Lalit Patil Drugs Case : ललित पाटील ड्रग्ज रॅकेट प्रकरण; मुंबई पोलिसांकडून आणखी एका आरोपीला अटक

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Oct 2023 11:24 PM
Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन मागे; पारोडी फाटा येथे केले अन्नग्रहण
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अखेर आज आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले. Read More
Lalit Patil Drugs Case : ललित पाटील ड्रग्ज रॅकेट प्रकरण; मुंबई पोलिसांकडून आणखी एका आरोपीला अटक
Lalit Patil : ललित पाटील ड्रॅग्ज रॅकेट प्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. Read More
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचा टोल महसुलाचा सुस्साट प्रवास, 9 महिन्यात मिळाले 'इतके' उत्पन्न
Samruddhi Mahamarg Toll : समृद्धी महामार्गावरील टोल उत्पन्नात आता वाढ होऊ लागली आहे. Read More
PM Modi in Maharashtra : मुंबईतील हिरे उद्योगासह उर्वरित उद्योगही गुजरातला नेण्यासाठी मोदी महाराष्ट्रात; काँग्रेसचे टीकास्त्र
PM Modi In Maharashtra : मुंबईतील मोठ्या हिरे उद्योगासह इतर उर्वरित उद्योगही सुरतला घेऊन जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. Read More
Jayant Patil : शरद पवारांवर PM मोदींनी टीका केली, अन् जयंत पाटलांनी जुना व्हिडीओ ट्वीट केला
Jayant Patil : जयंत पाटील यांनी शरद पवार यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव करणारा पंतप्रधान मोदींचा जुना व्हिडीओ ट्वीट केला आहे. Read More
Maratha Reservation : पंतप्रधान मोदींना गरिबांची गरज नाही हे कळलं, आमची लढाई आम्हीच लढू; जरागेंचा एल्गार
Maratha Reservation : पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात मराठा आरक्षणाचा कोणताही उल्लेख न केल्याने मराठा आरक्षण आंदोलकांमध्ये नाराजी पसरली आहे. Read More
PM Modi Ajit Pawar : अजित पवारांसमोर पंतप्रधान मोदींनी मागच्या सरकारच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला
PM Modi in Shirdi : आपल्या भाषणात योजनांसाठी किती निधींची तरतूद केली हे सांगत असताना त्यांनी भाजपेत्तर सरकारच्या काळात किती भ्रष्टाचार झाला यावर भाष्य केले. यावेळी मंचावर अजित पवार हे देखील होते. Read More
PM Narendra Modi : शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्यासमोरच शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.  Read More
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयाचं गौडबंगाल; देयक अदा करण्याचा शासन निर्णय अचानक गायब, विजय वडेट्टीवारांकडून प्रश्न उपस्थित
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयाचं गौडबंगाल

देयक अदा करण्याचा शासन निर्णय अचानक गायब, विजय वडेट्टीवारांकडून प्रश्न उपस्थित Read More
ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन
Veteran Kirtanist Baba Maharaj Satarkar Passed Away: बाबा महाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं.   Read More
आम्ही समर्थन करत नाही, ते आमचे कार्यकर्ते नाहीत; सदावर्तेंच्या गाडीच्या तोडफोड प्रकरणी मराठा क्रांती मोर्चाची स्पष्ट प्रतिक्रिया
Maratha Kranti Morcha: गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली, याचे आम्ही समर्थन करत नाही, ज्यांनी हल्ला केला ते आमचे कार्यकर्ते नाहीत, मराठा क्रांती मोर्चाची प्रतिक्रिया Read More
मनोज जरांगेंना तातडीनं अटक करा, मुसक्या बांधा, कारवाई करा अन्यथा...; गुणरत्न सदावर्तेंचा सरकारला इशारा
Gunaratna Sadavarte LIVE: जरांगे तुम्हाला सांगतो, मला सायलेंट केलं जाऊ शकत नाही, असं म्हणत वकील गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंना इशारा दिला आहे. तसेच, त्यांच्या अटकेची मागणीही सदावर्तेंनी केली आहे. Read More
गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड; तीनजण ताब्यात, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप
Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करण्यात आली असून याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. Read More
पंतप्रधान मोदी आज शिर्डी दौऱ्यावर, साईचरणी होणार नतमस्तक, दुपारी अर्ध्या तासासाठी मंदिर बंद
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर (Ahmednagar District Visit) येत आहेत. ते शिर्डीत साईचरणी नतमस्करही होतील. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.