एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2022 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2022 | रविवार

1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पहिली लढाई जिंकली! भाजप-शिंदे गटाचे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी, आजचं कामकाज स्थगित; उद्या बहुमत चाचणीची परीक्षा https://bit.ly/3bP1JHa  सत्ताधाऱ्यांची टोलेबाजी अन् विरोधकांचे चिमटे; आजच्या विधानसभा विशेष अधिवेशनातील 10 मुद्दे https://bit.ly/3I94RcS 

2. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड, सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष https://bit.ly/3yA7wcu  राहुल नार्वेकर 20वे विधानसभा अध्यक्ष; सासरे अन् जावयाकडे विधिमंडळाच्या 'चाव्या'! https://bit.ly/3ybGgzy 

3. व्हिप झुगारून 39 आमदारांचे मतदान म्हणजे लोकशाहीची पायमल्ली; सुनील प्रभूंचा घणाघात https://bit.ly/3yDVOgY  आम्हीही व्हीप बजावल्याने शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस काढू शकतो, शिंदे गटाच्या दीपक केसरकरांचा विधानसभेत पवित्राhttps://bit.ly/3yfS1oL 

4. 'शिंदेंनी माझ्या कानात जरी सांगितलं असतं तर मीच उद्धवजींशी बोलून मुख्यमंत्री केलं असतं'; अजितदादांची टोलेबाजी अन् हशा https://bit.ly/3ygem5 l 'फडणवीसांनी ती घोषणा केली अन् भाजपची काही मंडळी रडायला लागली, गिरीश महाजनांचं तर रडणं बंद होईना' : अजित पवार https://bit.ly/3OGxfWl 

5. 'अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेचं ऐकलं असतं, तर ही वेळच आली नसती'; आदित्य ठाकरेंचा सुधीर मुनगंटीवारांवर हल्लाबोल https://bit.ly/3ukyUZo  जावयाने न्याय द्यावा अन्यथा लेकीकडे तक्रार करू; निंबाळकर-नार्वेकर नातेसंबंधावर जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी https://bit.ly/3yaAJt7 

6. Aarey : आरेसाठी पुन्हा एकदा संघर्ष, मेट्रो कारशेड विरोधात पर्यावरणवाद्यांची आंदोलनाची हाक https://bit.ly/3OEJT8f  मेट्रो कारशेड आरेतच, दुसरीकडे नेणं म्हणजे 'नाकापेक्षा मोती जड', आंदोलनामागे छद्म पर्यावरणवादी: देवेंद्र फडणवीस https://bit.ly/3I8YshW 

7. जुलैमध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार, उद्यापासून पावसासाठी पोषक वातावरण https://bit.ly/3a9rYrc  विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण, सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस https://bit.ly/3nTml3T 

8. देशात 16 हजार 103 नवीन कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 11 हजार पार https://bit.ly/3nBptB8 राज्यात शनिवारी 2971 कोरोना रूग्णांची नोंद, पाच बाधितांचा मृत्यू  https://bit.ly/3OVYcVG

9. संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापुरात गुलाबपुष्पवृष्टीने दमदार स्वागत;  https://bit.ly/3a97mPM  राष्ट्रसंत तुकडोजींच्या पादुकांचा लोकरथातून प्रवास; आज बुलडाण्यात मुक्काम https://bit.ly/3R8Kkcs 

10. ENG vs Ind 5th Test: भरमैदानात राडा! जॉनी बेअरस्टोशी भिडला विराट कोहली, पाहा बाचाबाचीचा व्हिडिओ https://bit.ly/3yDmqid  IND vs ENG Score Live: लंच ब्रेक! इंग्लंडचा संघ 216 धावांनी पिछाडीवर https://bit.ly/3yDW4MY 

एबीपी माझा स्पेशल

Jalna: कार्यकर्त्यांच्या लग्नात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी धरला अंतरपाट https://bit.ly/3NEO16M 

Leopard Hunt Monkey : बिबट्याकडून माकडाच्या पिल्लाची शिकार, थरारक व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/3a7pj1q 

Viral Video : 'मायेची उब'; दिवंगत वडिलांच्या शर्टांपासून तयार केली गोधडी; मुलीनं दिला वडिलांच्या आठवणींना उजाळा https://bit.ly/3NTAPLH 

Titanic 2.0 : विशालकाय हिमनगावर धडकलं जहाज, पुढे काय घडलं? पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ https://bit.ly/3NDiBxx 

UPSC 2nd टॉपर अतहर आमिर दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ, डॉक्टर महरीनशी साखरपुडा https://bit.ly/3IcYQvL 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok - Sreejaya Chavan Majha Katta : कुटुंबाची तिसरी पिढी विधानसभेत; चव्हाण बाप-लेक 'माझा कट्टा'वरGondia Mobile Bomb :  तुमच्या खिशात बॉम्ब? मोबाईल वापरण्यांनी ही बातमी पाहाचParag Shah Wheelchair : व्हिलचेअरवर बसून पराग शाह विधानभवनात दाखलSpecial Report Beed Fake Medicine : विषारी डोस! सरकारी रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Pune Fire: पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Embed widget