एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2022 | मंगळवार

Top 10 Maharashtra Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च  2022 | मंगळवार

1. उन्हाळी सुट्टी रद्द झाल्याने हिरमुसलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा, अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या शाळाच एप्रिलमध्ये सुरु राहणार, शिक्षण आयुक्तांची माहिती https://bit.ly/3INvX8i  पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 'या' महिन्यात होणार; परीक्षा परिषदेने घेतला महत्त्वाचा निर्णय https://bit.ly/3IOTcyz 

2. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी! 188 अंतर्गत दाखल गुन्हे गृह विभाग मागे घेणार https://bit.ly/35jmzvd 

3. पुण्यातील कात्रजमध्ये 10 ते 12 गॅस सिलेंडरचा स्फोट, 100 सिलेंडरचा अनधिकृत साठा https://bit.ly/3IOsdTK 

4. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; अकोल्यात सर्वाधिक तापमान https://bit.ly/36Hojz0  विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात चार दिवस उष्णतेच्या लाटेचा धोका https://bit.ly/3qJmGrz 

5. नारायण राणेंविरोधातील कारवाईत राज्य सरकार नरमलं, 'अधीश' बंगल्यातील बेकायदेशीर बांधकावरून काढलेला आदेश मागे
https://bit.ly/3Lp5Xl4 

6. शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! PM किसान सन्मान निधीच्या e-KYC साठी मुदतवाढ, 22  मे पर्यंत करता येणार ईकेवायसी पूर्ण 
https://bit.ly/38av258 

7. कहाणी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सायबर घोटाळ्याची, पोलिसांच्याच तिजोरीवर मारला कोट्यवधींचा डल्ला https://bit.ly/3qJqOaO 

8. राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाचा मृत्यू नाही, 103 नवे रुग्ण.. https://bit.ly/36x7VkT   देशात गेल्या 24 तासांत 1259 नवे कोरोनाबाधित, 35 जणांचा मृत्यू https://bit.ly/3JSpTfR 

9. आधुनिक सावित्री! बिबट्याच्या जबड्यात पतीचं डोकं, ठोसे लगावून पत्नीने पतीचा जीव वाचवला
https://bit.ly/3IIpr2B 

10. IPL 2022, GT vs LSG : गुजरातची विजयी सलामी, लखनौचा पाच गड्यांनी पराभव https://bit.ly/3qFnFcj  राहुलच्या चूकांमुळे गुजरात विजयी, 'ही' आहेत लखनौच्या पराभवामागील पाच महत्त्वाची कारणं? https://bit.ly/3Nt2GDb 

ABP माझा स्पेशल 

PM Modi : भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधानांनी सर्व खासदारांना दिला 'स्पेशल टास्क'! जाणून घ्या सविस्तर https://bit.ly/3JKHOVM 

Sangli : नागासोबत जीवघेणा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट, तरुण वनविभागाच्या ताब्यात
https://bit.ly/3iLAvRU 

Success Story : अन् मजुरांची मुलं झाली फौजदार! जिद्द आणि कठोर मेहनतीने PSI पदाला गवसणी https://bit.ly/3tLx8Rk 

Sandeep Pathak : मराठमोळ्या संदीप पाठकचा कॅनडामध्ये डंका,‘राख' चित्रपटासाठी पटकावला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा पुरस्कार!
https://bit.ly/383GoYp 

पं. नेहरुंच्या स्मृतींनी ओळखल्या जाणाऱ्या वास्तूमध्ये आता आजवरच्या सर्व पंतप्रधानांचं संग्रहालय!
https://bit.ly/3IOs1E0 

WhatsApp : व्हॉट्सअॅपचं नवं फिचर लाँच होणार, युजर 2GBची फाइल शेअर करू शकणार!
https://bit.ly/3Nu2CDe 

🏏IPL 2022 स्पेशल🏆

मैदान IPL चं, लक्ष्य विश्वचषकाचं, 11 खेळाडूंचं नशिब पालटणारी स्पर्धा, कोणाला संधी, कोण आऊट? https://bit.ly/3Dks21n 

गुजरातने राहुलसाठी 9 कोटी खर्च केल्यावर प्रश्न उठवणाऱ्यांना सेहवागचं उत्तर, 'हा 9 नाही 16 कोटीचा खेळाडू' https://bit.ly/36Z6KdP 

भावाने घेतली भावाची विकेट, कृणालने हार्दिकला बाद करताच दिली हटके रिएक्शन, पाहा व्हिडीओ https://bit.ly/3Lolh1v 

'आरसीबीने मला विचारलेही नाही...' युजवेंद्र चहलच्या भावनांचा फुटला बांध https://bit.ly/3uDUV4U 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयाचा फटका..
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयांचा फटका..
HSC Exam Hall Ticket : बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी,11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी, 11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 7.30 AM | 11 Jan 2025 | ABP MajhaPrataprao Jadhav On Buldhana Hair Fall : केस गळतीच्या संख्येत वाढ, आरोग्य पथ बोंडगावात दाखलABP Majha Headlines | 7 AM | एबीपी माझा हेडलाईन्स | 11 Jan 2025 | Maharashtra Politics | ABP MajhaABP Majha Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 6.30 AM | 11 Jan 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयाचा फटका..
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयांचा फटका..
HSC Exam Hall Ticket : बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी,11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी, 11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Horoscope Today 11 January 2025 : आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Torres Scam : 300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, टोरेस घोटाळ्यातील अनेक गोष्टी समोर, आरोपीच्या घरातून 77 लाख जप्त
300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, टोरेस घोटाळ्यातील धक्कादायक गोष्टी, आरोपीच्या घरात 77 लाख सापडले
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
Embed widget