एक्स्प्लोर

Dilip Walse Patil on Dance Bar : 'माझा'च्या स्टिंग ऑपरेशनचा दणका, 4 डान्सबारचे परवाने रद्द, गृहमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Majha Impact : नवी मुंबईतील डान्सबारचं स्टिंग सभागृहात देखील गाजलं. माझाच्या बातमीची विधानसभेत दखल राज्याच्या गृहमंत्रालयानं घेतली आहे.

मुंबई : नवी मुंबईत डान्स बारमध्ये  सुरु असलेला वेश्याव्यवसाय एबीपी माझानं उघड केला आणि काही तासांमध्येच सरकारी हालचाली वाढल्या.  थेट विधिमंडळाच्या हिवाळी अधिवशेनात त्याचे पडसाद उमटले आहेत. आता याची दखल राज्याच्या गृहमंत्रालयानं घेतली आहे. सहा डान्सबारवर गुन्हे दाखल करण्यात आले असून चार  डान्स बारचे परवाने रद्द करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधानसभेत दिले आहे. 

 दिलीप वळसे पाटील म्हणाले, एबीपीच्या माध्यमातून काल डान्स बारची घटना समोर आली.  त्यापैकी  6 बारवर गुन्हे दाखल केले आहेत आणि चार बारचे  परवाना रद्द केले आहेत. तसेच  10 बारला कारणे दाखवा नोटिस देण्यात आली आहे.  चौकशीत जे  दोषी आढळणार त्यांच्यावर कारवाई  करण्यात येणार आहे.

पेपरफुटी प्रकरण

पेपरफुटी प्रकरणावर दिलीप वळसे पाटील म्हणाले, पेपर फुटला हे खरं आहे. पेपर फुटीला कोण जबाबदार आहे याचा विचार न करता आम्ही पूर्णपणे लक्ष घातलं. आम्हाला राहुल कवठेकर यांनी माहिती दिली यातून माहिती समोर आली की परीक्षेपूर्वी 92 प्रश्न टेलिग्रामवर व्हायरल झाले. त्याकाळात न्यासा कंपनीचे अधिकारी पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी आम्हाला पेपर फुटी बाबत तक्रार द्यायची आहे असं सांगितलं.  परंतु पोलिसांनी त्याला नकार दिला कारण प्राथमिकदृष्ट्या ते देखील गुन्हेगार होते. या प्रकरणात चौकशी केल्यानंतर बाब लक्षात आलं की म्हाडाचा पेपर देखील फुटण्याची शक्यता आहे त्यावेळी तत्काळ परीक्षा पुढे ढकलण्यात आली. हे प्रकरण एवढ्यावर थांबणार नाही. शेवटचा आरोपी मिळेपर्यंत कारवाई सुरू राहणार आहे.

महिला सुरक्षा

 महिला सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करण्यात आली होती. त्यांच्या सूचना विचारात घेतल्या जाणार आहे. आतापर्यंत एकूण  हरवलेल्या 104 मुलींपैकी 84 मुली सापडल्या आहेत.

अमरावती दंगल

अमरावती, मालेगाव दंगलबाबत  उल्लेख झाला होता. बंदमध्ये सहभागी संघटनांमध्ये रझा अकादमी नाही. त्यामध्ये इतर संघटना आहेत.  नांदेड, भिवंडी मध्ये अशीच परिस्थिती आहे.  राज्यात विकासाच्या दृष्टीने पुढे जायचं असेल तर सामाजिक सलोखा राखणे गरजेचं आहे. अमरावती आंदोलनात 474 लोकांना अटक  करण्यात आला आहे.  मालेगाव 90,  नांदेड 80,  यवतमाळ 7,  भिवंडी 10,  आत्तापर्यंत 688 लोकांना अटक करण्यात आलेली आहे. 

पोलीस भरती 

 50 हजार पदे काढणार असं आश्वासन देऊन देखील भरती केली नाही असा आरोप करण्यात आला होता. पाच  हजार पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे तर  7 हजार पदे भरण्यासाठी देखील कॅबिनेट मध्ये चर्चा झाली आहे. 

संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kunal Kamra : एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
Pakistan : YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra : शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं, Murji Patel पोलीस स्टेशनमध्येAnandache Paan : संभाजीराजांचं आग्रा-राजगड प्रवास वर्णन;साधूपुत्र कादंबरी उलगडताना लेखक नितीन थोरातNagpur Violence Update : नागपुरातील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी हटवलीDevendra Fadnavis Pune Speech : गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन करु शकतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kunal Kamra : एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
Pakistan : YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Embed widget