हा, पंकजा मुंडे लक्ष्मण पवारांच्या पाठिशी

बीड: गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवारांच्या पाठिशी पंकजा मुंडे उभ्या राहिल्या आहेत. आमदार लक्ष्मण पवारांविरोधात अॅट्रोसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल होणं अविश्वसनीय असल्याचं त्या म्हणाल्या. या प्रकरणाच्या मूळापर्यंत जाण्याचे निर्देश आपण दिल्याचं पंकजांनी बीडमधील जाहीर कार्यक्रमात सांगितलं. काही दिवसांपूर्वी गेवराईत अतिक्रमण हटवताना बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली. त्यानंतर आमदार लक्ष्मण पवारांवर अॅट्रोसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. यानंतर गेवराईत बंद पाळण्यात आला. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन प्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रशासनाला दोन दिवसाचा अवधी देत कडक शब्दांत सूचना दिल्या आहेत. यावर सखोल तपासानंतरच कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. संबंधित बातम्या बीडमधील गेवराईच्या भाजप आमदारावर विनयभंग, अॅट्रॉसिटीचा गुन्हा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रेल्वे अभियंत्यांवरील FIR मागे घ्या , मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल सेवा पाऊण तास ठप्प झाल्यानंतर पुन्हा सुरु
मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल पाऊण तास ठप्प, मध्य व हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं
मोठी बातमी! मुंबईत धावत्या लोकलमधून 4 जण खाली पडले; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत धावत्या लोकलमधून 4 जण खाली पडले; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahayuti Rift: 'प्रत्येक कार्यकर्त्याची भावना स्वबळाची', Nitesh Rane यांचा Sindhudurg मध्ये नारा
Eknath Shinde On Foresst Department : 'यानंतर एकही मृत्यू होता कामा नाही', उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा वनविभागाला इशारा
Parth Pawar Land Deal: पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
Chandrashekhar Bawankule On Uday Samant : माझ्याकडे कुठलीही तक्रार आलेली नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण
Leopard Captured: खेड तालुक्यातील वाळदमध्ये बिबट्या अखेर जेरबंद; नागरिकांचा सुटकेचा निश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे अभियंत्यांवरील FIR मागे घ्या , मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल सेवा पाऊण तास ठप्प झाल्यानंतर पुन्हा सुरु
मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल पाऊण तास ठप्प, मध्य व हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं
मोठी बातमी! मुंबईत धावत्या लोकलमधून 4 जण खाली पडले; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत धावत्या लोकलमधून 4 जण खाली पडले; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
मोठी बातमी! असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Supriya Sule on Parth Pawar: पार्थ पवारांवर महार वतनाच्या 1800 कोटींच्या जमिनीवर 300 कोटीत डल्ला मारल्याचा आरोप; आत्या सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया आली
पार्थ पवारांवर महार वतनाच्या 1800 कोटींच्या जमिनीवर 300 कोटीत डल्ला मारल्याचा आरोप; आत्या सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया आली
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
Embed widget