एक्स्प्लोर

supriya sule : शशिकांत शिंदेंच्या पुढच्या वाढदिवसाला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री असणार : सुप्रिया सुळे

शशिकांत शिंदे यांच्या पुढच्या वाढदिवसाला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री येईल हा शब्द देते असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं.

supriya sule : शशिकांत शिंदे यांच्या पुढच्या वाढदिवसाला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री येईल हा शब्द देते असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. मी राजकारणात आले ते सुप्रिम कोर्टाची पायरी चढायला आलेली नाही. काम करायला आली आहे. शिंदेंच्या नावावर बोलताना जरा जपून बोलावे लागते. माझे आजोळ शिंदेंचे आहे.  ते शिंदे आजून दहा महिने सरकारमध्ये राहतील असा टोला सुप्रिया सुळेंनी लागवला. कार्यकर्त्यांवर जर खोट्या केसेस टाकल्यातर माझ्याशी गाठ आहे. जे पोलिस आहेत त्या पोलिसांची भरती आर आर पाटील यांच्या काळातली असल्याचे सुळे म्हणाल्या. .

शरद पवार साहेबांना सहा दशक निवडून दिले. मी सर्वांसमोर नतमस्त होते फोटो वापरुन काम होत नाहीत संस्कार होत नाहीत. यशवंतरावांचा मानसपुत्र शरद पवार असल्याचे सुळे म्हणाल्या. महाराष्ट्रात कट कारस्तान सुरु आहे. देशात आदृश्य शक्ती आहे ही महाराष्ट्राच्या विरोधात कट कारस्थान करत असल्याचे शाह म्हणाले. आदृष्य शक्तिने शिवसेनेची काय केले आपन पाहिलेत. मी कधी सुप्रिम कोर्टात गेले नव्हते. पण त्यांच्यामुळे अनुभव आला. त्यांचा वकिल हा माझ्या पतीचा वर्गमित्र आहे. योगा योग ते जिथे काही करतात तेथे कनेक्शन होतेय. ज्यांनी राष्ट्रवदीला जन्म दिला तो माणून तिथे पाच तास बसला होता असेही सुळे म्हणाल्या. 

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरु

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरु आहे. देवेंद्र फडणवीसांवरही अन्याय सुरु आहे. फडणवीसांचाही भाजपनं घात केलाय. ही अदृष्य शक्ती आहे. गडकरी यांना मी मानते असेही सुळे म्हणाल्या. मराठी मानसांचे कंबरडे मोडण्याचे पाप करण्याचे काम हे करतायत असे सुळे म्हणाल्या. 

पन्नास खोके नॉट ओके

पन्नास खोके नॉट ओके. मी पार्लमेंटमध्ये भाषण केले की त्या खात्याचे नोटिस त्याच दिवशी येते असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. साताऱ्यावर मोठी जबाबदारी आहे. तुम्हाला खासदारही द्यायचे आहेच आणि आमदारही द्यायचे आहेत.  तिकीटाची जबाबदारी शरद पवार आणि जयंत पाटील करतील माझा काही संबध नसल्याचे सुळे म्हणाल्या. बुथ कमिटीची कामे झालेच पाहिजेत. सातारा म्हटलं की शरद पवारांना कोठून उर्जा येते माहिती नसल्याच्य भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. 

पराभवानंतर शरद पवारांनी आठव्यादिवशी बोलून आमदार करत असल्याचे सांगितलं : शशिकांत शिंदे

माझ्या पराभवानंतर शरद पवारांनी सातारा दौरा रद्द केला, आठव्यादिवशी मला बोलावले आणि सांगितले मी तुला पुन्हा आमदार करतोय, असे शशिकांत शिंदे म्हणाले. सर्वांना शरद पवारांची भिती आहे. केंद्रातलेही घाबरतात आणि गल्लीतलेही घाबरतात. केंद्रात हुकुमशाही पाहिली आणि कोरेगावातह असे शिंदे म्हमाले. विरोधक दिलदार असावा लागतो. सभेसाठी जागा पहात होतो. ज्याची जागा आहे त्याने त्या दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. अनेकजन थांबलेत. ते म्हणतात आत्ता प्रवेश घेतला तर त्रास होणार नाही. शिवसेनेबरोबर गद्दारी केली. सगळीकडे सांगत सुटले की मी सरकार पाडलय. सगळ्या मंत्रीमंडळामध्ये सागिंतलं इतके कोटी इतके कोटी. आपण एवढे दिवस बघतोय आम्ही एवढे कोटी पाहिले नाहीत. सध्या आमदारांना पोसन्याचे काम सुरु आहे. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. गद्दारांना माफी नसते. महाराष्ट्रात  एकही गद्दार निवडून येणार नाही असे शिंदे म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव :19 मे 2024TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 19 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सJ. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
Embed widget