एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मार्च 2022 | सोमवार

Top 10 Maharashtra Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मार्च  2022 | सोमवार

1. नाशिक महापालिका आयुक्त कैलाश जाधव यांना पदावरुन हटवण्याचे आदेश; MHADA नियमांच्या उल्लंघनप्रकरणी चौकशीचे आदेश https://bit.ly/3L0olk5 

2. राज्यातील सर्व शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांच्या आधार कार्डशी जोडणार, सरकारचा मोठा निर्णय https://bit.ly/3iluHyg  धान उत्पादक शेतकऱ्यांना 600 कोटींची तातडीची मदत; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा https://bit.ly/3L4RPgX 

3. राज्यात तिथीनुसार, शिवजयंती साजरी करण्यावरून विधानसभेत गदारोळ; मुनगंटीवार आणि अजितदादांमध्ये खडाजंगी https://bit.ly/36gcLmj  शिवजयंती निमित्त शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी https://bit.ly/36CM9vH  शिवाजी पार्कवर शिवजयंतीचा उत्साह, राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिली महाराष्ट्राला सुराज्य करण्याची शपथ https://bit.ly/3JJj2Wh 

4. बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसह सहा जण निलंबित, आ. विनायक मेटेंच्या लक्षवेधीनंतर शासनाची कारवाई https://bit.ly/3ueYcr5 

5. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार बंडाच्या पावित्र्यात? 'मला विश्वासात घेतलं तर ठीक अन्यथा...'; 'स्वाभिमानी'चे आमदार देवेंद्र भुयार यांचा इशारा 
https://bit.ly/3L4mnz5 

6. हरभजन सिंह राज्यसभेवर, 'आप'कडून पाच जणांच्या नावांवर शिक्कामोर्तब.. हरभजनसिंह यांच्यासोबतच आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक संदीप पाठक, लव्हली युनिवर्सिटीचे अशोक मित्तल यांचाही समावेश https://bit.ly/3iuBsxD 

7. तेल कंपन्यांकडून घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात 25 रुपये प्रति लिटरची दरवाढ, अनेक घाऊक खरेदीदारांचा किरकोळ विक्रीच्या पंपावरुन डिझेल भरण्याचा निर्णय https://bit.ly/3CVCgVW 

8. देशात गेल्या 24 तासांत नवीन कोरोना रुग्णांमध्ये 12 टक्क्यांनी घट, 1549 नवीन रुग्ण आणि 31 मृत्यू https://bit.ly/3IqXoED  राज्यातील रुग्णसंख्या स्थिरावली, रविवारी 113 नव्या बाधितांसह 283 जण कोरोनामुक्त https://bit.ly/3JuZrsu

9. चीनमध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात https://bit.ly/3IrkVW6  विमान अपघातात किती जणांचा मृत्यू हे अद्याप अस्पष्ट; चीनच्या अध्यक्षांनी दिले तपासाचे आदेश https://bit.ly/3KYtklp 

10. IPL 2022: यंदाच्या आयपीएलवरही कोरोनाचं सावट, सर्व सामने प्रेक्षकांविनाच? https://bit.ly/3IsDk4D 

ABP माझा स्पेशल

'महाराष्ट्रात सुराज्य व्हावं, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करु', राज ठाकरेंनी दिलेल्या शपथेमध्ये नेमकं काय? https://bit.ly/3udDPuu 

Sher Shivraj : 'शेर शिवराज' मध्ये दिसणार प्रतापगडाची पराक्रमी गाथा! शिवराज अष्टकातील चौथे पुष्प ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार! https://bit.ly/3L1It5r 

Viral Video : रात्री 12 वाजता नोएडाच्या रस्त्यावर धावत होता मुलगा, नेटकरी करतायत सलाम, कारण ऐकून व्हाल थक्क https://bit.ly/36zaPFp 

#DIDLilMasters : तळकोकणातील विघ्नेश साळुंखे आणि त्याच्या उंदीर मामानं केलाय कल्ला! ‘डान्स इंडिया डान्स’च्या मंचावर जोडीची चर्चा https://bit.ly/36wSHvG 

IPL 2022, Gujrat Titans : पहिल्यांदाच आयपीएलमध्ये उतरण्यासाठी गुजरात टायटन्स सज्ज, हार्दिकच्या टोळीची काय ताकद? काय कमजोरी? https://bit.ly/3KYN20m 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
Raj Thackeray MNS: राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 7 Jan 2025 2 PmABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 07 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सSandeep Deshpande On MNS Meeting : मनसेच्या विभाग अध्यक्षांना संघटना बळकट करण्याचे आदेशSambhajiraje On Devendra Fadanvis : धनंजय मुंडेमध्ये असं काय आहे? सगळे घाबरतायत, संभाजीराजे स्पष्टच बोलले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
मोठी बातमी:  अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
मोठी बातमी: अंथरुणाला खिळलेल्या आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
Raj Thackeray MNS: राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
राज ठाकरे मनसेत मोठे बदल करणार, बैठकीत उद्धव ठाकरेंसोबत युतीच्या मुद्द्यावरही महत्त्वाची चर्चा
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
मालेगावातील पैशांचा वापर 'व्होट जिहाद'साठीच, किरीट सोमय्यांचा आरोप; काँग्रेस खासदारांचा जोरदार पलटवार; म्हणाल्या, त्यांनी विनाकारण...
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
HMPV Virus : पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
Santosh Deshmukh Case: धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
Maharashtra Cabinet Decisions: मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
Embed widget