एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2022 | मंगळवार

Top 10 Maharashtra Marathi News : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2022 | मंगळवार

1. कुटुंबप्रमुख म्हणून सांगतोय, संभ्रम दूर करा, परत या, पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदे गटाला आवाहन https://bit.ly/3QWfXG0  50  आमदार स्वतःच्या मर्जीनं आले, मग शिवसेनेच्या संपर्कात कोण? नावं जाहीर करा, एकनाथ शिंदेंचं आव्हान https://bit.ly/3OvwQFW 

2. भाजप-शिंदे गटाचं ठरलं? असा आहे नव्या संभाव्य सरकारचा मंत्रीपदाचा फॉर्म्युला.. एकनाथ शिंदे यांची भाजप नेत्यांसोबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती https://bit.ly/3byMzpp  होय, फडणवीसांनीच आम्हाला संरक्षण दिलं, फ्लोअर टेस्ट घ्या बहुमत सिद्ध करु: दीपक केसरकर  https://bit.ly/3u8c3QV 
 
3. सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना दोन वेळा फोन? शिवसेनेनं वृत्त फेटाळलं https://bit.ly/3nnS1hy  मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना फोन केल्याची चर्चा? 20 जून ते 21 जून रोजी काय घडलं? संपूर्ण घटनाक्रम https://bit.ly/3ubQK0D 

4. कुर्ल्यातील इमारत दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू, बचाव कार्य अजून सुरू.. मृतांना 5 लाखांची शासकीय मदत जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडूनही पाच लाखांची मदत https://bit.ly/3HXIWFq 

5. नवी मुंबईतील स्थानिकांच्या आंदोलनाला मोठे यश.. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. चे नाव! आंदोलकांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन https://bit.ly/3AbhjXM 

6. शिवसेनेचे 10-12 खासदारही एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, आषाढीची पूजा देवेंद्र फडणवीसच करणार, नांदेडचे खासदार प्रताप चिखलीकरांचा दावा https://bit.ly/3QRqqmi 

7. संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा निरा स्नान सोहळा संपन्न, माऊलींच्या पालखीचा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश  https://bit.ly/3A99im1 

8. पुढील 3 ते 4 दिवस कोकणात मुसळधार पाऊस, राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज https://bit.ly/3Nw9VJo  तर महाराष्ट्रात जूनमध्ये अपेक्षित पाऊस नाहीच, विदर्भात कमी पावसाची नोंद; शेतीला मोठा फटका https://bit.ly/3AbhHFI 

9. पहिल्यांदा लाईट घालवली, मग मांत्रिकाने काळ्या चहातून विष देत म्हैसाळमधील वनमोरे कुटुंब संपवलं https://bit.ly/3QQHZ5Z 

10. 'Phantom of Bombay House' पालनजी मिस्त्री यांचं निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/3HZxzNf 

ABP माझा स्पेशल 

मैत्रीपूर्ण संबंध म्हणजे शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी समजू नये : बलात्काराच्या आरोपात अटकपूर्व जामीन नाकारताना मुंबई हायकोर्टाची महत्वाचं निरीक्षण https://bit.ly/3P4uL3Z 

रिलायन्स जिओची धुरा आता आकाश अंबानींच्या हाती, मुकेश अंबानींचा संचालकपदाचा राजीनामा https://bit.ly/3HYbz5s 

Mohammed Zubair Arrested : पत्रकार मोहम्मद झुबेर यांना एक दिवसाची पोलीस कोठडी, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप https://bit.ly/3QXMkV8 

PM Modi : पंतप्रधान मोदी जर्मनीहून यूएईसाठी रवाना, प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादानंतरचा दौरा महत्त्वाचा; नव्या राष्ट्रपतींची घेणार भेट https://bit.ly/3yoU62J 

Dhule News : अवैध सावकार राजेंद्र बंबने विमा पॉलिसीतून मिळवलं पाच कोटीचं कमिशन, स्वत:सह कुटुंबियांच्या नावे 125 मालमत्ता https://bit.ly/3Orn2wP 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget