एक्स्प्लोर

निवडणुकीत सुनिल तटकरेंचा आशीर्वाद घ्यायला कोण यायचं? अनिकेत तटकरेंचा आमदार महेंद्र दळवींना टोला, म्हणाले जशास तसं उत्तर देऊ

आमच्याविषयी वारंवार शिवसेना शिंदे गटाकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याला कुठेतरी थांबवण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केले.

Aniket Tatkare : आमच्याविषयी वारंवार शिवसेना शिंदे गटाकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याला कुठेतरी थांबवण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांनी व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांचा आशीर्वाद घ्यायला सकाळ दुपार संध्याकाळ कोण यायचं असा टोला देखील अनिकेत तटकरे यांनी आमदार महेंद्र दळवी (MLA Mahendra Dalvi) यांना लगावला. आमदार महेंद्र थोरवे यांच्या टिकेनंतर अनिकेत तटकरे यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. 
 
ते कितीही खालच्या पातळीवर गेले तरी आम्ही आमची पातळी सोडणार नाही. त्यांचा सुसंस्कृतपणा त्यांच्या वाणीतून दिसून येत आहे.आमच्यावर टीका करणे काही नवीन नाही तटकरे परिवाराचा गेले अनेक वर्षांचा राजकारणातला संघर्ष आहे असे अनिकेत तटकरे म्हणाले. मात्र, वेळ आल्यावर जशास तसं उत्तर आम्ही देऊ असे अनिकेत तटकरे म्हणाले.  सुनील तटकरे हे बादशाह आहेत हे त्यांनी कबूल केलं आहे. तटकरे हे रायगडचे बादशाहच आहेत असेही अनिकेत तटकरे म्हणाले. आमच्यावर टीका करून पदव्या देण्यापेक्षा सुनील तटकरे यांची जी रायगड जिल्ह्यात पदवी आहे तीच आम्ही मानतो असेही ते म्हणाले.

आम्ही त्यांचं प्रामाणिकपणे कामं केलं

महेंद्र थोरवे हे स्वतःच अपयश लपवण्यासाठी आता दुसऱ्यांवर बोट दाखवत आहेत असे म्हणत अनिकेत तटकरे यांनी भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांचा समाचार घेतला. विधानसभा निवडणूकीत आम्ही महाड आणि अलिबाग मतदारसंघात गोगावले आणि दळवी यांच्यासाठी काय काय केले. हे माझ्याकडे मुठीत झाकलेले आहे असेही ते म्हणाले. आम्ही त्यांचं काम प्रामाणिकपणे केलं आहे असे ते म्हणाले. 

दूध का दूध आणि पाणी का पाणी एकदाच होऊन जाऊदे 

शिंदे सेनेचे तीनही आमदार आता स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आमच्या राष्ट्रवादीवर आणि तटकरे परिवारवर टीका करत आहेत असे अनिकेत तटकरे म्हणाले. सुनील तटकरे यांनी आम्हाला तिघांना पाडण्यासाठी विधानसभा निवडणूकीत प्रयत्न केले. पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात येऊन स्वतःच्या छातीवर हात ठेवून सांगावं अस भरत गोगावले यांनी विधान केलं होत. यावर बोलताना तटकरे म्हणाले की, आमची सुध्दा तुमच्या म्हणण्यानुसार कोणत्याही मंदिरात येण्याची तयारी आहे. त्यांचं चॅलेंज आम्ही स्वीकारलं आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी एकदाच होऊन जाऊदे असेही ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जुलै 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जुलै 2026 | रविवार
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Nashik Crime News: चिकन व्यावसायिकाला अडवलं, 'गुटखा तस्करी'ची भीती दाखवून पैसेही उकळले; नंतर पुन्हा पैशांची मागणी करणारा लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकला, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
चिकन व्यावसायिकाला अडवलं, 'गुटखा तस्करी'ची भीती दाखवून पैसेही उकळले; नंतर पुन्हा पैशांची मागणी करणारा लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकला, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय

Embed widget