एक्स्प्लोर

मराठा आरक्षण : 'मराठा समाजही मागास' कुणबी, ओबीसी आणि इतर मागासवर्गीयांची आयोगाच्या सर्व्हेक्षणात कबुली

डेटा गोळा करण्याचं काम दिलेल्या विवध संस्थांनी जो तपशील आयोगाकडे दिला होता त्याची छाननी करुन त्याला तीन वर्गामध्ये आयोगानं विभागलं. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक असे तीन गट आयोगाने तयार केले.

मुंबई : मराठा समाजाच्या मागासलेपणाबाबत केलेल्या सर्व्हेक्षणानंतर मराठा समाजात सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात मागास आहेत, असा गुणात्मक निष्कर्ष राज्य मागास प्रवर्ग आयोगाने शास्त्रीयदृष्ट्या नोंदविला आहे. यातील एकूण 25 गुणांपैकी तब्बल 21 गुण हे आयोगाने मराठा समाजाच्या मागासलेपणाला दिलेले आहेत, असा दावाही राज्य सरकारनं शुक्रवारी हायकोर्टात केला. खरंच मराठा समाज मागास आहे का? या प्रश्नावरील सर्व्हे दरम्यान कुणबी समाजातील 89 टक्के, ओबीसी समाजातील 90 टक्के, इतर मागास वर्गातील 89 टक्के लोकांनी 'होय' असं उत्तर दिलं आहे. मराठा समाजाला दिलेल्या 16 टक्के आरक्षणामध्ये महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या आयोगाच्या कामकाजाबाबत आणि त्यांच्या संख्यात्मक मांडणीबाबत ज्येष्ठ सरकारी वकील अनिल साखरे यांचा युक्तिवाद सुरू आहे. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवर युक्तिवाद सुरू आहे. डेटा गोळा करण्याचं काम दिलेल्या विवध संस्थांनी जो तपशील आयोगाकडे दिला होता त्याची छाननी करुन त्याला तीन वर्गामध्ये आयोगानं विभागलं. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक असे तीन गट आयोगाने तयार केले. या गटांना अनुक्रमे 10, 8 आणि 7 असे एकूण 25 गुण दिले होते. या गुणांमध्ये आलेल्या डाटाची वर्गवारी करुन त्यानुसार आयोगानं त्यांना गुण दिले. मराठा समाजाला सामाजिक गटात 7.5, शैक्षणिक गटात 8 तर आर्थिक गटात 7 गुण असे एकूण 21 गुण देण्यात आले आहेत. याबाबत याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवरही आयोगाच्या कामाचे विस्तृत स्वरुप देऊ, असेही त्यांनी हायकोर्टाला सांगितले. आयोगाच्या या कामकाजाबाबत चित्र स्पष्ट होते, असे मत खंडपीठाने व्यक्त केले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: जयकुमार रावल, अतुल सावे, हेमंत गोडसे, दीपक केसरकर, रुपाली चाकणकर, मी टू प्रकरण ते 2024 मध्ये खरातचा शस्त्र परवाना नुतनीकरण श्रीयुत फडणवीसांनी का केला? सुषमा अंधारेंकडून पुन्हा सनसनाटी खुलासे
Video: जयकुमार रावल, अतुल सावे, हेमंत गोडसे, दीपक केसरकर, रुपाली चाकणकर, मी टू प्रकरण ते 2024 मध्ये खरातचा शस्त्र परवाना नुतनीकरण श्रीयुत फडणवीसांनी का केला? सुषमा अंधारेंकडून पुन्हा सनसनाटी खुलासे
Narhari Zirwal : नरहरी झिरवळांच्या कथित व्हिडीओवर काय कारवाई करणार? मुख्यमंत्र्यांनी पत्ते खोलले, म्हणाले, दोन चार व्हिडीओ...
नरहरी झिरवळांच्या कथित व्हिडीओवर काय कारवाई करणार? मुख्यमंत्र्यांनी पत्ते खोलले, म्हणाले, दोन चार व्हिडीओ...
मी टू चळवळीत अनू मलिकला चाकणकरांनी क्लीनचिट दिली, मग सोहम चाकणकरला मलिकांच्या सिनेमात काम मिळालं!
मी टू चळवळीत अनू मलिकला चाकणकरांनी क्लीनचिट दिली, मग सोहम चाकणकरला मलिकांच्या सिनेमात काम मिळालं!
Sushma Andhare: तटकरेंसोबत गुंतवणूक केलेल्या चौधरींची चाकणकरांसोबतही भागीदारी, म्हणाल्या, A=B=C यह रिश्ता क्या कहलाता है?
तटकरेंसोबत गुंतवणूक केलेल्या चौधरींची चाकणकरांसोबतही भागीदारी, म्हणाल्या, A=B=C यह रिश्ता क्या कहलाता है?

व्हिडीओ

Vishal Patil Sangli : 2029 ला आम्ही खासदार होऊ याची खात्री नाही, विशाल पाटलांनी व्यक्त केली भीती
Rajkumar Badole Nagpur : 2013 मध्ये जादूटोणा विरोधी कायदा पारित मात्र अंमलबजावणीसाठी नियमावली नाही
Ashok Kharat Nashik office:स्पॉटलाईट,भिंतीवर मेसेज,ज्या टेबलवर अत्याचार,तिथे SIT गेली,काय सापडलं?
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र
Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: जयकुमार रावल, अतुल सावे, हेमंत गोडसे, दीपक केसरकर, रुपाली चाकणकर, मी टू प्रकरण ते 2024 मध्ये खरातचा शस्त्र परवाना नुतनीकरण श्रीयुत फडणवीसांनी का केला? सुषमा अंधारेंकडून पुन्हा सनसनाटी खुलासे
Video: जयकुमार रावल, अतुल सावे, हेमंत गोडसे, दीपक केसरकर, रुपाली चाकणकर, मी टू प्रकरण ते 2024 मध्ये खरातचा शस्त्र परवाना नुतनीकरण श्रीयुत फडणवीसांनी का केला? सुषमा अंधारेंकडून पुन्हा सनसनाटी खुलासे
इराणनं फक्त या 5 शस्त्रांनी युद्धखोर इस्त्रायल आणि महाशक्तीशाली अमेरिकेला गुडघ्यावर आणलं; युद्धाला 28 दिवस होऊनही ट्रम्प, नेत्यानाहू इराणी चक्रव्यूहातून सुटेना!
इराणनं फक्त या 5 शस्त्रांनी युद्धखोर इस्त्रायल आणि महाशक्तीशाली अमेरिकेला गुडघ्यावर आणलं; युद्धाला 28 दिवस होऊनही ट्रम्प, नेत्यानाहू इराणी चक्रव्यूहातून सुटेना!
मी टू चळवळीत अनू मलिकला चाकणकरांनी क्लीनचिट दिली, मग सोहम चाकणकरला मलिकांच्या सिनेमात काम मिळालं!
मी टू चळवळीत अनू मलिकला चाकणकरांनी क्लीनचिट दिली, मग सोहम चाकणकरला मलिकांच्या सिनेमात काम मिळालं!
मुंबईचं आकर्षण 'वनराणी' पुन्हा बंद, तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा अखंडीत; पर्यंटकांकडून संताप, नाराजी
मुंबईचं आकर्षण 'वनराणी' पुन्हा बंद, तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा अखंडीत; पर्यंटकांकडून संताप, नाराजी
नरहरी झिरवळांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी पक्षाचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांनाही मंत्री महोदयांचा फोन
नरहरी झिरवळांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी पक्षाचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांनाही मंत्री महोदयांचा फोन
जन्मदात्या बापाचा सैतानी अवतार! शेजारच्या घरात चोरीच्या संशयावरून दोन लेकींना रात्रभर उलटं टांगलं; 10 वर्षीय चिमुरडीचा पाणी पाणी करत तडफडून जीव गेला, नातीसाठी धावलेल्या आजोबावर कोयत्याने हल्ला
जन्मदात्या बापाचा सैतानी अवतार! शेजारच्या घरात चोरीच्या संशयावरून दोन लेकींना रात्रभर उलटं टांगलं; 10 वर्षीय चिमुरडीचा पाणी पाणी करत तडफडून जीव गेला, नातीसाठी धावलेल्या आजोबावर कोयत्याने हल्ला
Vasai Bhondubaba: मी शंकराचा अवतार, तू माझी पार्वती सांगत पुण्याच्या महिलेसोबत नको ते केलं; वसईच्या भोंदूबाबाला शोधण्यासाठी 4 पथकं मैदानात
मी शंकराचा अवतार, तू माझी पार्वती सांगत पुण्याच्या महिलेसोबत नको ते केलं; वसईच्या भोंदूबाबाला शोधण्यासाठी 4 पथकं मैदानात
Video: IPS Couple चा रोमँटिक अंदाज! एसपी आणि एएसपीच्या साखरपुड्यातील 3 डान्स व्हिडिओंनी सर्वांचं लक्ष वेधलं
Video: IPS Couple चा रोमँटिक अंदाज! एसपी आणि एएसपीच्या साखरपुड्यातील 3 डान्स व्हिडिओंनी सर्वांचं लक्ष वेधलं
Embed widget