एक्स्प्लोर

Mega Block : मुंबईत शनिवारी, रविवारी मध्य मार्गावर मेगा ब्लॉक, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Mega Block : मध्य रेल्वेवर शनिवारी रात्री 11.30 ते पहाटे 4.30 पर्यंत.. तर रविवारी मध्यरात्री 12 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत पर्यंत डाउन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mega Block :  मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर शनिवार ( 21 मे) आणि रविवार (22 मे)  या दिवशी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरचा मेगाब्लॉक रविवारी असेल. मध्य रेल्वेवर 22  मे रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

मुख्य मार्गावर रात्रीचा मेगा ब्लॉक

 हार्बर मार्गावर रविवार 22 मे रोजी मेगा ब्लॉक

 21 मे रोजी रात्री 11.30  ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत भायखळा- माटुंगा अप जलद मार्गावर आणि सकाळी 00.40 ते 5.40 पर्यंत भायखळा- माटुंगा दरम्यान डाऊन जलद मार्गावर.

सकाळी 5.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी डाउन जलद सेवा भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन  आपल्या वेळापत्रकानुसार थांब्यांवर थांबेल आणि 10 मिनिटे उशिराने पोहोचेल.

21 मे रोजी रात्री 10.58  ते रात्री 11.15 पर्यंत ठाण्याहून सुटणारी अप जलद सेवा माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवली जाईल, या गाड्या नियोजित थांब्यांनुसार थांबतील आणि गंतव्यस्थानावर 10 मिनिटे उशिराने पोहोचतील.

  पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत  (ठाणे-वाशी/नेरुळ आणि बेलापूर/नेरुळ-खारकोपर सेवा प्रभावित राहणार नाहीत)

पनवेल येथून सकाळी 10.30 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी 11.02  ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटून  ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणाऱ्या  ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत खारकोपर आणि बेलापूर/नेरुळ दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील.

 ब्लॉक कालावधीत ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.

 ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष उपनगरीय गाड्या धावतील.

या विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, असं आवाहन करण्यात येत आहे. पायाभूत सुविधांच्या सुधारणांसाठी हे विशेष ब्लॉक आवश्यक आहेत. त्यामुळे  या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनानं दिलगीरीही व्यक्त केली आहे. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog: गॅस सिलेंडरचा तुटवडा; मुंबईत 27 सिलेंडर चोरीची धक्कादायक घटना
Maharashtra Live blog: गॅस सिलेंडरचा तुटवडा; मुंबईत 27 सिलेंडर चोरीची धक्कादायक घटना
Ashok Kharat: अशोक खरातचं हादरवणारं दुबई कनेक्शन, काळा पैसा परदेशात पाठवण्यासाठी नामवंत भक्त, बड्या सरकारी अधिकाऱ्यांची मदत, नेमकं काय घडलं?
अशोक खरातचं हादरवणारं दुबई कनेक्शन, काळा पैसा परदेशात पाठवण्यासाठी नामवंत भक्त, बड्या सरकारी अधिकाऱ्यांची मदत, नेमकं काय घडलं?
Pune Crime: पुण्यातील नराधम बाबा ऋषिकेश वैद्यचा मोठा भाऊही खोटारडा निघाला, स्वत:ला वेदमूर्ती म्हणवायचा पण...
पुण्यातील नराधम बाबा ऋषिकेश वैद्यचा मोठा भाऊही खोटारडा निघाला, स्वत:ला वेदमूर्ती म्हणवायचा पण...
Ashok Kharat: भोंदू अशोक खरातांकडे जाणारे 'ते' 40 आमदार कोण? तो कोणाला भेटायला दिल्लीला जायचा? विमानाची व्यवस्था कोणी केली, सगळं बाहेर आलं पाहिजे, राऊतांची मागणी
भोंदू अशोक खरातांकडे जाणारे 'ते' 40 आमदार कोण? तो कोणाला भेटायला दिल्लीला जायचा? विमानाची व्यवस्था कोणी केली, सगळं बाहेर आलं पाहिजे, राऊतांची मागणी

व्हिडीओ

Rupali Thombre Patil : अजितदादा असते तर Rupali Chakankar यांचा लगेच सुपडा साफ केला असता
Ashok Kharat : महिलांसोबत केलेलं कृत्य विधीचा भाग, अशोक खरातच्या जबाबात काय? Special Report
Kharat Villegers : अशोक खरातचा कारनामा, गावातून पंचनामा, 'माझा'चा स्पेशल रिपोर्ट Special Report
Mamta Kulkarni  : कारनामे खरातचे, ताशेरे ममताचे, ममत कुलकर्णींचा महिलांना सवाल Special Report
Rupali Chakankar Resign | रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: इराणनं अणू केंद्रांवरील हल्ल्याचा बदला घेतला, सौदी अरेबियातील अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ला; हवेत इंधन भरणारी तीन विमाने उद्ध्वस्त, अनेक सैनिक जखमी; इस्त्रायलकडून तेहरान विद्यापीठ टार्गेट
इराणनं अणू केंद्रांवरील हल्ल्याचा बदला घेतला, सौदी अरेबियातील अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ला; हवेत इंधन भरणारी तीन विमाने उद्ध्वस्त, अनेक सैनिक जखमी; इस्त्रायलकडून तेहरान विद्यापीठ टार्गेट
Ashok Kharat and Sunil Tatkare: माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदावरुन पत्ता कापण्यासाठी अशोक खरातचा तटकरेंकडे धोशा, शरद पवार गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप
माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदावरुन पत्ता कापण्यासाठी अशोक खरातचा तटकरेंकडे धोशा, शरद पवार गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप
'या आम्ही वाट पाहतोय'! ट्रम्पकडून संभाव्य भू-आक्रमणाची चर्चा सुरू असतानाच इराणचा 'दहा लाख' सैनिकांचा हुंकार; अमेरिकेला व्हिएतनाम किंवा अफगाणिस्तानपेक्षाही भीषण दलदलीत अडकवण्याची तयारी
'या आम्ही वाट पाहतोय'! ट्रम्पकडून संभाव्य भू-आक्रमणाची चर्चा सुरू असतानाच इराणचा 'दहा लाख' सैनिकांचा हुंकार; अमेरिकेला व्हिएतनाम किंवा अफगाणिस्तानपेक्षाही भीषण दलदलीत अडकवण्याची तयारी
Ashok Kharat: धंद्यात प्रचंड तोटा, पती-पत्नी अशोक खरातकडे गेले, मंतरलेली दैवी रत्नं दिली पण....
धंद्यात प्रचंड तोटा, पती-पत्नी अशोक खरातकडे गेले, मंतरलेली दैवी रत्नं दिली पण....
Bigg Boss Marathi 6: प्रभू शेळके OUT? ‘बिग बॉस मराठी 6’मध्ये धक्कादायक एलिमिनेशनची चर्चा; फॅमिली वीकनंतर गेम पलटला!
प्रभू शेळके OUT? ‘बिग बॉस मराठी 6’मध्ये धक्कादायक एलिमिनेशनची चर्चा; फॅमिली वीकनंतर गेम पलटला!
Shani Sade Sati : कठीण काळ संपणार! कुंभ, मीन आणि मेष राशींची संपणार शनीची साडेसाती; कठीण कालखंडाचा 'या' दिवशी होणार शेवट
कठीण काळ संपणार! कुंभ, मीन आणि मेष राशींची संपणार शनीची साडेसाती; कठीण कालखंडाचा 'या' दिवशी होणार शेवट
Pune Crime: पुण्यातील नराधम बाबा ऋषिकेश वैद्यचा मोठा भाऊही खोटारडा निघाला, स्वत:ला वेदमूर्ती म्हणवायचा पण...
पुण्यातील नराधम बाबा ऋषिकेश वैद्यचा मोठा भाऊही खोटारडा निघाला, स्वत:ला वेदमूर्ती म्हणवायचा पण...
Pune Crime: 'मी महादेवाचा अवतार' म्हणत महिलेवर अत्याचार; आणखी एका पाखंडी बाबा अटकेत; पुण्यात संतापाची लाट
'मी महादेवाचा अवतार' म्हणत महिलेवर अत्याचार; आणखी एका पाखंडी बाबा अटकेत; पुण्यात संतापाची लाट
Embed widget