एक्स्प्लोर

ओमराजेंनी तेरणा कारखान्याचं 1 कोटींच भंगार विकलं, तानाजी सावंतांचा गंभीर आरोप 

ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी तेरणा साखर कारखान्याचे 1 कोटी रुपयांचे भंगार विकल्याचा धक्कादायक आरोप मंत्री तानाजी सावंत (Tanaji sawant) यांनी केलाय.

Tanaji sawant on Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी तेरणा साखर कारखान्याचे 1 कोटी रुपयांचे भंगार विकल्याचा धक्कादायक आरोप मंत्री तानाजी सावंत (Tanaji sawant) यांनी केलाय. सुधाकर जवळे पाटील नावाच्या माणसाला ओमराजेंनी भंगार विकल्याचा आरोप सावंतांनी केलाय. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांच्या प्रचारार्थ कळंब तालुक्यातील मोहा आयोजीत करण्यात आलेल्या सभेत तानाजी सावंतांनी ओमराजेंवर टीका केलीय.

तेरणा साखर कारखान्यावरुन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तेरणा कारखान्यातील भंगार चोरीचा सावंतानी पर्दाफाश केला असूमन, ओमराजेंनी 1 कोटी रुपयांचे भंगार विकल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. ओमराजे निंबाळकर यांनी तेरणा साखर कारखाना बंद पाडल्याचे तानाजी सावंत म्हणाले.

दोन दिवसात भंगार घेतलेला माणूस सगळं सांगेन 

मी बोललो की त्याला फार लागतं. माझा बाप मारला, माझा बाप मारला असे ओमराजे निंबाळकर म्हणत आहेत. ठिक आहे तो आता इतिहास झाला. अरे बाबा हा तेरणा 12 वर्षे बंद पाडला तेथील भंगारसुध्दा तू विकलं असे तानाजी सावंत म्हणाले. तू ज्याला भंगार विकलं त्याचं नाव सुधाकर जवळे पाटील आहे. ज्या माणसाला भंगार विकल ते चार दिवसापुर्वीच मला भेटले त्यांनी सांगितले की 1 कोटीच भंगार मी विकत घेतलं आहे. मी 35 लाख रुपये दिले, मी कारखान्यात गेलो, मला मागून जायला सांगितले होते. समोरुन जावु नको म्हणून सांगितले. मात्र, तिथं 35 लाख रुपयांच भंगार होत म्हणून 35 लाख दिले. तर ओमराजेंनी 1 कोटी रुपये दे आणि आणखी जावून काही तोडून घे असं सांगितलं. मी सांगण्यापेक्षा दोन दिवसात तो माणुस इथं आणुन त्याच्याच आवाजात तुम्हाला सांगेल असंही तानाजी सावंत म्हणाले.

ओमराजेंच्या प्रतिउत्तराकडे सर्वांचं लक्ष

आज तेरणा परीवार आणि साखर कारखाना हा जिल्ह्याचा नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय होता. तो तुम्ही बंद पाडल्याचा आरोप तानाजी सावंतांनी ओमराजेंवर केला.  महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ तानाजी सावंत यांची कळंब तालुक्यातील मोहा येथे सभा पार पडली. यावेळी सावंतांनी ओमराजेंवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, तानाजी सावंतांच्या या गंभीर आरोपानंतर आता ओमराजे निंबाळकर काय बोलणार याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या:

Omraje Nimbalkar: खेकडामंत्री लयंच बोलायला लागलाय, फडणवीसांनी पवनराजेंच्या हत्याप्रकरणाचा निकाल एका महिन्यात लावावा: ओमराजे निंबाळकर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशाराOmraje Nimbalkar Speech Dharashiv : माझ्याही वडिलांची हत्या झाली होती.. आक्रोश मोर्चातील भावनिक भाषणSuresh Dhas Speech Dharashiv| वाल्या काका दीड नाही 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचं आक्रमक भाषण!Vaibhavi Deshmukh Dharashiv : हुंदका दाटला, डोळे भरले! बापासाठी लेकीचं भाषणच वैभवी देशमुख UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, प्रकाश शेडगेंना सुद्धा वडिलांची आठवण करून देत सुरेश धसांचा हल्लाबोल!
हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, सुरेश धसांचा सडकून प्रहार
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
Embed widget