एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 सप्टेंबर 2022 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 सप्टेंबर 2022 | शुक्रवार

1. जगाला कळणार 'मेड इन इंडिया'ची ताकद, पहिली स्वदेशी युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलात सामील https://cutt.ly/ZCpDdUl भारतीय नौदलाला मिळाला नवा झेंडा; पंतप्रधान म्हणाले, 'हा ध्वज शिवरायांना समर्पित' https://cutt.ly/JCpDhOg   आयएनएस विक्रांतचे अनावरण हे शिवरायांना अभिवादन, महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री म्हणाले...  https://cutt.ly/2CpDleQ 

2. दसरा मेळाव्याकरता शिंदे गटाकडून अखेर मुंबई महापालिकेत परवानगीचा अर्ज, शिवाजी पार्क मैदानासाठी सदा सरवणकरांकडून अर्ज दाखल  https://cutt.ly/PCpDnkN 

3. महाराष्ट्रात पुन्हा वादळ उठणार, आता काँग्रेसचा गट फुटणार? https://cutt.ly/rCpDQOS  देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाणांच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण; भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचं अशोक चव्हाण याचं स्पष्टीकरण https://cutt.ly/8CpDE3U 

4. पटसंख्येच्या तुलनेत राज्यात शिक्षकांची संख्या अधिक, सुविधा असतानाही शिक्षणाचा दर्जा का सुधारत नाही? प्रशांत बंब यांचा सवाल https://cutt.ly/rCpDYzw  भाजप आमदाराविरोधात आता भाजप आमदारांनीच उघडला मोर्चा, शिक्षकांवरील वक्तव्यांचा निषेध https://cutt.ly/SCpDOFl 

5.BMC निवडणुकीत नवीन समीकरण? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यात राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता https://cutt.ly/5CpDSWh 
 
6. पुणे महापालिकेचे दोन भाग करायला हवेत; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण https://cutt.ly/ZCpDFNJ 

7. वृद्ध महिलेस मारहाण करणाऱ्या तीन मनसे कार्यकर्त्यांना अटक; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट https://cutt.ly/lCpDKwd  महिलेस मारहाण करणाऱ्याची पक्षातून हकालपट्टी, मनसेकडून दिलगिरी व्यक्त https://cutt.ly/kCpDLOp 

8. तुळजापुरातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार अमानवी, फाशीच्या शिक्षेची मागणी करणार : रुपाली चाकणकर https://cutt.ly/wCpFeK1  भंडारा सामूहिक अत्याचार प्रकरणाला एक महिना लोटला; मुख्य आरोपी अद्यापही फरार, तपासात आतापर्यंत काय काय घडलं? https://cutt.ly/ZCpFyfQ 

9. औरंगाबाद पोलीस आयुक्तालयासमोर पेटवून घेतलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, पोलिसात गु्न्हा दाखल https://cutt.ly/gCpFily 

10. मान्सूनचा परतीचा प्रवास लांबला, सप्टेंबर महिन्यातही जोरदार पाऊस; IMD ने वर्तवला सुधारीत अंदाज https://cutt.ly/GCpFpjf  सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात कोसळणार सरासरीपेक्षा अधिक पाऊस, देशात पावसासाठी पोषक वातावरण https://cutt.ly/VCpFdsA नाशिक जिल्ह्यात धुवांधार, एकट्या सिन्नर तालुक्यात 165 मिमी पावसाची नोंद  https://cutt.ly/1CpFgP0 

Ganesh Chaturthi 2022 : एबीपी माझाची गौराई सजावट स्पर्धा! तुमच्या गौरींच्या सजावटीचे फोटो पाठवा आणि बक्षिसं जिंका https://cutt.ly/UCpFkUN 

बाप्पा माझा स्पेशल

Nashik Dashbhuja Ganesh : नाशिकच्या शिवकालीन दशभुजा गणपतीचा दोन वेळा जीर्णोद्धार, अशी आहे आख्यायिका! https://cutt.ly/ACpFVMp 

नवसाला पावणारा अशी आख्यायिका असलेला नांदेड जिल्ह्यातील सत्यगणपती https://cutt.ly/GCpF80R 

ABP माझा स्पेशल

Lasalgaon Bajar Samiti : राज्यात लासलगाव बाजार समिती नंबर एकवर, 305 बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर https://cutt.ly/eCpFxYe 

Pune Cable car: पुण्यात आता बस हवेत उडणार! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची नवी आयडियाची कल्पना https://cutt.ly/qCpFvBa 

Google on Electricity Scam : इलेक्ट्रिसिटी स्कॅमसंदर्भात गुगलकडून सुरक्षिततेबाबत सूचना; व्हिडीओ जारी करत दिल्या टिप्स https://cutt.ly/MCpFn8U 

Twitter Edit Button : ट्विटर यूजर्ससाठी आनंदाची बातमी, आता ट्वीट एडिट करायचा पर्याय उपलब्ध https://cutt.ly/4CpFWRc 

Starbucks New CEO : पुणेकर जगात भारी..., भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिम्हन स्टारबक्सचे नवे CEO, लवकरच घेणार जबाबदारी https://cutt.ly/SCpFTjh 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget