एक्स्प्लोर

नेरळ - माथेरान मिनी ट्रेन सुरू करण्याची मागणी, गेल्या दोन वर्षांपासून रेल्वेसेवा ठप्प

माथेरानची राणी' म्हटले की नजरेसमोर येते ते निसर्गाच्या सानिध्यात धावणारी 'मिनी ट्रेन'. नेरळ ते माथेरान दरम्यानच्या सुमारे 21 किलोमीटरच्या नागमोडी वळणाचा प्रवास करणारी मिनीट्रेन हे पर्यटकांचे खास आकर्षण  आहे.

माथेरान :  माथेरानची राणी' म्हणून  ओळखलं जातं, ती मिनी ट्रेन  माथेरानची जीवनवाहिनी मानले जाते.   परंतु, नेरळ ते माथेरान दरम्यान धावणारी मिनीट्रेन ही गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्यामुळे पर्यटक आणि माथेरानकरांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. 

माथेरानची राणी' म्हटले की नजरेसमोर येते ते निसर्गाच्या सानिध्यात धावणारी 'मिनी ट्रेन'. नेरळ ते माथेरान दरम्यानच्या सुमारे 21 किलोमीटरच्या नागमोडी वळणाचा प्रवास करणारी मिनीट्रेन हे पर्यटकांचे खास आकर्षण  आहे. यामुळे, मुंबई - पुण्यासोबतच देशभरातील लाखो पर्यटक हे सुट्टीच्या हंगामात माथेरानला भेट देतात. यावेळी, बच्चेकंपनी आणि अबालवृद्ध हे प्रदूषणमुक्त वातावरणातून धावणाऱ्या मिनी ट्रेनने प्रवास करणे अधिक पसंत करतात. त्यातच, पर्यटकांची आकर्षण असलेली मिनी ट्रेनला 'विस्टाडोम' डब्बे बसविण्यात आले आहेत. 

परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये मिनीट्रेनचे डब्बे रुळावरून घसरल्यामुळे ही सेवा बंद करण्यात आली होती. त्यातच, 2019 साली झालेल्या अतिवृष्टीमध्ये या मार्गाचे अतोनात नुकसान झाले होते. दरम्यान, मिनी ट्रेनची सेवा पूर्ववत करण्यामध्ये रेल्वे प्रशासन असमर्थ ठरले आहेत.

दरम्यान, नेरळ- माथेरान मार्गावर रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्याने त्यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर, या मार्गावरील मिनी ट्रेनचे डब्बे हे वारंवार घसरत असल्याने या मार्गावरील लोखंडी स्लीपर्स बदलून त्या ठिकाणी सिमेंटच्या स्लीपर्स बसवण्याचे काम सुरू आहे. तर, हे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे रेल्वे बोर्डाने जाहीर केले असले तरी यासाठी अधिक कालावधी लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, यापूर्वी नेरळ - माथेरान मिनीट्रेन सेवा ही तोट्यात चालत असल्याचे कारण दाखवत प्रशासनाने या मार्गाकडे दुर्लक्ष केले होते. तर, अमन लॉज ते माथेरान या दरम्यान धावणारे शटल सेवेला पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा नेरळ- माथेरान दरम्यान धावणारी मिनीट्रेन पुन्हा सुरळीत करण्याची मागणी माथेरान येथील रहिवासी आणि पर्यटक करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget