Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2022 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2022 | गुरुवार
1. कोरोना काळात भारताने केलेल्या कामाचं जागतिक बँकेकडून कौतुक, गरीब राष्ट्रांना मदतीचा हात दिल्याचा उल्लेख https://bit.ly/3ROP5Hy
2. शिवसेनेच्या चिन्हासाठीची लढाई अंतिम टप्प्यात, निवडणूक आयोग उद्यापर्यंत निर्णय देण्याची शक्यता https://bit.ly/3yjXoUC धनुष्यबाण न मिळाल्यास दोन्ही गटाच्या निशाण्या ठरल्या? काय असणार दोन्ही गटाची निशाणी? https://bit.ly/3fNx0Ml
3. आव्वाज कोणाचा...? ठाकरे आणि शिंदेंच्या मेळाव्यातील आवाजाची मोजणी, शिवतीर्थावर 101.6 डेसिबल तर बीकेसीवर 88 डेसिबल आवाज, किशोरी पेडणेकरांचा सर्वाधिक 97 डेसिबल आवाज https://bit.ly/3MiAUcA कालच्या मेळाव्यांची आजही चर्चा! दसरा मेळाव्यात नेमकी कुणी मारली बाजी? https://bit.ly/3RJYU9o
4. काहींची भाषण नको इतकी लांबली, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला https://bit.ly/3ry7i19 बीकेसीतील दसरा मेळाव्याने खरी शिवसेना कुणाची हे दाखवून दिलं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा https://bit.ly/3e5YCMB
5. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मेळाव्यानंतर मुंबई विद्यापीठ परिसरात दारुच्या बाटल्या फेकल्याचा आरोप, आयोजकांवर कारवाई करण्याची युवासेनेची मागणी https://bit.ly/3V664ru
6. मुकेश अंबानी यांना धमकी देणाऱ्याला बिहारमध्ये अटक, रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये फोन करून दिली होती धमकी https://bit.ly/3M9HEcs
7. मुंबई आणि नागपूरमध्ये एअरटेलची 5G सेवा आजपासून सुरु, येत्या दोन-तीन दिवसात एअरटेल 5G चे प्लॅन जाहीर होणार https://bit.ly/3M8pxnr
8. फ्रेंच लेखिका अॅनी एर्नो यांना यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर, साहित्यातून सामाजिक बंधने उलगडून दाखविल्याबद्दल गौरव https://bit.ly/3MqAHEl
9. मेक्सिकोच्या सिटी हॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार, महापौरांसह 18 जण ठार https://bit.ly/3RHfzKL थायलंडमध्ये रक्तपात, माजी पोलीस कर्मचाऱ्याच्या अंदाधुंद गोळीबारात 22 चिमुरड्यांसह 34 जणांचा करुण अंत https://bit.ly/3fN8nQ8
10. IND vs SA, 1st ODI Live Updates : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना सुरू, सर्व अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/3EDte2T T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना, 10 ऑक्टोबरला पहिला सराव सामना https://bit.ly/3VbfFxs
एबीपी माझा ब्लॉग
BLOG: अकोल्यातील प्रकाश आंबेडकर आकर्षण धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचा 38 वर्षांचा इतिहास, एबीपी माझाचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांचा ब्लॉग https://bit.ly/3SYb9Ai
एबीपी माझा स्पेशल
MCA Elections 2022 : आशिष शेलारांच्या क्लबकडून शरद पवार करणार मतदान, मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाची निवडणूक 20 ऑक्टोबरला https://bit.ly/3CdQ0vl
Viral Video : चक्क मेट्रोमध्ये डायनासोर राईडचा आनंद घेताना दिसला! प्रवासी घामाघूम, नेटकरी आश्चर्यचकित https://bit.ly/3ykJJg6
Pune Viral news : कडक सॅल्यूट! आई परीक्षेला गेली अन् बाळ रडू लागलं... महिला पोलिसांनी दिली चार महिन्याच्या बाळाला मायेची उब https://bit.ly/3SIQBvR
Vande Bharat Express : म्हशीच्या कळपाला धडक अन् वंदे भारत एक्सप्रेसचं रुपडं बिघडलं; गुजरातमध्ये अपघात https://bit.ly/3T1C0eN
मुंबई लोकलमध्ये महिलांची डोकी फुटेस्तोवर फ्री स्टाईल हाणामारी; महिला पोलिसालाही मारहाण! Video Viral https://bit.ly/3SWWDcF
Photo : राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेला सोनिया गांधींची साथ; पाहा क्षणचित्रे https://bit.ly/3e9Dipn
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv