Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2022 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2022 | मंगळवार
1. जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण, शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी 9 मंत्र्यांचा शपथविधी https://cutt.ly/MZMl6up राज्यभरात फटाके फोडून जल्लोष https://cutt.ly/oZMhDC9 अखेर 40 दिवसांनी 20 कारभारी मिळाले! पाहा संभाव्य खातेवाटपाची यादी https://cutt.ly/TZMhEJt
2. 'पुरुषप्रधान' मंत्रिमंडळ! शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही https://cutt.ly/JZMg8z1 शिंदे सरकारच्या मंत्री मंडळात उत्तर महाराष्ट्राला भरभरून, तब्बल पाच मंत्र्यांचा ताफा https://cutt.ly/1ZMg222
3. शपथविधी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा पण चर्चा झाली 'औरंगाबाद'ची https://cutt.ly/sZMg1RM पाच मंत्र्यांचा जिल्हा.. आता तरी मराठवाड्याचा विकास होईल का? खा. इम्तियाज जलील यांची विचारणा https://cutt.ly/NZMgNdU
4. पंतप्रधान मोदींकडून राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाचं अभिनंदन, ट्वीट करत मराठीमध्ये दिल्या खास शुभेच्छा https://cutt.ly/8ZMgXC3 शिंदे-फडणवीसांचं पंतप्रधान मोदींना मोठं गिफ्ट, बुलेट ट्रेनचा 25% खर्च महाराष्ट्र सरकार उचलणार https://cutt.ly/GZMgKGq
5. बिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीश कुमारांचा भाजपला धक्का देत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, जेडीयू एनडीएमधून बाहेर.. https://cutt.ly/UZMgFF8
6. संजय राठोडांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी, चित्रा वाघ यांचा संताप.. लढा सुरुच ठेवण्याचा निर्धार https://cutt.ly/QZMgP7c
7. ..तर अकेला बच्चू कडू काफी है, मंत्रिमंडळ विस्तारानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया, म्हणाले.. मंत्रिमंडळातील प्रवेश काही दिवसांसाठी लांबला! https://cutt.ly/rZMgULU मी नाराज नाही, शिंदेंच्या सोबत कायम राहणार; मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानंतर शिरसाट यांची सारवासारव https://cutt.ly/KZMgR6f
8. मुंबईसह कोकण मराठवाड्यात मुसळधार पाऊस, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन https://cutt.ly/wZMgWhi 24 तासात राज्यात अनेक भागात अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी, लांजा तालुक्यात सर्वाधिक पाऊस https://cutt.ly/5ZMgmqu आज आणि उद्या जिल्ह्यात 'ऑरेंज अलर्ट', अतिमुसळधार पावसाची शक्यता https://cutt.ly/zZMgcdt
9. मराठी चित्रपटसृष्टीमधील तारा निखळला; 'मोरूची मावशी' फेम अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन https://cutt.ly/ZZMglsW 'निखळ, गुणी अभिनेता गमावला'; प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानंतर दिग्गजांकडून शोक व्यक्त https://cutt.ly/lZMghg5
10. आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित कर्णधार तर राहुल उपकर्णधार, विराटही संघात https://cutt.ly/aZMgdWv आशिया कपसारख्या स्पर्धेत मुख्य गोलंदाज नाही, बुमराह संघात नसण्यामागचं कारण काय? https://cutt.ly/uZMgp4r
एबीपी माझा ब्लॉग
BLOG: महाराष्ट्राचे 'मर्द'मंडळ! महिला'राज' बेपत्ता... एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश झालटे यांचा विशेष लेख https://cutt.ly/VZMcSZm
ABP माझा डिजिटल स्पेशल
पदकतालिकेत चौथ्या क्रमांकावर, 61 पदकांवर कोरलं नाव, भारतासाठी कशी होती राष्ट्रकुल स्पर्धा 2022? https://cutt.ly/jZMjvuE
History of Popular Logos : कसे ठरवण्यात आले सुप्रसिद्ध ब्रॅंड्सचे लोगोज? काय सांगतो इतिहास ? https://cutt.ly/iZMj86Q
ABP माझा स्पेशल
Nashik Leopard News : बिबट्याचा घरात घुसून तरुणावर हल्ला, लोखंडी फुंकणीच्या माराने बिबट्याने काढला पळ https://cutt.ly/CZMgrjV
Ranjitsinh Disale : अखेर रणजितसिंह डिसले गुरुजी अमेरिकेला रवाना, सहा महिने करणार संशोधन https://cutt.ly/AZMgq0A
Rakesh Jhunjhunwala : देशातील डिजिटायझेशनसाठी भारताने मुकेश अंबानींचे आभार मानायला हवे - राकेश झुनझुनवाला https://cutt.ly/eZMf7K6
Mumbai : इन्स्टाग्रामवरून आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हे शाखेकडून टोळीचा भांडाफोड, संशयितांमध्ये बँकेचा कर्मचारी https://cutt.ly/IZMf27v
Indo-Pak Partition : स्वातंत्र्यांच्या 75 वर्षांनंतर काका-पुतण्याची भेट, भारत-पाकिस्तान फाळणीमुळे दूर गेले 22 नातेवाईक, आता पाकिस्तानमध्ये सापडला भाचा https://cutt.ly/OZMfNgB
22 सुवर्णपदकं, 16 रौप्यपदकांसह 23 कांस्यपदकं, कशी होती भारतासाठी कॉमनवेल्थ 2022? https://cutt.ly/MZMh8ej
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv