एक्स्प्लोर

धक्कादायक! आज राज्यात एका दिवसात सर्वाधिक 2 हजार 347 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

आज राज्यात एका दिवसात सर्वाधिक 2 हजार 347 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 600 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, आज 63 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबई : राज्यात आज विक्रमी 2347 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतची एक दिवसातील ही सर्वात मोठी वाढ आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 600 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंतच 7 हजार 688 जणांनी यशस्वीरित्या कोरोनाला हरवलं आहे. आज 63 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. परिणामी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 हजार 198 इतकी झाली आहे. राज्यात लकोरोना पॉझिटिव्ह असेलेल्या रुग्णांचा आकडा आता 33 हजार 53 झाला आहे. पैकी 24 हजार 161 रुग्ण अॅक्टीव असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 2 लाख 73 हजार 239 नमुन्यांपैकी 2 लाख 40 हजार 186 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 33 हजार 56 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 3 लाख 48 हजार 508 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 17 हजार 638 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात 63 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील 38, पुण्यात 9, औरंगाबाद शहरात 6, सोलापूरमध्ये 3, रायगडेमध्ये 3 आणि ठाणे जिल्ह्यात 9, पनवेल शहरात 1, लातूरमध्ये 1, तसेच अमरावती शहरात एकाचा कोरोनाने बळी घेतला.

Lockdown 4.0 | देशात 31 मेपर्यंत लॉकडाऊन; काय बंद-काय सुरु राहणार?

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा तपशील (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: 20150 (734) ठाणे : 228 (4) ठाणे मनपा: 1550 (18) नवी मुंबई मनपा: 1368 (14) कल्याण-डोंबिवली मनपा : 520 (6) उल्हासनगर मनपा : 101 भिवंडी-निजामपूर मनपा: 48 (2) मीरा भाईंदर मनपा: 300 (4) पालघर: 61 (2) वसई विरार मनपा: 359 (11) रायगड: 239 (5) पनवेल मनपा: 206 (11)

नाशिक: 105 नाशिक मनपा: 71 (1) मालेगाव मनपा: 675 (34) अहमदनगर: 56 (3) अहमदनगर मनपा: 19 धुळे: 10 (3) धुळे मनपा: 70 (5) जळगाव: 193 (26) जळगाव मनपा: 61 (4) नंदूरबार: 23 (2)

पुणे: 199 (5) पुणे मनपा : 3464 (188) पिंपरी चिंचवड मनपा: 158 (4) सोलापूर: 9 (1) सोलापूर मनपा: 364 (24) सातारा: 131 (2)

कोल्हापूर: 30 (1) कोल्हापूर मनपा: 6 सांगली: 42 सांगली मिरज कुपवाड मनपा: 8 (1) सिंधुदुर्ग: 10 रत्नागिरी: 95 (3)

औरंगाबाद: 97 औरंगाबाद मनपा: 842 (31) जालना: 28 हिंगोली: 96 परभणी: 5 (1) परभणी मनपा: 1

लातूर: 42 (2) उस्मानाबाद: 7 बीड: 3 नांदेड: 7 नांदेड मनपा: 62 (4)

अकोला: 28 (1) अकोला मनपा: 241 (13) अमरावती: 6 (2) अमरावती मनपा: 104 (12) यवतमाळ: 99 बुलढाणा: 30 (1) वाशिम: 3

नागपूर: 2 नागपूर मनपा: 355 (2) वर्धा: 2 (1) भंडारा: 3 गोंदिया: 1 चंद्रपूर: 1 चंद्रपूर मनपा: 4

इतर राज्ये: 41 (10)

Corona Ground Report | कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked: पोलिसांना पहिला क्लू सापडला, चोर कोणत्या मार्गाने सैफच्या घरात शिरला, प्रायमरी थिअरीतला अंदाज काय?
सैफच्या बिल्डिंगच्या मागे तुटलेली जाळी दिसताच पोलिसांच्या डोक्यातली चक्रं फिरली, पहिला क्लू सापडला?
Sanjay Raut : हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वारABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोनSaif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked: पोलिसांना पहिला क्लू सापडला, चोर कोणत्या मार्गाने सैफच्या घरात शिरला, प्रायमरी थिअरीतला अंदाज काय?
सैफच्या बिल्डिंगच्या मागे तुटलेली जाळी दिसताच पोलिसांच्या डोक्यातली चक्रं फिरली, पहिला क्लू सापडला?
Sanjay Raut : हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan Attack : वांद्रेतील तीन घटनांचा उल्लेख, मुंबईत दहशतीचा प्रयत्न, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर प्रियांका चतुर्वेदी काय म्हणाल्या?
सर्व घटना वांद्रेमध्येच का? सैफ अली खानवर हल्ला हा मुंबईत दहशत पसरवण्याचा प्रकार : प्रियांका चतुर्वेदी
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Embed widget