एक्स्प्लोर

Chandrapur: हृदयद्रावक घटना! चंद्रपूरात दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या

Chandrapur Shocking: संबंधित महिलेचं शनिवारी तिच्या पतीसोबत भांडण झालं होतं.

Chandrapur Shocking: चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी (Brahmapuri) शहराजवळ असलेल्या मालडोंगरी (Maldongari) येथील एका महिलेनं पोटच्या दोन मुलांसह आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आलीय. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेच शनिवारी तिच्या पतीसोबत भांडण झालं होतं. ज्यामुळं या महिलेनं दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आलीय. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

दीपा रवींद्र पारधी (वय, 33) आयुष रवींद्र पारधी (वय, 6) आणि पियुष रवींद्र पारधी (वय, 3) अशी मृतकांची नावे आहेत. शनिवारी रात्री मालडोंगरी येथील दीपा हीचा पती रवींद्र यांच्यासोबत वाद झाल्यामुळे रागाच्या भरात पत्नी दीपा आपल्या दोन मुलांसह घरून निघून गेली. पती रवींद्रनं नातेवाईक- शेजार्‍यांसह शोधाशोध केली. दरम्यान, सकाळी ब्रम्हपुरीकडं जाणाऱ्या मार्गालगत असलेल्या शेतातील विहिरीत गावकऱ्यांना दीपा, आयुष आणि पियुष या तिघांचे मृतदेह तरंगताना दिसून आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीनं तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कल्याण: खलबत्त्यानं ठेचून पोलीस कॉन्स्टेबलची हत्या
कल्याण येथे एका पोलीस कॉन्स्टेबलची त्यांच्या राहत्या घरात हत्या झाली. पत्नी आणि मुलानेच त्यांची हत्या केल्याचं पोलीस चौकशीत उघड झाले. पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे हे मुंबईच्या कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत होते. आरोपी पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री या दोघींना कोळशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भाग्यश्री हिचे तीन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. मात्र भाग्यश्री सासरी नांदत नसल्याने बोरसे यांच्या घरात नेहमी वाद होत होते. याच वादातून गुरुवारी पत्नी ज्योती व मुलगी भाग्यश्री यांनी त्यांची हत्या केलीय. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुतारी हाती घेताच हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटाकडून मोठं गिफ्ट; जयंत पाटील म्हणाले, इंदापूरचं शिवधनुष्य...
तुतारी हाती घेताच हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटाकडून मोठं गिफ्ट; जयंत पाटील म्हणाले, इंदापूरचं शिवधनुष्य...
Rahul Gandhi In Kolhapur : आम्ही काय खातो कोणालाच माहीत नाही; राहुल गांधी म्हणाले, म्हणून मी बघायला आलोय! कोल्हापुरात दलित कुटुंबाच्या घरी गेल्यानंतर काय घडलं?
Video : आम्ही काय खातो कोणालाच माहीत नाही; राहुल गांधी म्हणाले, म्हणून मी बघायला आलोय! कोल्हापुरात दलित कुटुंबाच्या घरी गेल्यानंतर काय घडलं?
Jayant Patil : दिल्लीश्वरांचे शरद पवारसाहेबांना नमवण्याचे आटोकाट प्रयत्न, सर्व मार्ग वापरले, ईडीची नोटीस आली, जयंत पाटील यांनी सगळंच काढलं
दिल्लीवाल्यांनी जेव्हा जेव्हा जबरदस्ती केली तेव्हा शरद पवारसाहेबांनी मराठी स्वाभिमान दाखवला : जयंत पाटील
अटल सेतू ठरतोय श्रीमंत अन् व्यवसायिकांचा लाडका; महागड्या टोलमुळे 70 टक्के कमी वाहतूक
अटल सेतू ठरतोय श्रीमंत अन् व्यवसायिकांचा लाडका; महागड्या टोलमुळे 70 टक्के कमी वाहतूक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshavardhan Patil Speech : दादा, फडणवीस की भाजपची दडपशाही?भरसभेत हर्षवर्धन पाटलांनी कारण सांगितलं9 Second News : 9 AM : नऊ सेकंदात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 07 Oct 2024 : ABP MajhaUnderground Mumbai Metro Line 3:मोदींच्या हस्ते भुयारी मेट्रोचं उद्घाटन,मेट्रो 3 मुंबईकरांच्या सेवेतHarshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी; पवार, सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुतारी हाती घेताच हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटाकडून मोठं गिफ्ट; जयंत पाटील म्हणाले, इंदापूरचं शिवधनुष्य...
तुतारी हाती घेताच हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटाकडून मोठं गिफ्ट; जयंत पाटील म्हणाले, इंदापूरचं शिवधनुष्य...
Rahul Gandhi In Kolhapur : आम्ही काय खातो कोणालाच माहीत नाही; राहुल गांधी म्हणाले, म्हणून मी बघायला आलोय! कोल्हापुरात दलित कुटुंबाच्या घरी गेल्यानंतर काय घडलं?
Video : आम्ही काय खातो कोणालाच माहीत नाही; राहुल गांधी म्हणाले, म्हणून मी बघायला आलोय! कोल्हापुरात दलित कुटुंबाच्या घरी गेल्यानंतर काय घडलं?
Jayant Patil : दिल्लीश्वरांचे शरद पवारसाहेबांना नमवण्याचे आटोकाट प्रयत्न, सर्व मार्ग वापरले, ईडीची नोटीस आली, जयंत पाटील यांनी सगळंच काढलं
दिल्लीवाल्यांनी जेव्हा जेव्हा जबरदस्ती केली तेव्हा शरद पवारसाहेबांनी मराठी स्वाभिमान दाखवला : जयंत पाटील
अटल सेतू ठरतोय श्रीमंत अन् व्यवसायिकांचा लाडका; महागड्या टोलमुळे 70 टक्के कमी वाहतूक
अटल सेतू ठरतोय श्रीमंत अन् व्यवसायिकांचा लाडका; महागड्या टोलमुळे 70 टक्के कमी वाहतूक
Shrikant Shinde : उद्धव ठाकरेंकडून 'मुख्यमंत्र्यांचं कार्ट' म्हणून उल्लेख, आता श्रीकांत शिंदेंचं जशास तसं उत्तर, म्हणाले...
उद्धव ठाकरेंकडून 'मुख्यमंत्र्यांचं कार्ट' म्हणून उल्लेख, आता श्रीकांत शिंदेंचं जशास तसं उत्तर, म्हणाले...
Jadi Chamdi: 'जाडी चामडी चमकते युतीची लकलका...', विधानसभेच्या तोंडावर शरद पवार गटाचं पॅरेडी साँग तुफान व्हायरल
'जाडी चामडी चमकते युतीची लकलका...', विधानसभेच्या तोंडावर शरद पवार गटाचं पॅरेडी साँग तुफान व्हायरल
Kolhapur News : राहुल गांधींच्या दौऱ्यानंतर चार दिवसातच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी कोल्हापुरात
राहुल गांधींच्या दौऱ्यानंतर चार दिवसातच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी कोल्हापुरात
नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वत परिसरातून 10 मुस्लीम तरुण पोलिसांच्या ताब्यात, त्र्यंबकेश्वरमध्ये एकच खळबळ, नेमकं प्रकार काय?
नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वत परिसरातून 10 मुस्लीम तरुण पोलिसांच्या ताब्यात, त्र्यंबकेश्वरमध्ये एकच खळबळ, नेमकं प्रकार काय?
Embed widget