एक्स्प्लोर

संजय राऊत नेहमीच अकलेचे दिवे लावतात, राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर अमोल मिटकरींचा हल्लाबोल 

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नेमहमीच अकलेचे दिवे लावतात, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी त्यांच्यावर टीका केली.

Amol Mitkari on Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नेमहमीच अकलेचे दिवे लावतात, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी त्यांच्यावर टीका केली. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला मिटकरी यांनी प्रतित्युत्तर दिलं आहे. आता तर त्यांना महायुतीचे प्रचारक म्हणून नेमल्याचा टोला देखील मिटकरींनी लगावला. महायुतीचे खासदार फुटतील याबाबत राऊतांनी वक्तव्य केलं होते. यामागे त्यांची अस्वस्थता असल्याचे मिटकरी म्हणाले. कारण त्यांच्या राज्यसभा खासदारकीचा चान्स पण गेलेला आहे. त्यामुळं आजचं संजय राऊत यांचं वक्तव्य म्हणजे अकलेचे तारे तोडण्यासारखेच असल्याचे मिटकतरी म्हणाले. 
 
महायुतीसोबत सर्वजण एकत्र आले तर आपलं काय खरं नाही असे संजय राऊत यांनी वाटत आहे. कारण त्यांचा राज्यसभेचा चान्स जाईल असे मिटकरी म्हणाले. त्यामुळं संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे अकलेचे दिवे असल्याचे मिटकरी म्हणाले. 

रोहित पवारासह जितेंद्र आव्हाड आणि अमोल कोल्हेंना राष्ट्रवादी एकत्र यावी असं वाटतं का?

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबात आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  त्यांच्या विधानाचं मी स्वागत करतो. रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि खासदार अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी एकत्र यावी असं वाटतं का? हे आधी स्पष्ट करावं, असा सवाल यावेळी मिटकरी यांनी केलाय. आम्हाला वाटतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजे, तसं नसतं तर काल अजितदादा बुके घेऊन शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलेच नसते असेही मिटकरी म्हणाले.  दरम्यान, त्यांनी त्यांच्या भूमिका मांडाव्या आम्ही आमच्या मांडू, याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असंही मिटकरी म्हणाले. 

शरद पवार भाजपसोबत जाणार का? नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

अजित पवारांसोबत जाणे आणि भाजपासोबत जाणे हे एकच आहे. मी शरद पवार साहेबांना ओळखतो. त्यांच्याबरोबर जवळपास मी रोजच असतो. राज्यसभेत त्यांची आणि माझी बसण्याची जागा आजूबाजूलाच आहे. पुरोगामी महाराष्ट्राचा विचार, धर्मांध शक्तीपासून दूर राहण्याचा विचार जो यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आम्ही या महाराष्ट्रात रुजवण्याचा प्रयत्न केला, अशा विचारांपासून शरद पवार दूर जातील, असे मला वाटत नसल्याचे संजय राऊत म्हणाले होते. भाजपच्या गोटात सामील झालेले हौशे नौशे गौशे घाबरून पळून गेलेले आहेत. त्यांच्या नादाला लागून ते काही वेगळा विचार करतील असे वाटत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Latur News: लातूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत; उन्हात राबताना शरीरातील पाण्याची पातळी घटली
लातूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत; उन्हात राबताना शरीरातील पाण्याची पातळी घटली
Chhagan Bhujbal : बारामतीतील सांगता सभेत छगन भुजबळ बोलताना सुप्रिया सुळेंची एंन्ट्री; दादांच्या नावानं घोषणा, पवार कुटुंबीयांसाठी भावूक क्षण
बारामतीतील सांगता सभेत छगन भुजबळ बोलताना सुप्रिया सुळेंची एंन्ट्री; दादांच्या नावानं घोषणा, पवार कुटुंबीयांसाठी भावूक क्षण
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार चार गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार चार गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट
लग्नात संपाचं विघ्न... बार्शीचं वऱ्हाड अकोल्यात ताटकळलं, उपनिबंधक कार्यालयात वधु-वरास मनस्ताप; जिल्हाधिकारी लक्ष देतील का?
लग्नात संपाचं विघ्न... बार्शीचं वऱ्हाड अकोल्यात ताटकळलं, उपनिबंधक कार्यालयात वधु-वरास मनस्ताप; जिल्हाधिकारी लक्ष देतील का?

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News : लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
Share Market : सेन्सेक्स निफ्टी सुस्साट, शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी कमावले, कारण समोर
शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी कमावले, ट्रम्प कनेक्शन समोर
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार चार गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार चार गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट
Dharashiv : धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर
धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
Raja Shivaji Movie: राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
Pahalgam Attack Adil Shah House Eknath Shinde: पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलं, एकनाथ शिंदेंचा फोटो देवासारखा भिंतीवर लावला!
पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलं, एकनाथ शिंदेंचा फोटो देवासारखा भिंतीवर लावला!
Embed widget