एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2022 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2022 | सोमवार

1. मुंबईत गोवरचे 740 संशयित रुग्ण, 50 बालकं कस्तुरबा रुग्णालयात; काय काळजी घ्यावी? https://cutt.ly/CMx9mnk   

2. मुंबईत प्रेम, दिल्लीत हत्या, 35 तुकडे करुन लावली मृतदेहाची विल्हेवाट; पाच महिन्यांनी उलगडा https://cutt.ly/jMx9Og0  

3. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया, विनयभंगाच्या गुन्ह्यापेक्षा राजकारणातून संन्यास बरा, असं म्हणत राजीनामा देत असल्याचं आव्हाडाचं ट्वीट https://cutt.ly/QMx9FEq तक्रारदार महिलेने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याचा आव्हाड यांचा दावा https://cutt.ly/vMx9K0X ...तर रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’होतात; जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया https://cutt.ly/iMx9Cox  

4. सध्या राज्यात गलिच्छ प्रकार सुरू आहेत, अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; आव्हाडांवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी https://cutt.ly/cMx3v2O  मुख्यमंत्री घटनास्थळीच होते, आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा कसा, सरकार आणि पोलिसांना जाब विचारु : जयंत पाटील https://cutt.ly/QMx3mY7 

5. होम सेंटर रद्द, वाढीव वेळही मिळणार नाही; दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत मोठा बदल https://cutt.ly/iMx3WB0  

6. नागपूर विद्यापीठातील प्राध्यापकाकडून सात प्राध्यापकांना ब्लॅकमेल? कुलगुरुंसह राज्यपालांकडे लेखी तक्रार, प्रशासनाचं मौन https://cutt.ly/lMx3TIR  

7. कुख्यात गुंड अक्कू यादवच्या सामुहिक हत्येत नक्षलवाद्यांची प्रेरणा; नक्षलवाद्यांच्या पत्रकात धक्कादायक खुलासा https://cutt.ly/pMx3Obd 

8. लई भारी पुणे पोलीस! सीसीटीव्ही फुटेज, पाच पोलीस पथकं अन् 48 तास तपास; मार्केट यार्ड गोळीबार प्रकरणात 7 जणांना अटक https://cutt.ly/8Mx3Sg8 

 9. मालेगावातून इमाम कौन्सिलचा अध्यक्ष एटीएसच्या ताब्यात, पीएफआय संघटनेची व्याप्ती वाढतीच!  https://cutt.ly/HMx3G1X 

10. Pune Weather News : पुण्यात हुडहुडी वाढणार! महाबळेश्वरपेक्षा पुणे गार; 16 नोव्हेंबरपर्यंत गारठा कायम https://cutt.ly/iMx7QjK  

एबीपी माझा ब्लॉग

BLOG: नेहरुंच्या काळातील भारत, नवख्या राष्ट्रांचा मार्गदर्शक, प्रा. विनय लाल यांचा ब्लॉग https://cutt.ly/sMx4QiV  

BLOG: ''पप्पा, 1 वर्ष द्या", कॅनडाला निघालेल्या अर्शदीपची कहाणी, एबीपी माझाचे प्रतिनिधी शशांक पाटील यांचा ब्लॉग https://cutt.ly/0Mx4TOY 

ABP माझा डिजिटल स्पेशल

Devendra Fadnavis Children's Day Special : मोदी आजोबा ओरडतात? चिमुकल्यांचे प्रश्न फडणवीसांची उत्तरं https://cutt.ly/xMx4DRG  

ABP माझा स्पेशल

Doodle for Google 2022: गुगलची 'डूडल' स्पर्धा, कोलकाताचा श्लोक ठरला विजेता https://cutt.ly/LMx3X8W 

Live Streaming: जनहित याचिकांच्या कार्यवाहीचे 'लाइव्ह स्ट्रीमिंग' करण्याची मागणी; औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल https://cutt.ly/vMx3105 

Jawaharlal Nehru Birth Anniversary : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती; या निमित्ताने वाचा त्यांच्या कार्यांचा आढावा https://cutt.ly/8Mx38RG  

Children's Day 2022 : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा करतात बालदिन; वाचा या दिनाचं महत्त्व https://cutt.ly/wMx8q0h  

World Diabetes Day 2022: आई-वडिलांना आहे मधुमेह? मग तुम्हाला त्यातून किती धोका? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ https://cutt.ly/RMx8tB5  

Sunil Shende Passed Away : ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास https://cutt.ly/MMx8pYC 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar : 'आयुष्यात इतके पैसे कमावले, पण' नाना पाटेकर पहिल्यांदाच वडिलांच्या आठवणीत भावूक
'आयुष्यात इतके पैसे कमावले, पण' नाना पाटेकर पहिल्यांदाच वडिलांच्या आठवणीत भावूक
Shirdi News : 20 डिसेंबरला शिर्डीत साईबाबांचं समाधी मंदिर 'या' वेळेत बंद राहणार; नेमकं काय आहे कारण?
20 डिसेंबरला शिर्डीत साईबाबांचं समाधी मंदिर 'या' वेळेत बंद राहणार; नेमकं काय आहे कारण?
Kurla  Bus Accident: संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या; 2014 अन् 19 च्या निवडणुकांचा संदर्भ
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या; 2014 अन् 19 च्या निवडणुकांचा संदर्भ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

One Nation One Election विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी; Vinay Sahasrabuddhe यांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 03 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सFatima Kurla Bus Accident : तिच्या बांगड्या काढल्या;फातिमाच्या लेकीने सांगितली आपबीती #abpमाझाPankaja Munde Full Speech : गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar : 'आयुष्यात इतके पैसे कमावले, पण' नाना पाटेकर पहिल्यांदाच वडिलांच्या आठवणीत भावूक
'आयुष्यात इतके पैसे कमावले, पण' नाना पाटेकर पहिल्यांदाच वडिलांच्या आठवणीत भावूक
Shirdi News : 20 डिसेंबरला शिर्डीत साईबाबांचं समाधी मंदिर 'या' वेळेत बंद राहणार; नेमकं काय आहे कारण?
20 डिसेंबरला शिर्डीत साईबाबांचं समाधी मंदिर 'या' वेळेत बंद राहणार; नेमकं काय आहे कारण?
Kurla  Bus Accident: संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
संजय मोरेबाबत खळबळजनक दावा, अपघातावेळी आनंदाने हसत होता; पोलिसांच्या संशयामुळे गूढ वाढलं
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या; 2014 अन् 19 च्या निवडणुकांचा संदर्भ
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या; 2014 अन् 19 च्या निवडणुकांचा संदर्भ
FIFA World Cup 2034 : वादांची मालिका असतानाही कतारनंतर आता सौदी अरेबियानं बाजी मारली! फिफा वर्ल्डकप आयोजित करणार
वादांची मालिका असतानाही कतारनंतर आता सौदी अरेबियानं बाजी मारली! फिफा वर्ल्डकप आयोजित करणार
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; विरोधकांवर निशाणा
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; विरोधकांवर निशाणा
Eknath Khadse : ...म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, एकनाथ खडसेंनी महायुतीला डिवचलं, नेमकं काय म्हणाले?
...म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, एकनाथ खडसेंनी महायुतीला डिवचलं, नेमकं काय म्हणाले?
Embed widget