एक्स्प्लोर

Air India flight : एअर इंडियाच्या विमानाचे इंजिन हवेतच बंद, मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

Air India flight : बेंगळुरूला निघालेल्या एअर इंडियाच्या A320ne0 फ्लाइटचे आपत्कालीन लँडिंग मुंबई विमानतळावरच करण्यात आले आहे. टेकऑफच्या अर्ध्या तासानंतर फ्लाइटच्या इंजिनमध्ये बिघाड झाला, त्यामुळे  विमान मुंबई विमानतळावर परत उतरवण्यात आले

Air India flight : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बेंगळुरूला निघालेल्या एअर इंडियाच्या A320ne0 फ्लाइटचे आपत्कालीन लँडिंग मुंबई विमानतळावरच करण्यात आले आहे. टेकऑफच्या अर्ध्या तासानंतर फ्लाइटच्या इंजिनमध्ये बिघाड झाला, त्यामुळे    विमान मुंबई विमानतळावर परत उतरवण्यात आले. शुक्रवारी सकाळी 10 च्या सुमारास या विमानाचे इंजिन बंद पडल्याने त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या A320neo विमानाने गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास बेंगळुरूसाठी उड्डाण केले,. परंतु, विमानाचे टेकऑफ झाल्यानंतर केवळ 27 मिनिटांतच मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले. तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे एक इंजिन हवेत बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केल्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानाची व्यवस्था करून देण्यात आली.  

या घटनेची माहिती देताना एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, एअरलाइनची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे आणि आमचे क्रू मेंबर्स देखील प्रत्येक आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशिक्षित आहेत. आमच्या अभियांत्रिकी आणि देखभाल कार्यसंघांनी ही समस्या त्वरित लक्षात घेतली आणि वेळेवर योग्य पावले उचलली. 

इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा इशारा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान वाहतूक नियामक डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन या घटनेची चौकशी करत आहे. सकाळी 9.43 वाजता छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांत A320neo विमानाच्या पायलटला इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा इशारा मिळाला. त्यामुळे इंजिन बंद झाल्यानंतर विमान सकाळी 10.10 वाजता मुंबई विमानतळावर लँडिंग करण्यात आले. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Dharashiv: तुटपुंज्या अग्रीम मदतीवरून तीव्र नाराजी; शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना केली 5 हजारांची मनी ऑर्डर; तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, हा मदतीचा पहिला टप्पा...
तुटपुंज्या अग्रीम मदतीवरून तीव्र नाराजी; धाराशिवाच्या शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना केली 5 हजारांची मनी ऑर्डर; तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, हा मदतीचा पहिला टप्पा...
Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad YCM Hospital: मृत्यूचा दाखला घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रात्रभर थांबवलं; शवविच्छेदन विभागात दारू पार्टी, मद्याचे पेग, चकना अन् जेवणाची ताट, वायसीएममधील धक्कादायक व्हिडीओ समोर
मृत्यूचा दाखला घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रात्रभर थांबवलं; शवविच्छेदन विभागात दारू पार्टी, मद्याचे पेग, चकना अन् जेवणाची ताट, वायसीएममधील धक्कादायक व्हिडीओ समोर
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Salman Khan Share Photos With Salim Khan: 'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Thane Crime Pradeep Purnekar Case: राजेंद्र शिंदेंची सलग दोन दिवस कसून चौकशी, पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली? पूर्णेकरांच्या वकिलाच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
राजेंद्र शिंदेंची सलग दोन दिवस कसून चौकशी, पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली? पूर्णेकरांच्या वकिलाच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
Embed widget