एक्स्प्लोर

आंदोलन आंतरवाली सराटीतच होणार, शाहगड येथे कार्यालय सुरु करणार - मनोज जरांगे 

antarwali sarati : आजपासून कामाला लागणार आहे. मुंबईत मोठ्या घडामोडी होणार आहेत. अन्याय करायचं प्रयत्न केला तर मागे हटत नाही, असे जरांगे पाटील म्हणाले. "

Manoj Jarange Patil : आंतरवाली सराटी येथेच आंदोलनाचं ठिकाण असेल. शहागाड येथे लोकांच्या समस्या सोडवण्याचे एक ठिकाण म्हणून कार्यालय सुरु करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सांगितलं. उपोषण सोडल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी आपण लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी शाहगड येथे कार्यलाय सुरु करणार असल्याचं सांगितलं. "शंभूराजे यांनी सांगितलं सगळ्यांची बैठक घेणार आहे. आजपासून कामाला लागणार आहे. मुंबईत मोठ्या घडामोडी होणार आहेत. अन्याय करायचं प्रयत्न केला तर मागे हटत नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले. "

मी आता घरी जाणार आहे. तिथे जाऊन रणनीती ठरवणार आहे. मी घरी जाणार असेल तर त्यात काय लबाडी आहे. शहागड येथे आम्हाला कार्यालय घ्यावं लागणार आहे. अंतरवाली सोडायचा विषय नाही. लोकांना त्रास होऊ नये. वर्दळ होईल म्हणून शाहागड येथे कार्यालय करायचं म्हणालो असं जरांगे पाटील म्हणाले. अंतरवाली गावाचे उपकार मी कधीच विसरणार नाही. राज्याच्या पातळीवरचे काम आता आजपासून सुरु आहे. मी घरी, डोंगरात गेलो तरी आंदोलन सोडणार नाही असे जरांगे पाटील म्हणाले.  

मी घरी, डोंगरात गेलो तरी आंदोलन सोडणार नाही 

माझ्यामुळे जर कोण निवडूण आले, असं म्हणत असेल तर त्यांचा मोठेपणा आहे. मी समाजासाठी लढत असल्याने तसं म्हणत असतील. टेबल वाजवणारे नाहीत म्हणून ते येत असतील असेही जरांगे पाटील म्हणाले. मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांची बैठक घेणार आहे. आजपासून खूप कामाला लागणार आहोत. मुंबईत मोठ्या घडामोडी होणार आहेत. अन्याय करायचं प्रयत्न केला तर मी मागे हटणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले.  

आरक्षण ओबीसीत नाही तर कशातून द्यायचं?

आरक्षण ओबीसीत नाही तर कशातून द्यायचं? कुणाला धक्का लागत नाही. मात्र, काही लोक सांगत नाहीत. जवळपास सगळे मराठे अरक्षणात गेलेत, राहिलेल्या लोकांना सोबत घेतलं पाहजे. नाही तरी आम्ही घेणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. माझा चित्रपटात जीव नाही तर आरक्षणात जीव असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. चित्रपट तयार करणाऱ्यांना  शुभेच्छा. मला 8 दिवस उठता येत नाही, नंतर बघेल, मला चित्रपटात इंटरेस्ट नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :14 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  14  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :14नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
Singham Again Worldwide BO Collection: सिंघमची बॉक्स ऑफिसवर डरकाळी, रचलेत 4 धमाकेदार रेकॉर्ड, 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा अजयचा चौथा चित्रपट
सिंघमची बॉक्स ऑफिसवर डरकाळी, रचलेत 4 धमाकेदार रेकॉर्ड, 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा अजयचा चौथा चित्रपट
Embed widget