एक्स्प्लोर

Ajit Pawar : अजित पवार चुकीच्या पक्षात, त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत यावं : विजय शिवतारे  

Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) हे अस्वस्थ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत. त्यामुळं त्यांनी एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) शिवसेनेत यावं असे आमंत्रण माजी मंत्री विजय शिवतारे यांनी दिलं.

Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत. त्यामुळं त्यांनी एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) शिवसेनेत यावं असे आमंत्रण शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि उपनेते माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी दिलं आहे. अजित पवारांनी अस्वस्थेतूनच पहाटेची शपथ घेतली होती. हे संपूर्ण देशाला आणि राज्याला माहिती असल्याचे शिवतारे म्हणाले.

अजित पवार हे चुकीच्या पक्षात 

अजित पवार हे थोतांड माणूस नाहीत. कोणीतरी सांगितलं म्हणून गेले आणि परत आले यावर माझा अजिबात विश्वास बसत नाही. कारण तिकडे जे चाललं होतं ते ठीक नव्हते म्हणून ते तिकडे गेले होते असे शिवतारे म्हणाले. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे, तर शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे. अजित पवार भाजपमध्ये येणार हे कोणाला आवडणार नाही , असे म्हणत शिवतारेंनी थेट अजित पवारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत यावं असे खुले आमंत्रण   शिवतारे यांनी इंदापुरातील पत्रकार परिषदेत दिलं. अजित पवार हे चुकीच्या पक्षात आहेत. त्यांनी पक्ष सोडायची मी वाट बघत असल्याचे शिवतारे म्हणाले. 

अजित दादा काम करणारा माणूस, बाकी सगळी लुटारुंची टोळी

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अजित दादा फक्त काम करणारा माणूस आहे, बाकी सगळी लुटारुंची टोळी आहे. अजित पवार हे चुकीच्या पक्षात आहेत. अजित पवार पक्ष सोडायची वाट बघत असल्याचे शिवतारे म्हणाले. विजय शिवतारे हे दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. बारामती तालुक्यातील खांडज येथील दुषीत नीरा नदीची पाहणी केली. तसेच कारखान्याचे दूषित पाणी नदीत सोडले जाते त्या कारखान्याच्या संचालक मंडळ आणि प्रशासनाला शिवतारे यांनी विनंती केली आहे की हे पाणी लवकर थांबवावे. राष्ट्रीय हरित लवादाकडे मला जायला लावू नका असा इशाराही त्यांनी दिला आहे. राष्ट्रवादी ही लुटारूंची टोळी आहे. अजित पवार हे फक्त काम करतात असे कौतुकही शिवतारे यांनी केलं आहे. 

 अजित पवार जे बोलतील तोच आमदारांचा आकडा

अजित पवार हीच राष्ट्रवादी आहे. त्यामुळं अजित पवार जे बोलतील तोच आमदारांचा आकडा त्यांच्यासोबत असेल असं वक्तव्य मंत्री  गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलं. लग्न व्हायचं असेल तर तिथी ची गरज असते. तो तिथी लवकरच येणार असल्याचं सूचक वक्तव्य पाटील यांनी केलं आहे. ते जळगावमध्ये (Jalgaon) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यामुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चांणा उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Gulabrao Patil : अजित पवार हीच राष्ट्रवादी, लवकरच तिथी येणार; गुलाबराव पाटलांचे सूचक वक्तव्य  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shaina NC on Vidhan sabha Result | विजय आपलाच होणार, शायना एनसींना विश्वास ABP MajhaAmol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेलKisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget