एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2022 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

|| घटस्थापना आणि नवरात्रीच्या शुभेच्छा ||

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2022 | सोमवार

1. राज्यभरात नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात, देवीच्या शक्तीपीठांसह राज्यभरात वेगवेगळ्या देवस्थानात आणि घरोघरी घटस्थापना https://cutt.ly/cVOSEVk  ठिकठिकाणी सार्वजनिक नवरात्री मंडळाकडून देवीची प्रतिष्ठापना https://cutt.ly/oVOSORc 

2. "सत्तांतर होताच विरोधकांना मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का?"; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा विरोधकांना सवाल https://cutt.ly/6VOPruZ  चौफेर टीकेनंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून दिलगिरी व्यक्त https://cutt.ly/uVOPlHY  तानाजी सावंतांच्या वक्तव्याचा विपर्यास केला; चंद्रकांत पाटलांनी घेतली तानाजी सावंतांची बाजू https://cutt.ly/XVOPmNs 

3. 'मातोश्रीचा सेवक' शिंदे गटात; बाळासाहेबांचे सहाय्यक चंपासिंह थापांची शिंदेना साथ https://cutt.ly/7VOPIjF  'मातोश्री' सोडून शिंदे गटात गेलेले चंपासिंह थापा आहेत तरी कोण? https://cutt.ly/mVOPGMW 

4. आमदार बांगर यांच्या गाडीवर हल्ला प्रकरणी 11 जण ताब्यात; बांगर म्हणाले, ...अन्यथा 'एक घाव दोन तुकडे केले असते' https://cutt.ly/2VOPCvy 

5. मुंबईत रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीवर आरटीएचे शिक्कामोर्तब, येत्या शनिवारपासून होणार अंमलबजावणी https://cutt.ly/oVOP2TO 

6. नाशिकमध्ये लष्करी हद्दीत पुन्हा ड्रोन उडाला, गृह विभागाकडून गंभीर दखल, नाशिक पोलिसांची विशेष बैठक https://cutt.ly/3VOAe18 

7. त्रिसदस्यीय समितीच पाहणार शिर्डी साईसंस्थानचं कामकाज; विश्वस्त मंडळाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच, नोटीसा जारी https://cutt.ly/SVOAi1u 

8. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुप्रीम कोर्टाचा धक्का, 'अधीश'च्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडणारच; राणेंची याचिका फेटाळली https://cutt.ly/JVOAg7k 

9. 'जाहिरातींचा त्रास होत असेल तर टीव्ही बंद करा'; मांसाहाराच्या जाहिरातींविरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली https://cutt.ly/FVOAc9K 

10. शेअर बाजारासाठी 'ब्लॅक मंडे'; Sensex 953 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान https://cutt.ly/gVOAYxN शेअर बाजारातल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे चार दिवसांत 14 लाख कोटी रुपये पाण्यात https://cutt.ly/DVOADl1 

ABP माझा स्पेशल

Amol Kolhe : महाराजांची भूमिका साकारणं मोठी जबाबदारी... 'शिवप्रताप गरुडझेप' अवघ्या देशाचं लक्ष वेधणार : डॉ. अमोल कोल्हे https://cutt.ly/QVOAZXn 

Navratri 2022 : नवरात्रीसाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ, नवरात्र मंडळांना भरभक्कम देणग्या, मंडळांचे यंदाचे रेट कार्ड काय? https://cutt.ly/JVOA1JR 

भारतातील पहिल्या चावी आँकोलॉजी इमेज बँकेची स्थापना, कॅन्सरवरील संशोधनाला मिळणार चालना
https://cutt.ly/aVOA7a0 

ABHA Health Card : आता नागरिकांसाठी 'आभा हेल्थ कार्ड'; कसं कराल रजिस्ट्रेशन? मुख्यमंत्र्यांनीही केलं आवाहन https://cutt.ly/sVOSt2y 

प्रतीक्षा संपली! नवीन Maruti Grand Vitara भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
https://cutt.ly/1VOSsCb 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv         

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mhada महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
Chhaava Movie : 'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 17 February 2025100 Headlines :  शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06PM 17 February 2025ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 17 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
महिलेनं कार्यालयात उधळले पैसे; म्हाडा उपाध्यक्षांनी घेतली दखल; 20 वर्षांपूर्वीचं प्रकरण उघडकीस
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव नागपूर पोलिसांच्या ताब्यात; 24 तास अंडर ऑब्झर्वेशनमध्ये
Chhaava Movie : 'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं? 
खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं? 
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.