एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 नोव्हेंबर 2022 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 नोव्हेंबर 2022 | बुधवार

1. संजय राऊतांना जामीन मंजूर, तब्बल 100 दिवसांनी जेलबाहेर येणार https://cutt.ly/YMqbxY4 संजय राऊतांना जामीन अन् कोर्टात टाळ्यांचा कडकडाट, वाचा नेमकं काय घडलं? https://cutt.ly/dMqbnvI संजय राऊत यांची अटक ही बेकायदेशीर; PMLA कोर्टाचे ईडीवर ताशेरे, ईडीने स्वतःच्या मर्जीने आरोपी निवडल्याचा घणाघात.. मुख्य आरोपींना मोकाट सोडल्याबद्धल कोर्टाचा संताप https://cutt.ly/vMqbQRC 

2. जामीन मिळताच संजय राऊतांच्या मोतोश्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या.. https://cutt.ly/YMqbRlF उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया https://cutt.ly/kMqbUlD संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक, त्यांच्यावरही दबावतंत्र वापरलं पण गद्दारी केली नाही : आदित्य ठाकरे https://cutt.ly/OMqbPCf

3. खासदार संजय राऊत यांना अटक ते सुटका... असा आहे घटनाक्रम https://cutt.ly/8MqbSYc आधी गोंधळले, मग भावूक झाले; जामीन मंजूर झाल्यावर संजय राऊतांचे डोळे पाणावले https://cutt.ly/DMqbFbe पिंजऱ्यातून वाघ बाहेर येतोय, राऊतांच्या जामीनावर नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया, पाहा कोण काय म्हणाले? https://cutt.ly/ZMqbJww

4. शिंदे गटाच्या बंडानंतर राज्यातील सर्वात मोठी निवडणूक जाहीर, 7750 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान https://cutt.ly/cMqbZuR नाशिकमध्ये पुन्हा 177 ग्रामपंचायतींची रणधुमाळी, असा आहे निवडणूक कार्यक्रम https://cutt.ly/lMqbCx1 कोल्हापूर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर https://cutt.ly/ZMqbBb5

5. भारत जोडो यात्रा ‘मन की बात’ची यात्रा नाही, जनतेच्या चिंतेची यात्रा: जयराम रमेश https://cutt.ly/dMqb46J  भाजपकडून भारत जोडो यात्रा थांबवण्याचा प्रयत्न, पण...पाहा नेमकं काय म्हणाले जयराम रमेश https://cutt.ly/eMqniXG

6. ऐतिहासिक सिनेमांच्या मान्यतेसाठी इतिहास तज्ज्ञांची समिती स्थापन करा; 'हर हर महादेव'च्या वादानंतर आमदार प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र https://cutt.ly/vMqb3EC 
7. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड देशाचे 50 वे सरन्यायाधीश, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ https://cutt.ly/3Mqnp3l

8.  दिल्ली-NCR ते उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, नेपाळमध्ये भूकंपाचं केंद्र..  तीव्रता 6.3 रिश्टर स्केल https://cutt.ly/oMqndHe देशातील 'या' राज्यांना भूकंपाचा सर्वाधिक धोका, जाणून घ्या तुम्ही कोणत्या झोनमध्ये आहात? https://cutt.ly/sMqnhhz

9. संभाजी भिडे आणि सुधा मूर्ती यांच्या भेटीनंतर 'रामायण' सुरुच; आता नवा वाद सुरु https://cutt.ly/GMqnjUo

10. PAK vs NZ, Semifinal 1 : पाकिस्तानची फायनलमध्ये धडक, न्यूझीलंडवर 7 गडी राखून मात https://cutt.ly/8Mqnxzw भारत- पाकिस्तानमध्ये फायनल होऊ देणार नाही, इग्लंडचा कर्णधार जोस बटलरचा सेमीफायनलपूर्वी इशारा https://cutt.ly/qMqnnbi

एबीपी माझा ब्लॉग

मिशन इंग्लंड, लक्ष्य फायनल! एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा ब्लॉग  https://cutt.ly/pMqQozj

आर्थिक आरक्षण 'दुर्बल' की 'सक्षम'एबीपी माझाचे वृत्तनिवेदक दिपक पळसुले यांचा ब्लॉग https://cutt.ly/lMqQQyh

ABP माझा स्पेशल

Main Rajaram Ground Report : कोल्हापूरच्या ज्या शाळेत कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण, जयंत नारळीकर शिकले, तोच मेन राजारामचा ज्ञान'दीप' विझवण्याचा कट कोण रचतंय? https://cutt.ly/dMqnQ4u  
Nandurbar News : नंदूरबार बाजार समितीत 'ज्वारी' तेजीत, मिळतोय आत्तापर्यंतचा सर्वाधिक दर, शेतकरी समाधानी https://cutt.ly/WMqnRmp

2000 Rupees Note : RBI ने मागील तीन वर्षात 2000 रुपयांची एकही नोट छापली नाही, RTI मधून माहिती समोर https://cutt.ly/vMqnYWo

सॅटेलाइट टीव्ही चॅनेल नियंत्रणमुक्त, केंद्र सरकारची अपलिंकिंग आणि डाऊनलिंकिंग मार्गदर्शक तत्वांना मंजुरी https://cutt.ly/zMqnIi3

Biggest lottery : अमेरिकेतील व्यक्तीने जिंकली $2.04 अब्जाची जॅकपॉट लॉटरी, आतापर्यंतचे सर्वात मोठे बक्षीस https://cutt.ly/pMqnONF

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv      

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv       

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar & Sanjay Raut: संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल, नातू ढाल म्हणून पुढे सरसावला, भाजपला वादात खेचलं
संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल, नातू ढाल म्हणून पुढे सरसावला, भाजपला वादात खेचलं
Nashik Crime : नाशिकमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ, घातपाताचा संशय, मृतदेहाजवळ आढळली दारूची बाटली अन् ग्लास
नाशिकमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ, घातपाताचा संशय, मृतदेहाजवळ आढळली दारूची बाटली अन् ग्लास
Sanjay Raut : शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी शरद पवारांना सुनावले खडेबोल; आता शिंदे गटाची राऊतांवर बोचरी टीका, म्हणाले...
शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी शरद पवारांना सुनावले खडेबोल; आता शिंदे गटाची राऊतांवर बोचरी टीका, म्हणाले...
Maharashtra Politics: शरद पवारांकडून एकनाथ शिंदेंचा सत्कार; सुषमा अंधारे म्हणाल्या, जे व्यवस्थेची चिरफाड करतात त्यांना...
शरद पवारांकडून एकनाथ शिंदेंचा सत्कार; अंधारे म्हणाल्या, जे व्यवस्थेची चिरफाड करतात त्यांना...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Kolhe on Sanjay Raut | शरद पवारांची ही वैयक्तिक भूमिका, अमोल कोल्हेंचे राऊतांना उत्तरABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11AM 12 February 2025Uddhav Thackeray on Sharad Pawar | पवारांनी शिंदेंचा सत्कार केल्यानंतर उद्धव ठाकरेंची तीव्र नाराजीSanjay Raut Full PC | पवारांकडून शिंदेंचा सत्कार, ठाकरे गट आक्रमक, संजय राऊतांनी खडेबोल सुनावले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar & Sanjay Raut: संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल, नातू ढाल म्हणून पुढे सरसावला, भाजपला वादात खेचलं
संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल, नातू ढाल म्हणून पुढे सरसावला, भाजपला वादात खेचलं
Nashik Crime : नाशिकमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ, घातपाताचा संशय, मृतदेहाजवळ आढळली दारूची बाटली अन् ग्लास
नाशिकमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ, घातपाताचा संशय, मृतदेहाजवळ आढळली दारूची बाटली अन् ग्लास
Sanjay Raut : शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी शरद पवारांना सुनावले खडेबोल; आता शिंदे गटाची राऊतांवर बोचरी टीका, म्हणाले...
शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी शरद पवारांना सुनावले खडेबोल; आता शिंदे गटाची राऊतांवर बोचरी टीका, म्हणाले...
Maharashtra Politics: शरद पवारांकडून एकनाथ शिंदेंचा सत्कार; सुषमा अंधारे म्हणाल्या, जे व्यवस्थेची चिरफाड करतात त्यांना...
शरद पवारांकडून एकनाथ शिंदेंचा सत्कार; अंधारे म्हणाल्या, जे व्यवस्थेची चिरफाड करतात त्यांना...
VIDEO : सिनेमाची ऑफर मिळताच मोनालिसाचा अंदाज बदलला, साडीमध्ये ग्लॅमरस अदा दाखवतानाचा व्हिडीओ चर्चेत
सिनेमाची ऑफर मिळताच मोनालिसाचा तोरा बदलला, साडीमधील ग्लॅमरस अंदाजातील व्हिडीओ चर्चेत
Rohit Sharma : मॅचविनर जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर, रोहित शर्मा समोर नवा पेच, 'त्या' तिघांपैकी कुणावर विश्वास दाखवणार?
जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर, रोहित शर्मा समोर नवा पेच, गोलंदाजीची धुरा कुणाकडे देणार?
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल
'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
Embed widget