एक्स्प्लोर

ST Bank : एसटी बँक कर्मचाऱ्यांच्या कष्टाच्या पैशांनी उभी, सरकार आणि सदावर्तेंमुळे ती अडचणीत आली; श्रीरंग बरगे यांचा आरोप 

Gunaratna Sadavarte : एसटी बँकेचे व्यवहार गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प असून त्याला गुणरत्न सदावर्ते जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केला आहे. 

मुंबई: एसटी बँक (State Transport Co Operative Bank) ही राज्यभरातील 62 हजार कर्मचाऱ्यांच्या कष्टाच्या पैशातून उभी आहे, पण सदावर्तेंच्या (Gunaratna Sadavarte) हुकूमशाहीमुळे आणि राज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळे ती अडचणीत आल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला. सदावर्तेंच्या पॅनेलची सत्ता असलेल्या एसटी बँकेचे नवीन संचालक व्यवस्थापकीय संचालकांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. 

महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप काय? 

बॅंकेचा सीडी रेशो वाढून तो 95 टक्क्यांच्या वरती पोहोचला आहे. एसटी बँक मोठी आहे, तिचे राज्यभरात 62 हजार सदस्य आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या कष्टाच्या पैशाने ही बॅंक उभी राहिली आहे. गुणरत्न सदावर्तेंची हुकुमशाही याला जबाबदार आहे.  राजकीय लाभ व्हावा याचा प्रयत्न त्यांनी केला. सदावर्तेंना व्यवस्थपकीय संचालकाचा कोणताही अनुभव देखील नाही. अनुभव नाही ही गोष्ट नियमाला देखील धरुन नाही 

बॅंकेचे व्यवहार गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प आहेत. डिपॉझिटच्या प्रमाणात कर्ज द्यायचं असतं, मात्र तो डोलारा सांभाळला गेला नाही. संचालक मंडळातील सदस्य पुढे आले असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यांनी घेतलेला हा निर्णय बॅंकेच्या हिताचा आहे. त्यांना हे करण्यासाठी प्रोत्साहन दिलं यांचे देखील अभिनंदन करतो. आनंदराव अडसूळ यांच्या संघटनेकडून आरबीआय आणि सहकार खात्याला अनेक तक्रारी केल्या गेल्या. पण सरकारनं वेळकाढूपणा केला. त्यामुळे बॅंकेच्या अडचणीत वाढ झाली. हे आधीच सहकार खाते आणि आरबीआयसमोर आले असते तर बॅंकेच्या अडचणीत वाढ झाली नसती. 

नवे संचालक मंडळ सदावर्तेंच्या कार्यप्रणालीवर नाराज 

सदावर्तेंच्या पॅनलची सत्ता असलेल्या एसटी बँकेच्या म्हणजेच  द स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण बँकेचं जे नवं संचालक मंडळ आहे, ते बँकेत सुरु असलेल्या कारभारावरुन व्यवस्थापकीय संचालकांवर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान बँकेचे व्यवस्थापकीय संचालक हे गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांचे जवळचे  नातेवाईक असल्याची माहिती आहे. 

एसटी बँक अचडणीत येण्याची शक्यता 

अभ्युदय बँकेपाठोपाठ आता सदावर्तेंच्या पॅनेलची सत्ता असलेली द स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकही अडचणीत येण्याची शक्यता आहे. नवं संचालक मंडळ आल्यापासून 466 कोटींच्या ठेवी काढल्या. बँकेचा सीडी रेशो 95 टक्क्यांच्या वर गेलाय. त्यामुळे अडचणीत वाढ होणार आहे. सर्वसाधारण को-आॅपरेटिव्ह बॅंकेचा सीडी रेशो 60 ते 70 टक्क्यांमध्ये पाहायला मिळतो. सीडी रेशोत अजून वाढ झाल्यास बचत खात्यातील पैसे काढण्यावर देखील मर्यादा येऊ शकतात. राजीनामा दिलेल्या आणि एसटीमधून निवृत्त झालेल्या अंदाजे 3 हजार सभासदांची देणी पैसे नसल्याने मिळालेली नाहीत असा काही सभासदांनी आरोप केला आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Guardian Ministers List Declair : तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संपूर्ण यादीHanmantrao Gaikwad Majha Katta| स्कील असो-नसो, परदेशात नोकरी, काम देणारा मराठी माणूस, 'माझा कट्टा'वरJitendra Awhad On Saif Ali Khan : तैमूर नाव ठेवल्यापासून सैफ अली खान कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोपABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 18 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Embed widget