एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ambadas Danve: बंडखोरांना आता 'शिवसेना स्टाईल' उत्तर देऊ; अंबादास दानवेंचा थेट इशारा

Maharashtra Political Crisis: बंडखोरी करणाऱ्या आमदारांकडून खोटे आरोप केले जात असल्याच अंबादास दानवे म्हणाले.

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांच्यासह बंड करणाऱ्या शिवसेना आमदारांना परत येण्याचा दिलेला वेळ आता संपला आहे. त्यामुळे आता या बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेना रस्त्यावरील लढाई लढण्याची शक्यता आहे. त्यातच शिवसेना बंडखोर आमदारांना आता 'शिवसेना स्टाईल' उत्तर दिले जाणार असल्याचा इशारा शिवसेना आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिला आहे. सोबतच उद्धव ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत आकडेवारीसहित उत्तर देऊ असेही दानवे म्हणाले. 

काय म्हणाले दानवे...

बंडखोरी करणाऱ्या आमदारांकडून खोटे आरोप केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोट्या पद्धतीने जनतेसमोर दाखवण्याचा प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्यांना पक्षात राहता येणार नाही त्यांना इतर पक्षात जावे लागेल. आणि जर शिवसेनेसोबत गद्दारी करणार असाल तर ती सहन केली जाणार नाही. आता हळूहळू वेळ येत असून, या बंडखोर आमदारांना शिवसेना स्टाईल उत्तर दिले जाईल असा इशारा दानवे यांनी यावेळी दिला.   

भुमरेंच्या फोटोला काळे फासले

स्लीप बॉय ते पाचवेळा आमदार असलेल्या भुमरे यांची कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख होती. भुमरे शिवसेनेत बंड करतील असे कुणालाही वाटले नव्हते. एवढच नाही तर त्यांच्या या निर्णयावर अजूनही त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वास बसत नाही. पण बंडाच्या यादीत भुमरे आघाडीवर आहेत हे सुद्धा तेवढच सत्य आहे. त्यामुळे त्यांच्या याच बंडामुळे औरंगाबादमधील शिवसैनिक आक्रमक होतांना दिसत आहे. शुक्रवारी रात्री काही संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या कार्यालयाजवळ असलेल्या फलकावर आणि भुमरे यांच्या फोटोला काळे फासले.  

Maharashtra Political Crisis Timeline : राजकीय सत्तासंघर्षाचा आज पाचवा दिवस, पहिल्या दिवसापासून आतापर्यंत काय काय घडलं?

पोलीस बंदोबस्त वाढवला...

औरंगाबाद जिल्ह्यातील संदीपान भुमरे (sandipan bhumre), अब्दुल सत्तार (abdul sattar), संजय शिरसाट (sanjay shirsat), प्रदीप जैस्वाल (pradeep jaiswal) आणि रमेश बोरनारे (ramesh bornare) या पाच आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात शामिल होऊन बंड केले आहे. त्यांच्या याच बंडामुळे शिवसैनिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांनी या पाचही आमदारांच्या घरावर आणि कार्यालयावर पोलीस बंदोबस्त लावला आहे. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून सर्वच पोलीस ठाण्यांना लक्ष ठेवण्याचे आदेश सुद्धा वरिष्ठांकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget