एक्स्प्लोर

मी तुझा बाप आहे, बुक्कीत दात पाडीन, पोलीस अधिकाऱ्याच्या उद्दामपणावर आमदार भालकेंचा रुद्रावतार

साळोखे डोक्यावर टोपी न घालता आणि शर्टाची काही बटणं उघडी ठेवून भालके यांचेशी बोलू लागल्यावर भालके यांनी त्यांना तुझी टोपी कुठे आहे असे विचारले. यावर या अधिकाऱ्याने उद्दामपणास सुरुवात केली.

पंढरपूर : विधानसभेत आक्रमक म्हणून ओळख असलेल्या पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिर परिसरातील अतिक्रमण हलविताना एका वृद्ध महिला विक्रेत्याला पोलिसांनी मारहाण केल्यानंतर आमदार भारत भालके मंदिर परिसरात गेले होते. सुरुवातीला शांततेत चर्चा सुरु असताना मंदिर सुरक्षेतील पोलीस अधिकारी विश्वास साळोखे यांच्या उद्दाम उत्तरानंतर भालके यांचा पारा चढला. विक्रेत्यांसमोर पोलीस अधिकारी उद्दाम उत्तरे देऊ लागल्यावर भालकेंनी थेट मी तुझा बाप आहे, बुक्कीत दात पाडीन, अशी भाषा वापरल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. VIDEO | पोलिसाच्या उद्दामपणावर आमदार भालकेंचा संताप | पंढरपूर | एबीपी माझा पुलवामा हल्ल्यानंतर मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरु केली होती. पंढरपुरात ही मोहीम चालवताना एका महिला विक्रेत्याला पोलिसांकडून मारहाण झाल्याने हे विक्रेते संतप्त होते. त्यांनी थेट आमदार भालके यांच्याकडे तक्रार केल्यावर आमदार भालके तिथे पोहोचले. मात्र सुरुवातीला शांतपणे सुरु असलेल्या चर्चेत पोलीस अधिकारी विश्वास साळोखे यांनी महिला विक्रेत्याचा अरेतुरे बोलण्यास सुरुवात केल्यावर भालके भडकले. यातच साळोखे डोक्यावर टोपी न घालता आणि शर्टाची काही बटणं उघडी ठेवून भालके यांचेशी बोलू लागल्यावर भालके यांनी त्यांना तुझी टोपी कुठे आहे असे विचारले. यावर या अधिकाऱ्याने उद्दामपणास सुरुवात केली. यानंतर भालके यांनी थेट 'मी तुझा बाप आहे, बुक्कीत दात पाडीन'अशा भाषेत बोलण्यास सुरुवात केल्याने परिस्थिती चिघळली. यानंतर  भालके यांच्या विरोधात तब्बल 7 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर पोलीस अधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे त्रास झालेले व्यापारी लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचे पत्र निवडणूक आयोगाला देणार आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Mumbai Accident Metro Slab Collapased: मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??

व्हिडीओ

Gautami Patil Coffee With Kaushik : दादांच्या आठवणीने डोळ्यात पाणी, राधा पाटीलला म्हणाली...
Ganesh Naik :चांगलं काम केलं नाही तर मंत्रिपद चाटायचं का? नगरविकास खात्यातील लोकांचं कर्मदरिद्री काम
Sanjay Raut on Sharad Pawar: शरद पवार पुन्हा राज्यसभा लढणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Vaishnavi Hagavane Case :वैष्णवी हगवणे प्रकरणात सहा जणांवर आरोप निश्चित
Sunetra Pawar Janta Darbar : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचा आज बारामतीत पहिला जनता दरबार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Mumbai Accident Metro Slab Collapased: मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Rahul Gandhi: बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
बांगलादेश 0 टक्के आणि भारतीय गारमेंट्सवर 18 टक्के टॅरिफ; अमेरिकेनं करारात कापूस आयातीची अट घातली, तर देशापासून का लपवली? राहुल गांधींनी पुन्हा घेरलं
Chhatrapati Shivaji Maharaj and Tipu Sultan: टिपू सुलतान हे शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धे होते, हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वादाचा भडका
टिपू सुलतान हे शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धे होते, हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वादाचा भडका
Abhishek Sharma: टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
टीम इंडियाचं 'ब्रह्मास्त्र' पोटाच्या संसर्गानं, तापानं फणफणला, वजनही घटलं; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी अखेर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी निर्णय घेतला!
Embed widget