एक्स्प्लोर

Girish Mahajan : 'प्रत्येकाला वाटतं मी मुख्यमंत्री व्हावे', गिरीष महाजनांचा अजित पवार, एकनाथ खडसेंना टोला

Maharashtra Political News : उद्धव ठाकरे यांनी कितीही फॉर्म भरून दिले. त्यात काही फायदा नसल्याचं गिरीश महाजन म्हणाले.

Maharashtra Political News : खरी शिवसेना (Shivsena) ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच असल्याची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली आहे. तसेच प्रत्येकाला वाटतं मी मुख्यमंत्री व्हावे असं सांगत गिरीश महाजन यांनी अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना टोला लगावला आहे. 

अजित पवार भावी मुख्यमंत्री बॅनरसंदर्भात 

पुण्यातील एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावले असून यावर मंत्री गिरीष महाजन यांनी अजित पवार, एकनाथ खडसे यांना खास शैलीत चिमटा घेतला आहे. प्रत्येकाला वाटतं मी मुख्यमंत्री व्हावे, अजित पवार यांनाही वाटत असेल, एकनाथ खडसे यांचे ही बॅनर भावी मुख्यमंत्री म्हणून लागले होते त्यांनाही वाटत होते, मी सुद्धा मुख्यमंत्री होईल, असा टोला गिरीश महाजन यांनी पवार खडसे यांना लगावला आहे

खरी शिवसेना कोणाची? गिरीश महाजन म्हणाले...
 खरी शिवसेना कोणाची? यावर विविध चर्चा होत असताना खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे गटाची असल्याची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे, याविषयावर बोलताना महाजन यांनी म्हटलं आहे की, शिंदे यांच्याकडे 40 आमदार आणि 12 ते 13 खासदार असून महानगरपालिका, नगरपालिका त्यांच्याकडे असून उद्धव ठाकरे यांनी कितीही फॉर्म भरून दिले. त्यात काही फायदा नसून खरी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असल्याची प्रतिक्रिया ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे

भोसरी प्रकरणात एकनाथ खडसे यांनी घाबरण्याची काय गरज आहे?

भोसरी प्रकरणात एकनाथ खडसे यांनी घाबरण्याची काय गरज आहे? एकदा चौकशी होऊन जाऊ द्या झोटिंग समितीचा अहवाल आहे. त्यांचीही चौकशी होऊन जाऊ द्या  मी नागपुरातील अधिवेशनात सरकारला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  सांगणार आहे. झोटींगचा ही अहवाल समोर येऊ द्या, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Aaditya Thackeray : राज्यात मुख्यमंत्री कोण हे देवालाच माहित, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Embed widget