एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 एप्रिल  2022 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 एप्रिल  2022 | शुक्रवार 

1. हनुमान चालिसा वाचण्यासाठी उद्या मातोश्रीवर जाणारच; आमदार रवी राणा यांचा निर्धार https://bit.ly/3rGxsiU खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याने पोलिसांना गुंगारा देत गनिमी काव्याने गाठली मुंबई ! https://bit.ly/393vN09 

2. लातूरच्या उदगीरमध्ये सारस्वतांचा मेळा, 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं शरद पवारांच्या उपस्थितीत उद्घाटन,  ...तेव्हा अच्छे दिन येतील; संमेलनाध्यक्ष भारत ससाणे यांनी व्यक्त केला विश्वास https://bit.ly/3xMiFqL  पंतप्रधानांवर टीकास्त्र, उजव्या विचारसरणीचा समाचार; साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे https://bit.ly/3vVjcEj  देशात विशिष्ट विचारधारेचा प्रोपागंडा फैलावतोय; शरद पवारांचे साहित्यिकांना आवाहन, म्हणाले... https://bit.ly/3K0RF9b 

3. सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी  अॅड. गुणरत्न सदावर्तेंसह  115 जणांना जामीन मंजूर  https://bit.ly/37Dq7cP  आजपासून लालपरी सुसाट; पाच महिन्यांच्या ब्रेकनंतर राज्यभरात ST पूर्ण क्षमतेनं धावणार, 77 हजार कर्मचारी कामावर रूजू https://bit.ly/3EzBWgp  

4. अखेर पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख ठरली! 20 जुलै रोजी परीक्षा.. 30 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची मुदत https://bit.ly/3v5kCfZ 

5. सिंधुदुर्गात मध्यरात्री लोडशेडिंग, संतप्त नागरिकांकडून उपकार्यकारी अभियंत्याला मारहाण, नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/37FO9nz  

6. देवगिरी एक्स्प्रेसवर 8 ते 10 जणांचा सशस्त्र दरोडा, सिग्नलला कापड बांधून दरोडेखोरांनी थांबवली रेल्वे https://bit.ly/3OyqCpd 

7.  "गुण वाढवायचे असतील तर द्या 80 हजार.."; परीक्षार्थींना आरोग्य विभागातून आलेला 'तो' फोन कोणाचा? भंडाऱ्यातील प्रकार https://bit.ly/3KbryfL 

8. माल्या आणि नीरव मोदीला भारताला सोपवण्यास तयार, कायदा मोडणाऱ्यांना UK मध्ये थारा नाही - बोरिस जॉनसन https://bit.ly/3xM47r6 

9. राज्यात शुक्रवारी 121 कोरोना रुग्णांची नोंद तर शून्य मृत्यूची नोंद https://bit.ly/3EGWyU6  देशात दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये काहीशी वाढ, राजधानीतही वाढता प्रादुर्भाव, गेल्या 24 तासांत 2,451 नव्या कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/36HrFlS  
 
10. आज दिल्ली विरुद्ध राजस्थान सामना; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती? https://bit.ly/3EB5dHv  आज दिल्ली आणि राजस्थानमध्ये टक्कर, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड https://bit.ly/3LbjA82 

ABP माझा स्पेशल 

Rain in Maharashtra : विदर्भासह कोकणातील काही भागात अवकाळी पाऊस, वाशिममध्ये आंबा उत्पादकांना फटका https://bit.ly/37FOjeF 

World Earth Day 2022 : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त Google चे खास Doodle!, पृथ्वीच्या बदलत्या स्वरूपाबाबत सांगितले... https://bit.ly/36EYEXY 

World Earth Day 2022 : पृथ्वीला नष्ट होण्यापासून वाचवण्याची मोहीम कशी सुरू झाली? जाणून घ्या सविस्तर https://bit.ly/3MoILUF 

मोबाइलने लॉक करता येईल ई-स्कूटर; 'या' कंपनीच्या ग्राहकांना मिळणार फीचर https://bit.ly/3k2GN01 

EV : इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या दुर्घटना वाढल्या; नितीन गडकरींकडून चिंता व्यक्त, घेतला मोठा निर्णय... https://bit.ly/3xG7MXo 

 युट्यूब चॅनल  - https://www.youtube.com/abpmajhatv  

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha 

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget