एक्स्प्लोर

Weather Update : महाराष्ट्र गारठला! 'या' जिल्ह्यात पावसाचा अंदाज, राज्यभरात गुलाबी थंडीची चाहूल

IMD Weather Update : राज्यातील तापमानात घट झाली असून काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात गुलाबी थंडी (Cold Weather) ची चाहूल लागली असून सर्वत्र गारठा (Winter) वाढला आहे. वाढत्या तापमानापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राज्यात (Maharashtra) काही भागात पावसाची शक्यता हवामान विभाग (IMD) ने वर्तवली आहे. नोव्हेंबर (November) महिन्यात गारठा वाढला असली तरी, आणखी पारा घसरणार आहे. राज्यात सिंधुदुर्ग (Sindhudurg) आणि कोल्हापूर (Kolhapur) त पावसाची शक्यता (Rain Alert) हवामान विभागाने वर्तवली आहे. या भागात मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. यासोबत गोव्यातही (Goa) पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यासह देशात पारा घसरला

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यासह देशाच्या काही भागात पाऊस बरसणार आहे. केरळ (Karala), तामिळनाडू (Tamil Nadu) आणि कर्नाटक (Karnataka) मध्ये जोरदार पावसाची शक्यता (Rainfall Prediction) आहे. गोव्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, राज्यातील इतर काही भागात तापमान वाढण्याचा आयएमडीचा अंदाज आहे. दिल्लीतही अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबईत (Mumbai Temperature) पहाटे तापमान कमी राहणार असून दुपारी तापमान वाढण्याची शक्यता आहे.

'या' भागात पावसाचा अंदाज

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि केरळमध्ये पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता आहे. पुद्दुचेरीमध्येही पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुढील आठवडाभर अंदमान निकोबार बेटांवर पाऊस पडण्याची शक्यता आहे. कराईकल आणि लक्षद्वीपमध्येही येत्या काही दिवसांत पाऊस पडेल.

पर्वतीय भागात बर्फवृष्टी

याशिवाय हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडसह पर्वतीय भागात बर्फवृष्टी सुरूच राहणार आहे. जम्मू-काश्मीरच्या गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये बर्फवृष्टी होईल. त्यामुळे उत्तर भारतात थंडी वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये तापमान वाढ कायम राहणार आहे. 

उत्तर भारतात पारा घसरणार

भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, चमोली, बागेश्वर आणि पिथौरागढमध्ये हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता वर्तवली आहे. याच्या परिणामी संपूर्ण पूर्व आणि उत्तर भारतात पारा घसरून थंडी वाढणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. त्यासोबतच बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडवर याचा परिणाम होईल आणि गारठा वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Eknath Shinde : अंतरवालीतील शेतकऱ्यांच्या मदतीला मुख्यमंत्री, सभास्थानामुळे नुकसान झालेल्या 441 शेतकऱ्यांना 32 लाखांची भरपाई

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?

व्हिडीओ

Shriraj Bharane विकासाच्या मुद्द्यावर लढवणार,दत्तात्रय भरणेंचे चिरंजीव श्रीराज भरणे निवडणूक रिंगणात
Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?
Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
Embed widget