एक्स्प्लोर

Maharashtra Corona Cases : दिलासादायक.... राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा उतरता आलेख , मृत्यूचं प्रमाणही घटलं

Maharashtra Corona Cases : राज्यात आज 6,270 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 13,758 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 94 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे

Maharashtra Corona Cases : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. कोरोनाचा रोजचा आकडा काही दिवसांपासून दहा हजारांच्या खाली आला आहे. आज 6,270 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 13,758 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,33,215 इतकी झालीय. आज  94 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.89 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 94 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.98 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,96,69,693 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,79, 051 (15.3 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,71,685 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,472 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

मुंबईत गेल्या 24 तासात 521 कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत गेल्या 24 तासात 521 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.  मुंबईत आजवर 6,89,675 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईचा ओव्हरऑल रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर गेला आहे. सध्या मुंबईत 14, 637 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 720 दिवसांवर गेला आहे. 

पुणे शहरात रुग्णसंख्येत घट 

पुणे शहरात आज नव्याने 136 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 75 हजार 990 इतकी झाली आहे. शहरातील 223 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 75 हजार 990 झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात 
आज एकाच दिवसात 3 हजार 872 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 26 लाख 18 हजार 784 इतकी झाली आहे.  पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 2 हजार 470  रुग्णांपैकी 359 रुग्ण गंभीर तर 503 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत 6 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 516 इतकी झाली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : रशियाकडून तेल खरेदी करुन भारत मोठा नफा कमावतोय, त्यामुळे अजून मोठा टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
रशियाकडून तेल खरेदी करुन भारत मोठा नफा कमावतोय, त्यामुळे अजून मोठा टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी, पगार मिळणार 81 हजार रुपये, कसा कुठे कराल अर्ज? 
जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी, पगार मिळणार 81 हजार रुपये, कसा कुठे कराल अर्ज? 
कावड यात्रेसाठी गेलेल्या दोघांचा तुंगारेश्वर नदीत बुडून मृत्यू; पुण्यात मातीच्या ढिगाऱ्याखाली 4 कामगार अडकले
कावड यात्रेसाठी गेलेल्या दोघांचा तुंगारेश्वर नदीत बुडून मृत्यू; पुण्यात मातीच्या ढिगाऱ्याखाली 4 कामगार अडकले
अंजली दमानिया हाजीर होss.. न्यायालयाकडून बी.डब्लू. वॉरंट जारी, 9 वर्षांपूर्वीचा खटल्यात बोलवण
अंजली दमानिया हाजीर होss.. न्यायालयाकडून बी.डब्लू. वॉरंट जारी, 9 वर्षांपूर्वीचा खटल्यात बोलवण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Majha Katta Yasmin Shaikh:मी धर्माने मुस्लिम नाही.. यास्मिन शेख असं का म्हणाल्या, लग्न कसं घडलं?
Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला?
Majha Katta Yasmin Shaikh : यास्मिन शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्यक्ष अनुभवला..
Majha Katta Yasmin Shaikh:पंढरपूरच्या शाळेतील डब्बाबाबत घडलेला तो प्रसंग यास्मिन शेख यांनी सांगितला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : रशियाकडून तेल खरेदी करुन भारत मोठा नफा कमावतोय, त्यामुळे अजून मोठा टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
रशियाकडून तेल खरेदी करुन भारत मोठा नफा कमावतोय, त्यामुळे अजून मोठा टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी, पगार मिळणार 81 हजार रुपये, कसा कुठे कराल अर्ज? 
जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी, पगार मिळणार 81 हजार रुपये, कसा कुठे कराल अर्ज? 
कावड यात्रेसाठी गेलेल्या दोघांचा तुंगारेश्वर नदीत बुडून मृत्यू; पुण्यात मातीच्या ढिगाऱ्याखाली 4 कामगार अडकले
कावड यात्रेसाठी गेलेल्या दोघांचा तुंगारेश्वर नदीत बुडून मृत्यू; पुण्यात मातीच्या ढिगाऱ्याखाली 4 कामगार अडकले
अंजली दमानिया हाजीर होss.. न्यायालयाकडून बी.डब्लू. वॉरंट जारी, 9 वर्षांपूर्वीचा खटल्यात बोलवण
अंजली दमानिया हाजीर होss.. न्यायालयाकडून बी.डब्लू. वॉरंट जारी, 9 वर्षांपूर्वीचा खटल्यात बोलवण
शिंदेंच्या शिवसेनेतील माजी नगरसेवक रंगेहात पकडला, अटक होताच आजारी; न्यायालयाकडून 1 दिवस पोलीस कोठडी
शिंदेंच्या शिवसेनेतील माजी नगरसेवक रंगेहात पकडला, अटक होताच आजारी; न्यायालयाकडून 1 दिवस पोलीस कोठडी
थरारक... शेतात काम करताना दबा धरून बसलेल्या बिबट्यानं डाव साधला; वृद्ध महिलेनं जागेवर जीव सोडला
थरारक... शेतात काम करताना दबा धरून बसलेल्या बिबट्यानं डाव साधला; वृद्ध महिलेनं जागेवर जीव सोडला
पनवेलमधील डान्स बारची तोडफोड करणाऱ्या मनसैनिकांना कोर्टाकडून जामीन; 8 जणांची तुरुंगातून सुटका
पनवेलमधील डान्स बारची तोडफोड करणाऱ्या मनसैनिकांना कोर्टाकडून जामीन; 8 जणांची तुरुंगातून सुटका
धक्कादायक! नागपूरच्या एम्स रुग्णालयातील डॉक्टरने संपवल जीवन, आत्महत्येचं कारण अस्पष्ट 
धक्कादायक! नागपूरच्या एम्स रुग्णालयातील डॉक्टरने संपवल जीवन, आत्महत्येचं कारण अस्पष्ट 
Embed widget