एक्स्प्लोर

INS Vikrant Case Kirit Somaiya : किरीट सोमय्या आज आर्थिक गुन्हे विभागात चौकशीसाठी हजर राहणार, सलग 4 दिवस होणार चौकशी

INS Vikrant आर्थिक अपहार प्रकरणात समन्स बजावूनही चौकशीला हजर न झालेले किरीट सोमय्या आणि मुलगा नील सोमय्या हे देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता

INS Vikrant Case Kirit Somaiya : आयएनएस विक्रांत प्रकरणी अडचणीत सापडलेले भाजपचे नेते भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज आर्थिक गुन्हे विभागात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. विक्रांत घोटाळ्याबाबत सलग चार दिवस त्यांची चौकशी होणार आहे. याबरोबरच किरीट सोमय्या  मुंबई मनपा कोरोना केस संदर्भात आझाद मैदान पोलीस ठाण्यात देखील जाणार असल्याचे समजत आहे. 

ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात सोमय्यांविरोधात पहिला गुन्हा दाखल

किरीट सोमय्या आज चौकशीला हजर राहणार आहेत. चौकशीला हजर राहण्यासाठी सोमय्यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आले होते. ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात किरीट सोमय्यांविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो खटला आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. काही दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने किरीट सोमय्या आणि निल सोमय्या या दोघांनाही चौकशासाठी नोटीस पाठवली आहे. मात्र, सोमय्या पिता-पुत्र चौकशीसाठी न येता त्यांच्या वकिलांना पाठवत असल्याचे समोर आले होते. मागच्या वेळेस किरीट सोमय्या चौकशीसाठी हजर नव्हते, तेव्हा त्यांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे आज किरीट सोमय्या यांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. 

संजय राऊतांचे गंभीर आरोप

आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात समन्स बजावूनही चौकशीला हजर न झालेले भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या हे देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. आयएनस विक्रांत युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली पैसे गोळा करण्यात आले. हे प्रकरण लहान नाही. या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे आता या प्रकरणात किरीट सोमय्या यांना वाचवण्यासाठी बनावट पुरावे तयार केले जाऊ शकतात, अशी भीतीही संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

आयएनएस विक्रांत बचाव घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी कोर्टाने फेटाळला. त्यामुळे त्यांच्यांवर अटकेची टांगती तलवार आहे. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने किरीट सोमय्या आणि निल सोमय्या यांना एक नोटीस पाठवली आहे. त्यात सोमय्या पितापुत्रांना चौकशीसाठी बुधवारी बोलवण्यात आले होते. किरीट सोमय्या जर आज चौकशीसाठी हजर राहिले नाही, तर त्यांना फरार घोषित करण्यात येईल, असा इशाराही गुन्हे शाखेने दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget