एक्स्प्लोर

Pune Crime News :  अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा मृत्यू; भाड्याचं घर बघायला गेली अन् तिथंच मृत्यूनं गाठलं; अपघात की घातपात?

अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. मधू मार्कंडेय असं तिच्या 32 वर्षीय बहिणीचं नाव होतं. भाड्याने घर पाहायला गेली आणि तिथंच तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

Pune Crime News :  अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. मधू मार्कंडेय असं तिच्या 32 वर्षीय बहिणीचं नाव होतं. तिची बहिण भाडे तत्वावर घर पाहायला गेली आणि तिथंच तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तिच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा असल्यामुळे मृत्यूमागे काही घातपात आहे का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. मात्र प्राथमिक शवविच्छेदन अहवालात इंटर्नल इंज्युरी नसल्याचं नमूद आहे. मात्र तरीही पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवलेला आहे. 

रविवारी ती मैत्रिणीसोबत वाकड पोलिसांच्या हद्दीत भाडे तत्वावर घर शोधत होती. त्याचवेळी एका घरात तिला दातखिळ बसली म्हणून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. नंतर तिथून पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केलं जातं असतानाच तिचा मृत्यू झाला. मात्र चेहऱ्यावरील खुणा पाहून हा घातपात तर नाही ना? अशी शंका उपस्थित करण्यात आलेली आहे. मात्र मधूला बसलेली दातखिळ काढताना मैत्रिणीची अंगठी लागल्याचं सांगण्यात आलं आहे.

शिवाय प्राथमिक शवविच्छेदन अहवालात ही इंटर्नल इंज्युरी आढळलेली नाही. मात्र शंका उपस्थित झाल्यानं पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवलेला आहे. मधूच्या पतीचं गेल्याचं महिन्यात निधन झालेलं आहे. तर महिन्या उलटण्यापूर्वीच मधूचंही असं निधन झालं. त्यामुळं तिच्या मुलामुलीला लहान वयातच आई-वडिलांना गमावण्याची वेळ आली आहे.

तुझ्याशिवाय या आयुष्याचं काय करू?, भाग्यश्री मोटेची बहिणीसाठी खास पोस्ट

भाग्यश्री मोटेने तिच्या बहिणीसाठी एक दुख:द पोस्ट शेअर केली आहे.' तू माझ्यासाठी काय होती हे मी शब्दांत व्यक्त करु शकत नाही. माझी बहीण, आई, मैत्रीण आणि महत्वाचं म्हणजे माझा आत्मविश्वास होतीस तू. माझी सोलमेट होतीस. तुझ्या जाण्याने माझ्या आयुष्यात मी पूर्णपणे खचले आहे. तुझ्याशिवाय मी या आयुष्याचं काय करु?  मृत्यू हे न टळणारं आहे हे तूच मला सांगत होती. मी तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही', असं तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

चेहऱ्यावर खुना आढळल्याने मृत्यूची चौकशी...

मधू हिच्या चेहऱ्यावर काही खुना आढळल्या आहेत. त्यामुळे हा फक्त अपघात आहे की घातपात आहे, अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या मृत्यूचं रहस्य वाढलं आहे. या प्रकरणाची संपूर्ण पोलीस चौकशी होणार आहे. त्यामुळे मधू हिची हत्या होती की अपघात होता, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तानाजी सावंत राजभवनावर फिरकलेच नाहीत, हॉटेलमध्येच पॅक केली बॅग; महायुतीत मिठाचा खडा
तानाजी सावंत राजभवनावर फिरकलेच नाहीत, हॉटेलमध्येच पॅक केली बॅग; महायुतीत मिठाचा खडा
Deepak Kesarkar : शपथविधी मंत्र्यांचा असतो तर अधिवेशन आमदारांचं असतं, दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदेना भेटायला गेलो पण आमदारांची गर्दी होती, त्यामुळं पुन्हा... दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?
बारामतीत चाणक्य लिहिलेला देवेंद्र फडणवीसांचा बॅनर पेटवला, पोलीस धावले, घटनास्थळी तणाव
बारामतीत चाणक्य लिहिलेला देवेंद्र फडणवीसांचा बॅनर पेटवला, पोलीस धावले, घटनास्थळी तणाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2024 | रविवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2024 | रविवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat  : तर 6 महिन्यांत सुद्धा घरी बसवणार अडीच वर्षाचा फॉर्मुलावर शिरसाट स्पष्टच म्हणाले..Bharatshet Gogawale Oath : 'मी भरतशेठ गोगावले...' म्हणत घेतली मंत्रिपदाची शपथMaharashtra Cabinet Expansion :फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी, कुणा-कुणाला मंत्रिपदाची शपथ?Bhalchandra Nemade Majha Katta| इंग्रजीला धुतलं, राजकारण्यांना झोडपलं,भालचंद्र नेमाडे 'माझा कट्टा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तानाजी सावंत राजभवनावर फिरकलेच नाहीत, हॉटेलमध्येच पॅक केली बॅग; महायुतीत मिठाचा खडा
तानाजी सावंत राजभवनावर फिरकलेच नाहीत, हॉटेलमध्येच पॅक केली बॅग; महायुतीत मिठाचा खडा
Deepak Kesarkar : शपथविधी मंत्र्यांचा असतो तर अधिवेशन आमदारांचं असतं, दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदेना भेटायला गेलो पण आमदारांची गर्दी होती, त्यामुळं पुन्हा... दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?
बारामतीत चाणक्य लिहिलेला देवेंद्र फडणवीसांचा बॅनर पेटवला, पोलीस धावले, घटनास्थळी तणाव
बारामतीत चाणक्य लिहिलेला देवेंद्र फडणवीसांचा बॅनर पेटवला, पोलीस धावले, घटनास्थळी तणाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2024 | रविवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2024 | रविवार 
Prakash Abitkar & Hasan Mushrif : प्रकाश आबिटकर कॅबिनेट मंत्री, 'माझा'च्या बातमीवर शिक्कामोर्तब; महायुती सरकारमध्ये हसन मुश्रीफ एकमेव मुस्लीम चेहरा, दादांकडूनही मानाचे पान!
प्रकाश आबिटकर कॅबिनेट मंत्री, 'माझा'च्या बातमीवर शिक्कामोर्तब; महायुती सरकारमध्ये हसन मुश्रीफ एकमेव मुस्लीम चेहरा, दादांकडूनही मानाचे पान!
Maharashtra Cabinet expansion : महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात किती लाडक्या बहिणी? कोणत्या पक्षाच्या किती महिलांनी घेतली शपथ?
महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात किती लाडक्या बहिणी? कोणत्या पक्षाच्या किती महिलांनी घेतली शपथ?
Nagpur Oath Ceremony: महायुतीच्या 39 मंत्र्यांची शपथ, 4 लाडक्या बहिणींना संधी, पुणे, बीडसह अनेक जिल्ह्यात जल्लोष ; A टू Z स्टोरी
महायुतीच्या 39 मंत्र्यांची शपथ, 4 लाडक्या बहिणींना संधी, पुणे, बीडसह अनेक जिल्ह्यात जल्लोष ; A टू Z स्टोरी
Prakash Abitkar : कामगाराचा मुलगा, पंचायत समिती सदस्य, उत्कृष्ठ संसदपटू, राधानगरीत आमदारकीची हॅट्ट्रिक ते कॅबिनेट मंत्री! प्रकाश आबिटकरांचा झंझावाती राजकीय प्रवास
कामगाराचा मुलगा, पंचायत समिती सदस्य, उत्कृष्ठ संसदपटू, राधानगरीत आमदारकीची हॅट्ट्रिक ते कॅबिनेट मंत्री! प्रकाश आबिटकरांचा झंझावाती राजकीय प्रवास
Embed widget