एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च  2022 | बुधवार

Top 10 Maharashtra Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च  2022 | बुधवार

1. आनंदवार्ता! राज्यात 1 एप्रिलपासून राज्यात कोरोना निर्बंध शिथिल होण्याची शक्यता https://bit.ly/3iNFt0E  नियम आणि शिस्त पाळून आंबेडकर जयंती आणि गुडीपाढवा साजरा करा, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे आवाहन https://bit.ly/3wQpaZ0 

2.  केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ, जाणून घ्या किती झाला पगार https://bit.ly/3iQYQpv  केंद्रापाठोपाठ राज्य सरकारचीही कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला https://bit.ly/3tQA0w7 

3.  वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण, जळगाव जिल्ह्यात उष्मा घाताचा पहिला बळी https://bit.ly/3iPnYwF 

4. नाणार प्रकल्प रत्नागिरीतच! राजापुरातील बारसूचा प्रस्ताव; रिफायनरीसाठी मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र  https://bit.ly/3x52XGX  एकच जिद्द, रिफायनरी रद्द! राजापूरमध्ये प्रस्तावित प्रकल्पाविरोधात मोर्चा https://bit.ly/3uEXrI3 
 
5. चैत्यभूमीवर लगबग, यंदा महामानवाची जयंती उत्साहात होणार साजरी, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार https://bit.ly/3JZPaVK  जाणून घ्या गुडीपाडवा सण निर्बंधमुक्तीबाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे https://bit.ly/3LqvjPz 

6. सीबीएसई आयसीएसई बोर्डातून शिक्षण घेतले तरच नोकरी! ठाण्यातील जाहिरातीमुळे मराठीभाषा प्रेमींमध्ये संतापाची लाट https://bit.ly/38d6DMh 

7. कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळणार बक्षीस, 14 वर्षांनंतर राज्य सरकारने उचललं पाऊल https://bit.ly/3DvjLYD 

8. कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात; गेल्या 24 तासांत 1,233 नवे रुग्ण, तर 31 मृत्यू https://bit.ly/3JR8JiB  राज्यात सलग दुसऱ्या दिवशी एकही करोना बाधित रुग्णाचा मृत्यू नाही, 103 नवीन रुग्ण https://bit.ly/3DmqunH 

9. अब की बार, हायड्रोजन कार!' केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हायड्रोजन कारनं संसदेत, प्रदूषण मुक्तीसाठी हायड्रोजन इंधनाचा पर्याय https://bit.ly/3NwDxYq  कार्ससाठीच्या सेफ्टी रेटिंगबाबत नितीन गडकरींकडून राज्यसभेत स्पष्टीकरण https://bit.ly/36Gh9Lp 

10. RCB vs KKR : केकआर आणि आरसीबी सामन्यासाठी सज्ज, 'या' 5 खेळाडूंवर असेल साऱ्यांची नजर https://bit.ly/3qMlRym  कोलकाता विरुद्ध बंगळुरु आमने-सामने, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी https://bit.ly/3wPjv5n 

ABP माझा ब्लॉग

BLOG : भाजपविरोधात विरोधी पक्ष खरंच एकत्र येतील? एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदेंचा लेख https://bit.ly/3x5ezK3 

ABP माझा स्पेशल

मुलगा नाही म्हणून काय झालं, लग्नात वधुपित्याकडून लाडक्या लेकीची घोड्यावरुन वरात! https://bit.ly/36Ymf5s 

Akola : ...आणि भावनांचा बांध फुटला, 1980 साली हरवलेला भाऊ 42 वर्षांनी घरी परतला! https://bit.ly/3DnsJaa 

Sanjay Pandey :"...म्हणून मी माझा नंबर सार्वजनिक केला", मुंबई पोलीस आयुक्तांची नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा https://bit.ly/3DCkK9H 

Parbhani Crime : वाळू माफियांकडून शेतकऱ्याचा खून, आठ दिवस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, स्वतः पोलीस अधीक्षकांनी गुन्हा नोंदवून घेतला https://bit.ly/3JVy1w7 

Rajasthan Sariska Forest : अलवरच्या सरिस्का जंगलात आगीचा कहर; 20 तासांपासून आग धगधगतीच! https://bit.ly/3DqHPvW 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sam Konstas Salary : विराटशी पंगा घेणाऱ्या 19 वर्षीच्या पोरांचा पगार कोटींनी वाढला! एका सामन्यासाठी घेणार इतके पैसे? वाचून थक्क व्हाल!
विराटशी पंगा घेणाऱ्या 19 वर्षीच्या पोरांचा पगार कोटींनी वाढला! एका सामन्यासाठी घेणार इतके पैसे? वाचून थक्क व्हाल!
मंचकी निद्रा संपवून तुळजाभवानी देवी सिंहासनावर विराजमान! देवीच्या शाकंभरी महोत्सवाला आजपासून सुरुवात
मंचकी निद्रा संपवून तुळजाभवानी देवी सिंहासनावर विराजमान! देवीच्या शाकंभरी महोत्सवाला आजपासून सुरुवात
Happy Birthday Diljit : गुरुद्वारामध्ये गायनाला सुरुवात, आठव्या वर्षी सोडलं घर, कोट्यवधींचा मालक असलेल्या 'या' गायकाला ओळखलं का?
गुरुद्वारामध्ये गायनाला सुरुवात, आठव्या वर्षी सोडलं घर, कोट्यवधींचा मालक असलेल्या 'या' गायकाला ओळखलं का?
युझी-धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; दुसरीकडे चहल मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट, तोंड लपवून निघून गेला
युझी-धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; दुसरीकडे चहल मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट, तोंड लपवून निघून गेला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 07 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सTop 70 at 7AM Superfast 07 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 07 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 630AM 07 January 2025 माझं गाव, माझा जिल्हा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sam Konstas Salary : विराटशी पंगा घेणाऱ्या 19 वर्षीच्या पोरांचा पगार कोटींनी वाढला! एका सामन्यासाठी घेणार इतके पैसे? वाचून थक्क व्हाल!
विराटशी पंगा घेणाऱ्या 19 वर्षीच्या पोरांचा पगार कोटींनी वाढला! एका सामन्यासाठी घेणार इतके पैसे? वाचून थक्क व्हाल!
मंचकी निद्रा संपवून तुळजाभवानी देवी सिंहासनावर विराजमान! देवीच्या शाकंभरी महोत्सवाला आजपासून सुरुवात
मंचकी निद्रा संपवून तुळजाभवानी देवी सिंहासनावर विराजमान! देवीच्या शाकंभरी महोत्सवाला आजपासून सुरुवात
Happy Birthday Diljit : गुरुद्वारामध्ये गायनाला सुरुवात, आठव्या वर्षी सोडलं घर, कोट्यवधींचा मालक असलेल्या 'या' गायकाला ओळखलं का?
गुरुद्वारामध्ये गायनाला सुरुवात, आठव्या वर्षी सोडलं घर, कोट्यवधींचा मालक असलेल्या 'या' गायकाला ओळखलं का?
युझी-धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; दुसरीकडे चहल मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट, तोंड लपवून निघून गेला
युझी-धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; दुसरीकडे चहल मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट, तोंड लपवून निघून गेला
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
Torres Scam Mumbai: रविवारी पैसे गुंतवा, शुक्रवारपर्यंत घसघशीत रिटर्न्स; टोरेस कंपनीने मुंबईतील हजारो गुंतवणुकदारांना चुना कसा लावला?
रविवारी पैसे गुंतवा, शुक्रवारपर्यंत घसघशीत रिटर्न्स; टोरेस कंपनीने मुंबईतील गुंतवणुकदारांना चुना कसा लावला?
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
Maharashtra Weather Today: चक्राकार वारे मध्य महाराष्ट्रावर, आता थंडीचा जोर वाढणार, येत्या 2 दिवसात हवामान कसे? वाचा
चक्राकार वारे मध्य महाराष्ट्रावर, आता थंडीचा जोर वाढणार, येत्या 2 दिवसात हवामान कसे? वाचा
Embed widget