एक्स्प्लोर

Sanjay Raut : अजित पवार महाविकास आघाडीचे आधारस्तंभ, भाजपकडून त्यांच्याबाबत अफवा : संजय राऊत 

Sanjay Raut : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची आघाडी मजबूत आहे. याची भीती भाजपला वाटत असून, त्यांच्या पायाखालची वाळू सरकरली असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं.

Sanjay Raut : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची आघाडी मजबूत आहे. याची भीती भाजपला वाटत असून, त्यांच्या पायाखालची वाळू सरकरली आहे. म्हणून 2024 पर्यंत आघाडी खिळखिळी करण्याचे भाजप कारस्थान करत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला. अजित पवार (Ajit Pawar) हे महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहे. ते आघाडीचे प्रमुख नेते असल्याचे राऊत म्हणाले. अजित पवार यांच्यासंदर्भातील सध्याच्या बातम्या खोट्या आहेत. भाजप अफवा उठवत असल्याचे राऊत म्हणाले. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या नावाशी बांधिल 

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे संजय राऊत म्हणाले.  पण पक्ष फुटला नाही. आजही पक्ष शरद पवार यांच्या नावाशी बांधिल आहे. आजही शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाशी बांधिल आहे. आमदार फुटल्याच्या बातम्या हे अंतिम सत्य नसल्याचे राऊत म्हणाले. अजित पवार यांच्याबाबत प्रसिद्ध केलेल्या बातम्या भाजप तयार करत आहे. भाजप लोकांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचे काम करत आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पोटात गोळा आला असेल

सध्या सुरु असलेल्या बातम्यांमुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या पोटात गोळा आला असेल. त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो असे संजय राऊत म्हणाले. अजित पवार महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. त्यांचे राजकीय भविष्य महाविकास आघाडीतूनच पुढे शिखरावर जाणार आहे. त्यांच्याबाबत सध्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. याचा महाविका सआघाडीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे संजय राऊत म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. तसेच खासदार सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी माझे सकाळी बोलणं झाले असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले. 

भाजपमध्ये असणारी भरती बिनपगारी असेल

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमच्या पक्षामध्ये हा भरतीचा महिना असल्याचे वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर बोलताना राऊत म्हणाले की, भाजपमध्ये असणारी भरती बिनपगारी असेल असा टोला राऊतांनी लगावला. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूनचे लागेल. मला खात्री आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरतील असे राऊत म्हणाले. हा देश नियम, कायदा, संविधान यानुसार चालतो असे मी मानतो. भलेही केंद्रातले सत्ताधारी यंत्रणावर दबाव आणत आहेत, असे राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

Mla Nitin Pawar : विकास कामांसाठी सत्ताधाऱ्यांसोबत जाणं महत्वाचं, अजितदादा घेतील तो निर्णय मान्य; आमदार नितीन पवारांचं सूचक वक्तव्य 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Saif Ali khan: सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan :बदनामीचा सामना करावा लागतोय,सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलंBaburao Chandere : Vijay Raundal यांनी पोकलेनच्या ड्रायव्हरला दगड मारले,बाबूराव चांदेरे यांचा पलटवारPune Baburao Chandere Vastav 124 : बाबूराव चांदेरेंनी बिल्डरला का मारलं? पुणे कशामुळे बकाल होतंय ?Beed Sudarshan Ghule : सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डेटा फॉरेन्सिक विभागाकडून रिकव्हर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Saif Ali khan: सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
Pune News : पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
Uttarakhand UCC : लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
Delhi Election : इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
Embed widget