एक्स्प्लोर

Weather Update: पुण्यासह बहुतांश मध्य महाराष्ट्र अन् मराठवाड्यात पावसाचे यलो अलर्ट, कुठे कसे हवामान?

Weather Alert: राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे . प्रशासनाने आणि नागरिकांनी सतर्कतेचा अलर्ट दिला.

Maharashtra weather update:  राज्यातील अंतर्गत भागांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 6 ते 9 ऑगस्ट 2025 या कालावधीत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असून, आज राज्यात बहुतांश  भागांत हवामान विभागाने हाय अलर्ट जारी केले आहे .

राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे . प्रशासनाने आणि नागरिकांनी सतर्कतेचा अलर्ट दिला असून  शेतकऱ्यांनी हवामान बदल लक्षात घेऊन तातडीचे निर्णय घेण्याची गरज वर्तवलीय .

मराठवाड्यात पुढील 2 दिवस पावसाची शक्यता

प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार 06 ऑगस्ट रोजी  हिंगोली, नांदेड, परभणी, धाराशिव जिल्हयात तर दिनांक 07 ऑगस्ट रोजी बीड, परभणी, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 08 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 09 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर लातूरमध्ये पावसाची जोरदार हजेरी..

मागील अनेक दिवसांपासून पावसानं अक्षरशः विश्रांती घेतली होती. काही ठिकाणी किरकोळ सरी बरसल्या होत्या, पण समाधानकारक पावसाने पाठ फिरवलेलीच होती. मात्र आज लातूर शहरासह लातूर ग्रामीण आणि रेनापूर तालुक्यात अनेक ठिकाणी २० ते ३० मिनिटांचा जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे  शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मागील काही दिवसांपासून केवळ हलक्याफुलक्या सरी कोसळत होत्या, पण त्याचा फारसा उपयोग शेतीसाठी होत नव्हता.

आजच्या जोरदार सरींमुळे शेती थोडा दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. विशेषतः पेरण्या झाल्यानंतर मोठ्या पावसाची सातत्याने अपेक्षा होती तो पाऊस होत नव्हता..  काही दिवसाच्या फरकान असा पाऊस पडला तर तो पाऊस शेतीला पूरक ठरेल...

कुठे कोणता अलर्ट?

६ ऑगस्ट : रत्नागिरी, सिंधुदुर्ग,रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली                                        
७ ऑगस्ट: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, वर्धा          

८ ऑगस्ट : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, वर्धा, अमरावती, अकोला 

 ९ ऑगस्ट - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली

महत्त्वाच्या बातम्या

MPSC पेपरफुटी प्रकरण! असंख्य प्रकरणात SIT स्थापन झाली पण त्याच पुढं काय झालं?  SIT नेमणं म्हणजे वेळ मारुन नेण्याचा प्रकार, रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
MPSC पेपरफुटी प्रकरण! असंख्य प्रकरणात SIT स्थापन झाली पण त्याच पुढं काय झालं?  SIT नेमणं म्हणजे वेळ मारुन नेण्याचा प्रकार, रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
Uday Samant: रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती

व्हिडीओ

Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
Uday Samant: रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
Zahir Khan: झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
BRICS Summit: BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली
BRICS परिषदेसाठी बांगलादेशी पीएम भारतात येणार नाहीत, सलग दुसऱ्यांदा द्विपक्षीय दौरा टाळल्याने चर्चा रंगली
Embed widget