एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

तुमची झेडपी, तुमचा अध्यक्ष

मुंबई: जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होत आहे. अनेक ठिकाणी भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात. सिंधुदुर्ग आणि सांगलीमध्ये शिवसेना-भाजपची युती होणार आहे. काल यासंदर्भात सेना-भाजपची बैठकही पार पडली. यानंतर दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. एबीपी माझाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. तर उस्मानाबाद, कोल्हापूर, नाशिक, नांदेड, सांगली आणि बीड या जिल्ह्यात स्थानिक समीकरणं जुळत नसल्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत तीव्र मतभेद आहेत. त्यामुळे हे तीनही पक्ष या जिल्ह्यात एकत्र येण्याची शक्यता कमी आहे. त्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी या तीन पक्षांची युती होणार हे जवळपास निश्चित आहे.

कोणत्या जिल्हा परिषदेत कोणाचा अध्यक्ष?

पश्चिम महाराष्ट्र

पुणे - एकूण जागा : 75
  • अध्यक्ष -विश्वास उर्फ नाना देवकाते, राष्ट्रवादी
  • उपाध्यक्ष - विवेक वळसे- पाटील, राष्ट्रवादी
  • युती/आघाडी - राष्ट्रवादी
  • मोठा पक्ष - राष्ट्रवादी (44)
सातारा : एकूण जागा 64
  • अध्यक्ष -   संजीवराजे नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादी
  • उपाध्यक्ष - वसंतराव मानकुमारे, राष्ट्रवादी
  • युती/आघाडी - राष्ट्रवादी स्वबळावर सत्ता
  • मोठा पक्ष - राष्ट्रवादी (39)
कोल्हापूर : एकूण जागा 67 
  • अध्यक्ष - शौमिका अमल महाडिक भाजप
  • उपाध्यक्ष - सर्जेराव पाटील, राष्ट्रवादी
  • युती/आघाडी - भाजप-शिवसेना
  • मोठा पक्ष - भाजप 14, काँग्रेस 14
  • www.abpmajha.in
सांगली: एकूण जागा 60 
  • अध्यक्ष -  संग्रामसिंह देशमुख, भाजप
  • उपाध्यक्ष - सुहास बाबर, शिवसेना 
  • युती/आघाडी - शिवसेना-भाजप
  • मोठा पक्ष - भाजप (25)
सोलापूर: एकूण जागा 68
  • अध्यक्ष -   संजय शिंदे - भाजप
  • उपाध्यक्ष - शिवानंद पाटील
  • युती/आघाडी - भाजप महाआघाडी
  • मोठा पक्ष - राष्ट्रवादी- 23 
अहमदनगर: एकूण जागा 72
  • अध्यक्ष -   शालिनी विखे-पाटील -काँग्रेस 
  • उपाध्यक्ष -  राजश्री घुले - राष्ट्रवादी
  • युती/आघाडी - काँग्रेस- राष्ट्रवादी 
  • मोठा पक्ष - काँग्रेस 23
www.abpmajha.in

मराठवाडा

औरंगाबाद जिल्हा परिषद -एकूण जागा (62)
  • अध्यक्ष -  देवयानी पाटील डोनगांवकर, शिवसेना 
  • उपाध्यक्ष - केशवराव तायडे पाटील, काँग्रेस 
  • युती/आघाडी - शिवसेना - काँग्रेस 
  • मोठा पक्ष - भाजप  (22)
  • www.abpmajha.in
जालना जिल्हा परिषद (एकूण जागा 56)
  • अध्यक्ष -   अनिरुद्ध खोतकर शिवसेना
  • उपाध्यक्ष - सतीश टोपे - राष्ट्रवादी 
  • युती/आघाडी - शिवसेना-काँग्रे-राष्ट्रवादी 
  • मोठा पक्ष - भाजप  (22)
  • www.abpmajha.in
परभणी जिल्हा परिषद एकूण जागा – 54
  • अध्यक्ष - उज्वला राठोड, राष्ट्रवादी
  • उपाध्यक्ष - भावना नखाते, राष्ट्रवादी 
  • युती/आघाडी - काँग्रेस - राष्ट्रवादी
  • मोठा पक्ष - राष्ट्रवादी  (24)
हिंगोली जिल्हा परिषद – एकूण जागा 52
  • अध्यक्ष - शिवराणी  नरवाड, शिवसेना
  • उपाध्यक्ष - अनिल पतंगे
  • युती/आघाडी - शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी 
  • मोठा पक्ष - शिवसेना 15
  • www.abpmajha.in
बीड जिल्हा परिषद – एकूण जागा- 60
  • अध्यक्ष -  सविता गोल्हार, भाजप
  • उपाध्यक्ष -  जयश्री राजेंद्र मस्के, शिवसंग्राम
  • युती/आघाडी - भाजप,शिवसेना, शिवसंग्राम आणि राष्ट्रवादीतून बंडखोर सुरेश धस एकत्र
  • मोठा पक्ष- राष्ट्रवादी- 25
  • www.abpmajha.in
नांदेड जिल्हा परिषद – एकूण जागा : 63
  • अध्यक्ष -  शांताबाई जवळगावकर काँग्रेस 
  • उपाध्यक्ष - समाधान जाधव ( राष्ट्रवादी )
  • युती/आघाडी -  काँग्रेस - राष्ट्रवादी
  • मोठा पक्ष- काँग्रेस – 28
उस्मानाबाद जिल्हा परिषद – एकूण जागा – 55
  • अध्यक्ष -नेताजी पाटील - राष्ट्रवादी
  • उपाध्यक्ष - अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील - राष्ट्रवादी
  • युती/आघाडी - 
  • मोठा पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस – 26
  • www.abpmajha.in
लातूर जिल्हा परिषद – एकूण जागा : 58
  • अध्यक्ष - मिलिंद लातुरे, भाजप
  • उपाध्यक्ष - रामचंद्र तिरुके
  • युती/आघाडी - भाजप स्वबळावर सत्ता स्थापन
  • मोठा पक्ष- भाजप- 36
www.abpmajha.in

उत्तर महाराष्ट्र

नाशिक  – एकूण जागा : 73
  • अध्यक्ष - शीतल सांगळे  (शिवसेना)
  • उपाध्यक्ष - नयना गावित (काँग्रेस)
  • युती/आघाडी - शिवसेना -काँग्रेस - माकप युतीची सरशी
  • मोठा पक्ष- शिवसेना 26
  • www.abpmajha.in
जळगाव – एकूण जागा : 67
  • अध्यक्ष - उज्वला पाटील, भाजप
  • उपाध्यक्ष - नंदकिशोर महाजन, भाजप
  • युती/आघाडी - भाजपने काँग्रेसची मदत घेतली
  • मोठा पक्ष- भाजप 33
  • www.abpmajha.in

कोकण

सिंधुदुर्ग :एकूण जागा : 50
  • अध्यक्ष -   रेश्मा सावंत,  काँग्रेस
  • उपाध्यक्ष -रणजित देसाई, काँग्रेस
  • युती/आघाडी - काँग्रेस स्वबळावर सत्ता
  • मोठा पक्ष- काँग्रेस – 27
  • www.abpmajha.in
रत्नागिरी :एकूण जागा : 55
  • अध्यक्ष -   स्नेहा सावंत, शिवसेना 
  • उपाध्यक्ष - विजय खेराडे, शिवसेना 
  • युती/आघाडी -  शिवसेना स्वबळावर सत्ता 
  • मोठा पक्ष- शिवसेना 39
  • www.abpmajha.in
रायगड : एकूण जागा : 59
  • अध्यक्ष - आदिती तटकरे - राष्ट्रवादी
  • उपाध्यक्ष - अस्वाद पाटील - शेकाप
  • युती/आघाडी - शेकाप - राष्ट्रवादी आघाडी
  • मोठा पक्ष- शेकाप 21
  • www.abpmajha.in

विदर्भ

चंद्रपूर : एकूण जागा : 56
  • अध्यक्ष -  देवराव भोंगळे, भाजप
  • उपाध्यक्ष - कृष्णा सहाय, भाजप
  • युती/आघाडी - भाजप
  • मोठा पक्ष- भाजप (33)
  • www.abpmajha.in
अमरावती : एकूण जागा : 59
  • अध्यक्ष -   नितीन गोंडाने, काँग्रेस
  • उपाध्यक्ष - दत्ता ढोमने, शिवसेना
  • युती/आघाडी - काँग्रेस - शिवसेना
  • मोठा पक्ष- काँग्रेस 26
  • www.abpmajha.in
बुलडाणा : एकूण जागा : 60
  • अध्यक्ष -   उमा तायडे, भाजप
  • उपाध्यक्ष - उपाध्यक्ष मंगला रायपूरे, राष्ट्रवादी
  • युती/आघाडी -  भाजप-राष्ट्रवादी आघाडी
  • मोठा पक्ष- भाजपा 24
  • www.abpmajha.in
यवतमाळ : एकूण जागा : 60
  • अध्यक्ष -   माधुरी आडे, काँग्रेस
  • उपाध्यक्ष - श्याम जयस्वाल, भाजप
  • युती/आघाडी -  काँग्रेस -राष्ट्रवादी- भाजपा एकत्र 
  • मोठा पक्ष- शिवसेना (20)
  • www.abpmajha.in
वर्धा : एकूण जागा : 52
  • अध्यक्ष - नितीन मडावी भाजप
  • उपाध्यक्ष - कांचन नांदुरकर
  • युती/आघाडी - भाजप स्वबळावर सत्ता 
  • मोठा पक्ष- भाजपा 31
  • www.abpmajha.in
गडचिरोली : एकूण जागा : 51
  • अध्यक्ष -   योगिता भांडेकर, भाजप 
  • उपाध्यक्ष - अजय कंकलावार, आदिवासी विद्यार्थी संघ
  • युती/आघाडी -  भाजप आणि आदिवासी विद्यार्थी संघ एकत्र 
  • मोठा पक्ष- भाजपा 21
  • www.abpmajha.in
 

जिल्हा परिषदेचा संपूर्ण निकाल

कोकण सिंधुदुर्ग जिल्हा परिषद (एकूण जागा – 50)
  • काँग्रेस – 27
  • शिवसेना – 16
  • भाजप- 6
  • राष्ट्रवादी – 1
रत्नागिरी जिल्हा परिषद (एकूण जागा – 55)
  • शिवसेना – 39
  • राष्ट्रवादी – 16
रायगड जिल्हा परिषद निकाल (एकूण – 59)
  • शेकाप 21
  • राष्ट्रवादी 17
  • शिवसेना 15
  • काँग्रेस 03
  • भाजप 03
पश्चिम महाराष्ट्र  सातारा–(६४ जागा)
  • भाजप–०७
  • शिवसेना–०२
  • कॉग्रेस–०७
  • राष्ट्रवादी–३९
  • इतर–०९
  • प्रमुख पक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी
सांगली–( ६० जागा )
  • भाजप–२५
  • शिवसेना–०३
  • कॉग्रेस–०७
  • राष्ट्रवादी–१७
  • इतर–०८
  • प्रमुख पक्ष–भारतीय जनता पार्टी
अहमदनगर–( ७२ जागा )
  • भाजप–१४
  • शिवसेना–०७
  • कॉग्रेस–२३
  • राष्ट्रवादी–१८
  • इतर–१०
  • प्रमुख पक्ष–कॉग्रेस/राष्ट्रवादी
कोल्हापूर–( ६७ जागा )
  • भाजप–१४
  • शिवसेना–१०
  • काँग्रेस–१४
  • राष्ट्रवादी–११
  • इतर–१८
  • प्रमुख पक्ष–भाजप/अपक्ष/मित्रपक्ष
पुणे–( ७५ जागा )
  • भाजप–०७
  • शिवसेना–१३
  • कॉग्रेस–०७
  • राष्ट्रवादी–४४
  • इतर–०४
  • प्रमुख पक्ष–राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी
उत्तर महाराष्ट्र नाशिक (73)
  • शिवसेना 26
  • राष्ट्रवादी 18
  • भाजप 14
  • काँग्रेस 7
  • अपक्ष 4
  • माकप 3
जळगाव  – एकूण 67
  • शिवसेना 14
  • भाजप 33
  • काँग्रेस 4
  • राष्ट्रवादी 16
  • अपक्ष
विदर्भ चंद्रपूर जिल्हा परिषद – एकूण (56)
  • काँग्रेस – 20
  • भाजप- 33
  • अपक्ष – 3
अमरावती – एकूण जागा 59/59
  • भाजप 14
  • काँग्रेस 26
  • राष्ट्रवादी 05
  • सेना 03
  • बसपा 01
  • RPI   01
  • प्रहार04
  • इतर 05
बुलडाणा जिल्हा परिषद (एकूण जागा 60)
  • भाजपा 24
  • शिवसेना 9
  • काँग्रेस 14
  • राष्ट्रवादी काँग्रेस 8
  • भारिप बमस 2
  • अपक्ष 3
यवतमाळ जिल्हा परिषद (एकूण जागा 60)
  • भाजपा 16
  • शिवसेना 20
  • काँग्रेस 13
  • राष्ट्रवादी 11
वर्धा जिल्हा परिषद (एकूण जागा – 52)
  • भाजपा 31 +1 रिपाई
  • शिवसेना – 2
  • काँग्रेस – 13
  • राष्ट्रवादी – 2
  • बसपा – 2
  • इतर – 1 अपक्ष
गडचिरोली जिल्हा परिषद (एकूण जागा – 51)
  • भाजप – 21
  • काँग्रेस – 12
  • एनसीपी – 04
  • आदिवासी विद्यार्थी संघ – 06
  • अपक्ष – 02
  • ग्रामसभा – 02
मराठवाडा                          औरंगाबाद जिल्हा परिषद -एकूण जागा (62)
  • शिवसेना – 18
  • भाजप – 22
  • काँग्रेस – 16
  • राष्ट्रवादी – 3
  • मनसे – 1
  • अपक्ष (भाजप पुरस्कृत) – 1
  • अपक्ष – 1
जालना जिल्हा परिषद (एकूण जागा 56)
  • भाजप – 22
  • शिवसेना – 14
  • राष्टवादी – 13
  • काँग्रेस – 5
  • अपक्ष – 2
  • जालना- भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची कन्या आशा दानवे पांडे सोयगाव देवी गटातून विजयी
 परभणी जिल्हा परिषद – एकूण जागा – 54
  • शिवसेना – 13
  • भाजपा – 5
  • काँग्रेस – 6
  • राष्ट्रवादी – 24
  • इतर – 6
हिंगोली जिल्हा परिषद – एकूण जागा 52
  • शिवसेना – 15
  • भाजप – 10
  • काँग्रेस – 12
  • राष्ट्रवादी – 12
  • अपक्ष 3
बीड जिल्हा परिषद – एकूण जागा- 60
  • राष्ट्रवादी- 25
  • भाजपा- 19
  • काँग्रेस- 03
  • शिवसंग्राम- 04
  • शिवसेना- 04
  • काकू-नाना आघाडी- 03
  • गोपीनाथ मुंडे आघाडी- 01 (भाजपा पुरस्कृत)
  • अपक्ष- 01 ( राष्ट्रवादी पुरस्कृत)
नांदेड जिल्हा परिषद – एकूण जागा : 63
  • काँग्रेस – 28
  • राष्ट्रवादी – 10
  • भाजप – 13
  • शिवसेना – 10
  • रासप – 01
  • अपक्ष- 01
उस्मानाबाद जिल्हा परिषद – एकूण जागा – 55
  • राष्ट्रवादी काँग्रेस – 26
  • भाजप – 4
  • काँग्रेस -13
  • शिवसेना – 11
  • भारतीय परिवर्तन सेना – 1
लातूर जिल्हा परिषद – एकूण जागा : 58
  • काँग्रेस – 15
  • भाजप- 36
  • राष्ट्रवादी काँग्रेस – 05
  • शिवसेना – 01
  • इतर – 01
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians : लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; मी अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; मी अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Eknath Shinde  : एकनाथ शिंदेंनी अर्थशास्त्र बघून नव्हे तर ह्रदयशास्त्र पाहून काम केलं, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
एकनाथ शिंदे म्हणाले नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा निर्णय मान्य, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, मुनगंटीवार म्हणाले...
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar PC | निवडणूक आयोगाने आम्ही सांगू ती मशीन कॅमेऱ्याच्या निगराणीखाली उघडावीत- रोहित पवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 11 November 2024Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHAEknath Shinde Shayri | जीवन मे असली उडान अभी बाकी है, शायरी म्हणत मांडली शिंदेंनी भावना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; मी अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; मी अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Eknath Shinde  : एकनाथ शिंदेंनी अर्थशास्त्र बघून नव्हे तर ह्रदयशास्त्र पाहून काम केलं, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
एकनाथ शिंदे म्हणाले नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा निर्णय मान्य, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, मुनगंटीवार म्हणाले...
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde PC : भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा,  मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा, मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
Ekanath Shinde : महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं स्थान काय? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टच उत्तर; भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदेंचं स्थान काय? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टच उत्तर; भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
Prithvi Shaw : ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
ज्याची तुलनाच लहान वयात सचिन सेहवागशी झाली तोच थेट जमिनीवर आला, पाँटिंगही हबकला; पृथ्वी शॉचं 'विमान' इतक्यात स्वस्तात जमिनीवर का आलं?
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
गुजरात सीमेवरुन खैराची तोड, गावात लपवून ठेवलं; नाशिकमध्ये वन विभागाची धाड,3 कंपन्यांना ठोकलं सील
Embed widget