एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला समोर, 90-90-90 जागा तीन पक्ष लढवणार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी दिली मोठी अपडेट  https://tinyurl.com/mry934k2  उद्धव ठाकरे उमेदवार यादीत बदल करणार, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आग्रहानंतर निर्णय, कोणकोणते उमेदवार बदलणार? https://tinyurl.com/4v3t3z3c  

2. एकनाथ शिंदे-फडणवीसांचा मोठा डाव, आदित्य ठाकरेंविरुद्ध खासदार मिलिंद देवरा मैदानात, वरळी विधानसभेत आता तिरंगी लढत https://tinyurl.com/7ar2udkt   उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे जोरदार शक्तिप्रदर्शन, नागपूर दक्षिण पश्चिममधून दाखल केला उमेदवारी अर्ज https://tinyurl.com/ycy8zras   

3. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, तासगाव कवठे-महांकाळमधून संजय काका पाटील, अणुशक्तीनगरमधून सना मलिक रिंगणात, नवाब मलिक यांचा पत्ता कट करण्यात आल्याच्या चर्चा https://tinyurl.com/2s4kmhjz   वडिलांचं खंबीर छत्र हरपलं, अजितदादांनी मायेने जवळ केलं; झिशान सिद्दीकींना वांद्रे पूर्वमधून उमेदवारी जाहीर https://tinyurl.com/2peynrw3  

4. राज्यात 13 ठिकाणी राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादीचा महामुकाबला; पुन्हा बारामतीच्या लढतीकडे देशाचं लक्ष https://tinyurl.com/5zrft7bn  महाराष्ट्रात 26 ठिकाणी रंगणार शिवसेना वि. शिवसेना, कुणाचं पारडं भारी? https://tinyurl.com/tjcrjehe   

5. कोकणात एकही खासदार आला नाही, आता एकही आमदार येऊ देणार नाही, त्यांचे सगळे किल्ले उद्ध्वस्त झाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र https://tinyurl.com/y2newjbz  अमित शाह, याला दारात तरी उभं करतील का?; इंदापुरातूनच हर्षवर्धन पाटलांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जोरदार हल्लाबोल https://tinyurl.com/msystc4n    

6. नाशिकमध्ये महायुतीत बिघाडी, शिंदे गटाचे सुहास कांदे इरेला पेटले, नांदगावसह छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघातही स्वत:च भरला अर्ज https://tinyurl.com/3bdnb5sv  भायखळा मतदारसंघाचा मविआतील तिढा सुटला, ठाकरेंचा शिलेदार लढणार, मनोज जामसुतकर विरुद्ध यामिनी जाधव सामना रंगणार https://tinyurl.com/yc649uyu   रामटेकच्या जागेवरुन मविआत घमासान? काँग्रेस नेते सुनील केदार, राजेंद्र मुळक पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या भेटीला https://tinyurl.com/ymvbcnr9  

7. अमित ठाकरे पहिल्यांदा लढत असूनही त्यांच्याविरोधात उमेदवार का दिला? आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण https://tinyurl.com/57mf6en4  मी इतरांनी काय नाही केलं हे सांगण्यापेक्षा मी काय करू शकतो हेच लोकांना सांगणार, अमित ठाकरे पहिल्याच मुलाखतीत काय काय म्हणाले? https://tinyurl.com/535jwv55  

8. असली पिक्चर तो अभी बाकी है! पुन्हा एकदा महायुतीच्या उमेदवारांना संधी द्या, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची साद https://tinyurl.com/2sjr9b94  बारामतीकरांना मी माझी भूमिका समजून सांगेन. महाराष्ट्रात ताठ मानेने फिरेल असं मला मतदान होईल, अजित पवारांना विश्वास https://tinyurl.com/ye5n9yep  

9. शेअर बाजारात त्सुनामी, गुंतवणूकदारांना 10 लाख कोटींचा झटका, सेन्सेक्स 900 अंकांनी घसरला, निफ्टीमध्येही घसरण https://tinyurl.com/bdxw6rz4   सणासुदीच्या मोसमात वाढल्या नोकऱ्या; गणपती ते दिवाळी, BSFI क्षेत्रात 4 महिन्यात लक्षवेधी वाढ https://tinyurl.com/bdh93nsx 

10. न्यूझीलंडने भारताला अवघ्या 156 धावांत गुंडाळले, मिचेल सँटनरच्या 7 विकेट्स, न्यूझीलंडची दुसऱ्या डावात 5 बाद 198 मजल, 301 धावांची भक्कम आघाडी https://tinyurl.com/yf3xu82e  

*एबीपी माझा Whatsapp Channel* - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget